गणितज्ञांच्या इतिहासातील (काही) सोनेरी पाने...7
शेजारच्या काकूंना पातळ शी झाली.
शेजारच्या काकाकाकूंना आवरा!
Taxonomy upgrade extras
- Read more about शेजारच्या काकूंना पातळ शी झाली.
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3441 views
शेजारच्या काकूंच्या विनोदावर कुणीही चिडले नाहीत.
फेसबुक, ३ ऑक्टोबर
शेजारच्या काकूंनी दसऱ्याचं निमित्त साधून, अनेक वेगवेगळ्या लोकांच्या वृत्तींची टिंगल करणारा विनोद लिहिला.
- Read more about शेजारच्या काकूंच्या विनोदावर कुणीही चिडले नाहीत.
- 8 comments
- Log in or register to post comments
- 4535 views
शेजारच्या काकूंनी 'असा' साजरा केला दसरा!
कोथरूड, अश्विन शुद्ध दशमी
- Read more about शेजारच्या काकूंनी 'असा' साजरा केला दसरा!
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3730 views
गणिताच्या निमित्ताने – भाग ९
चेकोस्लोव्हाकिया – लोखंडी पडद्यामागे डोकावताना; आणि गोष्ट एका विचक्षण विद्यार्थ्याची – प्राध्यापक बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेतील पुढील भाग.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about गणिताच्या निमित्ताने – भाग ९
- 18 comments
- Log in or register to post comments
- 16768 views
अन्नपूर्णा देवीचं पुस्तक वाचून शेजारच्या काकू निराश
बिबवेवाडी, पुणे, १३ ऑक्टोबर.
करोनाकाळातल्या लॉकडाऊनमध्ये शेजारच्या काकूंनी अनेक वेबिनार मनापासून बघितले. तेव्हापासून त्यांना नवनवीन पुस्तकं वाचून, परंपरा पुन्हा शोधण्याची इच्छा निर्माण झाली. परंपरांबद्दल अधिक माहिती करून घ्यायची म्हणून त्यांनी पुस्तकं वाचायची ठरवली. आणि पुस्तकांची दुकानं उघडल्यापासून त्यांना खूपच आनंद झाला.
बिबवेवाडीत ॲमेझनची डिलिव्हरी मिळत असली तरी प्रत्यक्ष दुकानात जाऊन काकूंनी पुस्तक विकत घ्यायचं ठरवलं. दुकानात समोरच अन्नपूर्णादेवी असं नाव लिहिलेलं पुस्तक त्यांनी बघितलं आणि उत्साहानं ते घेऊन काकू घरी आल्या.
- Read more about अन्नपूर्णा देवीचं पुस्तक वाचून शेजारच्या काकू निराश
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3894 views
फोडणीचे मार्शमेलो
* अनिवार्य अनावश्यक पाल्हाळ *
- Read more about फोडणीचे मार्शमेलो
- 21 comments
- Log in or register to post comments
- 7869 views
बहुरूपी
बोबडी अंगाईकविता
कोवळीशी बालकविता
अस्फुटाची मुग्धकविता
हुरहुरीची प्रेमकविता
मायपाखर स्निग्धकविता
सातमजली हास्यकविता
नवरसांच्या विभ्रमांनी
विनटलेली भावकविता
विफलतेची दग्धकविता
शृंखलांना तोडणारी
अग्निगर्भी क्रांतिकविता
गृहितकांना छेदणारी
इंद्रजाली गूढकविता
पैलतीरावरून रात्री
अथक हाका मारणारी,
क्लांत जीवी श्रांत गात्री
प्राणफुंकर घालणारी,
सर्वव्यापी,सर्वसाक्षी
शब्दविरहित
आदिकविता
- Read more about बहुरूपी
- Log in or register to post comments
- 1190 views
गणिताच्या निमित्ताने – भाग ८
बेरजेसारख्या गणिती प्रक्रियांच्या व्याख्या मानवच बनवत असतो, त्या काही निसर्गदत्त किंवा परमेश्वरदत्त नसतात. आणि माझे फ्रेंच कनेक्शन – प्राध्यापक बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेतील पुढील भाग.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about गणिताच्या निमित्ताने – भाग ८
- 18 comments
- Log in or register to post comments
- 14316 views
शेजारच्या काकूंनी पहिल्यांदा व्यक्तिगत प्रश्नांसाठी गूगल वापरलं.
काकूंनी आजपर्यंत एकदाही, अगदी नववीत आणि अकरावीतही होमवर्क बुडवला नव्हता. एकदा तर शाळेत असताना, बाई गणित शिकवत असताना काकू शेजारच्या मुलीशी गप्पा मारायला लागल्या, याचा पश्चात्ताप होऊन काकूंनी आपण होऊन गणिताचा होमवर्क दोनदा केला होता.
- Read more about शेजारच्या काकूंनी पहिल्यांदा व्यक्तिगत प्रश्नांसाठी गूगल वापरलं.
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2439 views