Skip to main content

इतिहासाची पुनरावृत्ती

1 minute

इतिहासाची पुनरावृत्ती
===========

काही वर्षापूर्वी अमेरीकेने भारताला सुपर कंप्युटर नाकारला. मग भारतीयांच्या आत्मसन्मानास ठेच पोचली.

त्यातून एक महाविनोद निर्माण झाला, ज्याला जग हसले.

आता अमेरीकेने ए०आय० तंत्रज्ञान नाकारले आहे...

आता परत भारतीयांच्या आत्मसन्मानास ठेच लागेल.

मग एखादा पुरस्कारलंपट ही जबाबदारी स्वीकारेल.

कृत्रीम ए०आय० जन्माला येण्य़ा अगोदरच मरण पावला. सर्वमचे भवितव्य फार वेगळे असेल वाटत नाही.

अमेरीका, चीन आणि इतर देश पुढे निघून जातील.

मग परत एक विनोद जन्माला येईल, ज्याची मुळे वेदांमध्ये सापडतील.

इतिहासाचे चक्र असेच चालू राहील.

Node read time
1 minute