एका क्राईम रिपोर्टरची सुरस आणि चमत्कारिक मुलूखगिरी : भाग ७
“मला एका व्यक्तीकडून कॉल आला, तो म्हणत होता की तो दाऊद इब्राहिमच्या वतीने बोलत आहे.”
य.दि.फडके , एक बौद्धिक हत्ती
य. दि. फडके : विवेकशील इतिहासबोधाचा दीपस्तंभ
महाराष्ट्राच्या आधुनिक वैचारिक इतिहासात य. दि. फडके हे नाव केवळ एक इतिहासकार म्हणून नव्हे, तर समाजाच्या आत्मपरीक्षणाची सवय लावणारा विचारवंत म्हणून कोरले गेले आहे. इतिहास म्हणजे भूतकाळाची केवळ गौरवगाथा नव्हे, तर समाजाने स्वतःकडे आरशात पाहण्याची प्रक्रिया—हा दृष्टिकोन त्यांनी सातत्याने मांडला. त्यामुळेच त्यांचे लेखन कालातीत ठरते.
- Read more about य.दि.फडके , एक बौद्धिक हत्ती
- Log in or register to post comments
एका क्राईम रिपोर्टरची सुरस आणि चमत्कारिक मुलूखगिरी : भाग ६
मुंबईतल्या टोळीयुद्धात अडकलेल्या विमानकंपन्या आणि हरीश नांबियार यांना आलेले अनुभव
धुरंधर : रागाचे आणि बदल्याचे राजकारण
युद्धविषयक चित्रपट राष्ट्रवाद, सैनिकांचे शौर्य आणि राष्ट्रीय एकता ह्या विषयांवर केंद्रित असतात. पण ‘धुरंधर’ वेगळा आहे का?
- Read more about धुरंधर : रागाचे आणि बदल्याचे राजकारण
- 27 comments
- Log in or register to post comments
"चित्रगुप्ताचा न्याय: सेल्फी घेणारा माकड झाला"
त्याचा मृत्यू झाला. त्याचा आत्मा एका प्रकाशमार्गाने चित्रगुप्ताच्या दरबारात पोहोचला. त्याला समोर एक विशाल न्यायासन दिसले , त्यावर चित्रगुप्त विराजमान होते . ते धवल वस्त्रात, तेजस्वी आणि शांत दिसत होते. त्यांच्या पुढ्यात असंख्य ग्रंथ होते. त्यात पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने केलेल्या पाप आणि पुण्याचा हिशोब होता.
चित्रगुप्ताने विचारले, “कुठे जाण्याची इच्छा आहे?”
तो आत्मा म्हणाला, “माझ्या जीवनात अनेक चुका झाल्या, पण शेवटी मी भगवंताच्या दर्शनाला गेलो. त्यांच्या चरणी क्षमा मागितली. माझे पाप नष्ट झाले. मला स्वर्ग मिळाला पाहिजे.”
अनोळखी व्यक्तींना नात्यांचे लेबल नको:
माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, वर्ष सरता सरता आपण एका वेगळ्या विषयावर बोलू. हा विषय थोडा जास्त मिश्किलपणे आणि थोडा कमी गंभीरपणे मी या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे फिफ्टी फिफ्टी विथ एस्ट्रा कॉमेडी तडका. आता बघा, आपला भारत हा आपुलकीचा देश आहे, असं आपण अभिमानाने सांगतो. ही आपुलकी कधी कधी इतकी जास्त ओसंडून वाहते की, इथे प्रत्येक अनोळखी माणूस अचानक आपला नातेवाईक होतो.
भाजी घेताना भाजीवाली मावशी, ऑटोवाला दादा, ऑफिसमधली रिसेप्शनिस्ट ताई, हॉटेलमधला वेटर भैय्या, विमानातली हवाई सुंदरी दीदी. 😉
- Read more about अनोळखी व्यक्तींना नात्यांचे लेबल नको:
- 2 comments
- Log in or register to post comments
निशानची (हिंदी सिनेमा)
निशानची मला आवडला. तुमचं काय?
- Read more about निशानची (हिंदी सिनेमा)
- 1 comment
- Log in or register to post comments
एका क्राईम रिपोर्टरची सुरस आणि चमत्कारिक मुलूखगिरी : भाग ५
दबावाखाली असाधारण धैर्य दाखवता येणं म्हणजे काय ते त्या दिवशी मला समजलं. ग्रेस.
काश जावेद साहब ............
परवा लल्लन्टॉप या प्रसिद्ध युट्युब वाहीनीवर एक वादचर्चा प्रसिद्ध करण्यात आली. चर्चेचे शिर्षक Does God Exist ? असे होते. या चर्चेत नास्तिकांच्या बाजुने जावेद अख्तर हे होते आणि आस्तिकांच्या बाजुने मुफ्ती शामाईल नादवी हे होते. या सुमारे २ तास चाललेल्या चर्चेची वैशिष्ट्ये म्हणजे
- Read more about काश जावेद साहब ............
- 26 comments
- Log in or register to post comments
एका क्राईम रिपोर्टरची सुरस आणि चमत्कारिक मुलूखगिरी : भाग ४
आर्थिक गुन्ह्यांबद्दल हरिश नांबियार यांनी काय बातम्या दिल्या? वाचा या भागात!