भारतातील सार्वजनिक परीक्षा व्यवस्था : ४ ए०आय० मॉडेल्सनी आपापसात केलेली (स्वयंचलित) चर्चा
- Read more about भारतातील सार्वजनिक परीक्षा व्यवस्था : ४ ए०आय० मॉडेल्सनी आपापसात केलेली (स्वयंचलित) चर्चा
- Log in or register to post comments
- 142 views
भारतातील सार्वजनिक परीक्षा व्यवस्था : ४ ए०आय० मॉडेल्सनी आपापसात केलेली (स्वयंचलित) चर्चा
सहभाग - ओपनएआय, क्लॉड, सर्वम आणि ग्रोक
(मी नुकत्याच तयार केलेल्या डिबेट-सिम्युलेशन ॲपच्या मदतीने ओपनएआय, क्लॉड, सर्वम आणि ग्रोक या चार ए०आय० ना वेगवेगळ्या भूमिका एकाच वेळेस देऊन भारतातील सार्वजनिक परीक्षा व्यवस्थेवर चर्चा करायला बसवले. -राजीव उपाध्ये)
भाग १
भव्य, पण आधुनिक 'गंडा'नं ग्रासलेला ओडिसी
ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट होमरच्या ‘ओडिसी’ला कितपत न्याय देतो?
- Read more about भव्य, पण आधुनिक 'गंडा'नं ग्रासलेला ओडिसी
- 6 comments
- Log in or register to post comments
- 679 views
लायबेरिया स्वातंत्र्यदिन विशेष: आफ्रिकेतील एक अनोखे राष्ट्र
दरवर्षी २६ जुलै रोजी लायबेरिया आपला स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. पश्चिम आफ्रिकेतील हा देश आपल्या वैशिष्ट्यपूर्ण इतिहासामुळे, समृद्ध निसर्गामुळे आणि सांस्कृतिक विविधतेमुळे संपूर्ण खंडात वेगळा ठरतो. या निमित्ताने लायबेरियाचा इतिहास, भूगोल, तेथील लोकजीवन आणि तेथील वन्यजीवसृष्टी याबद्दल जाणून घेऊया.
## ऐतिहासिक पार्श्वभूमी
- Read more about लायबेरिया स्वातंत्र्यदिन विशेष: आफ्रिकेतील एक अनोखे राष्ट्र
- Log in or register to post comments
- 124 views
कवितेचा उत्तुंग स्वर : वसंत बापट (१०४ वी जयंती)
आज, २५ जुलै २०२६ रोजी मराठी सारस्वताच्या दरबारातील एक तेजस्वी नाव असलेल्या वसंत बापट यांची १०४ वी जयंती. मराठी रसिकांच्या मनात आजही ज्यांच्या कवितेचा निनाद घुमतो, ज्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं, असे वसंत बापट म्हणजे मराठी कवितेच्या इतिहासातील एक स्वतंत्र आणि तळपता अध्याय आहे. कविवर्य वसंत बापट यांना समस्त हत्ती परिवाराकडून १०४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
## जन्म आणि जडणघडण
- Read more about कवितेचा उत्तुंग स्वर : वसंत बापट (१०४ वी जयंती)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 128 views
GenZ - जंतर-मंतर आणि भारतात इतरत्र
1. आज वीस वर्षांच्या मुलाचं वय भाजपा सत्तेवर आली तेव्हा आठ वर्षांचं होतं. राममंदिर, संघ, स्वातंत्र्यलढा, सावरकर, नेहरू, गांधी, पटेल, लव जिहाद, काश्मिरी पंडित वगैरे कुठलाही विषय यांना भावना दुखावण्याचा अगर दुखावून घेण्याच्या लायकीचा वाटत नाही.
2. Gen Z चा sense of humor अफाट आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी लागणारी creativity आणि media command त्यांच्याकडे भरपूर आहे.
- Read more about GenZ - जंतर-मंतर आणि भारतात इतरत्र
- 129 comments
- Log in or register to post comments
- 6336 views
एक अभिनव प्रयोग
- Read more about एक अभिनव प्रयोग
- 1 comment
- Log in or register to post comments
- 128 views
मंडळी
मागे काही (१-२) वर्षापूर्वी मी एक अभिनव प्रयोग केला होता. दोन (आवश्यकता असल्यास अधिक) पूर्ण भिन्न ए०आय० मॉडेल्समध्ये एखाद्या विषयावर विचारमंथन (ब्रेन्स्टॉर्मिंग) करता येईल का हे तपासले होते. मी तेव्हा लिहीलेला प्रोग्राम काही कारणाने हरवला तेव्हा परत अधिक चांगला प्रोग्राम क्लॉड आणि ओपनेआय वापरून लिहीला.
जेन झीनं आम्हांला आमची लायकी दाखवून दिली
संजय सिन्हा या पत्रकाराचे खडे बोल. मराठीतून नोंदवण्याची गरज आहे, म्हणून मेघना भुस्कुटे यांनी केलेलं हे भाषांतर.
- Read more about जेन झीनं आम्हांला आमची लायकी दाखवून दिली
- 14 comments
- Log in or register to post comments
- 838 views
विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने
नीट परीक्षेचे पेपर लीक (आणि त्याआधीच्या काही काही परीक्षांच्या बाबतीत झालेल्या गैरप्रकार) या विरोधात शिक्षणमंत्र्यांच्या राजीनामा मागण्यासाठी गेल्या महिन्यापासून शांततापूर्ण आंदोलन सुरु होते.
गेल्या दोन दिवसात मात्र त्याला नाट्यपूर्ण वळण लागले.
या विषयावर इथे काहीच चर्चा दिसली नाही म्हणून हा धागा उघडला आहे .
- Read more about विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने
- 22 comments
- Log in or register to post comments
- 890 views
चाफा
जोजवितो कवितेला सृजन पाळणा
शब्द जन्मखुणा, अर्थ प्रसवाच्या वेणा
शेषामाथी पृथ्वी तसा कवितेचा तोल
शब्द केवळ कल्लोळ, अर्थ डोह खोल
भूल घाली कवितेची अविरत साद
पावश्याची हाक शब्द, अर्थ मेघनाद
ध्यानी मनी कवितेचा चाफा लपलेला
शब्द पानोपानी गेला, अर्थ दर्वळला
- Read more about चाफा
- Log in or register to post comments
- 57 views
पत्र लिहीण्यास कारण की ...
- Read more about पत्र लिहीण्यास कारण की ...
- 3 comments
- Log in or register to post comments
- 218 views
श्री० नरेन्द्र मोदी
पंतप्रधान
भारतीय संघराज्य
स० न० वि० वि०
पत्र लिहीण्यास कारण की सध्या देश ज्या मुद्द्यावर ढवळून निघाला आहे ते मुद्दे असे आहेत-
१. स्मार्ट मीटर
२. एथेनॉलयुक्त स्मार्ट पेट्रोल
३. राममंदिर दक्षिणेची चोरी
४. नीट परीक्षेतील गोंधळ
५. महाराष्ट्रातील भेसळ विरोधी कारवाई