'व्यवस्थापनाचा/मोठा सल्लागार"
बेडूक बैसला / कमळाच्या दळे
भोवताली तळे/ भलेमोठे
खावयास त्याला / भीषण मगरी
आणिक सुसरी/ जमल्या त्या
भयाण त्यांचे ते/ बघोनिया दात
बेडूक मनात / थरथरे
अचानक त्याला/ तळ्याच्या काठून
एका झाडातून / ध्वनी आला
बोलत होते ते/ जाणकार स्वरे
घुबड म्हातारे/ ज्ञानवृद्ध
"व्हायचे नसेल / सुसरीचे भक्ष्य
देवोनिया लक्ष / ऐक माझे
दोन पाऊले ती / जरा मागे जाणे
आणि झेप घेणे / तीराकडे"
बेडकाने मनी / विचार तो केला
याहून वेगळा / मार्ग नाही
वृद्ध घुबडाचे / म्हणणे ऐकावे
आणि वाचवावे / जीवनाला
मग मारे उडी / संपूर्ण त्या बळे
अर्धे सुद्धा तळे / पार नाही
सुटल्या मगरी / त्याकडे वेगात
- Read more about 'व्यवस्थापनाचा/मोठा सल्लागार"
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2899 views
दुष्काळ निर्मुलनासाठी ग्राम स्वराज्य अभियानचा खारीचा वाटा व आवाहन
मंडळी,
सध्या दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळतोय. मराठवाड्यात तर फार विदारक परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील मैलोनमैल पायपीट करावी लागतेय. यावर काही करावं म्हणून ग्राम स्वराज्य अभियान टीमचे दुष्काळावर आणि एकंदरीतच जल/मृदा संधारणावर कामे करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन गेल्या दोन ते अडीच वर्ष्यापासून लोकसहभागातून बोरवंड, परभणी येथे काम सुरु आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about दुष्काळ निर्मुलनासाठी ग्राम स्वराज्य अभियानचा खारीचा वाटा व आवाहन
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4144 views
TGIF - १२ राशी आणि .....एक भलता सलता विषय
ऐसीवर बूढे-जवान-पंडीत-गंवार सर्व प्रकारच्या व्यक्ती येतात हे माहीत असूनही, एका मैत्रिणीच्या इन्डायरेक्ट सुचवणीवरुन हा धागा काढण्याचे धाडस करते आहे. मजेत घ्या अथवा नका कसेही. बरच कै च्या कै लिखाण वाटू शकेल. वेळेबाबत अतिकाटेकोर व्यक्तींनी, ज्यांना सो कॉल्ड सकस साहीत्य वाचण्यातच रुची असते अशांनी आत्ताच दुसर्या धाग्यावरती जावे हे उत्तम. टीकेचा धो धो पाऊस पडू शकतो हे माहीत असल्याने आधीच डिक्लेअर करते आहे की प्रत्येक प्रतिक्रियेस उत्तर दिले जाणार नाही. भावना उगाच दुखावुन घेऊ नयेत. हुश्श!
.
- Read more about TGIF - १२ राशी आणि .....एक भलता सलता विषय
- 50 comments
- Log in or register to post comments
- 28754 views
जगण्याचा हक्क, मालमत्ता, भांडवलवाद, वगैरे
Taxonomy upgrade extras
इतालियन न्यायालयाचं अभिनंदन.
- Read more about जगण्याचा हक्क, मालमत्ता, भांडवलवाद, वगैरे
- 76 comments
- Log in or register to post comments
- 65039 views
..तुला पाहण्याचा मला छंद राणी..
..तुला पाहण्याचा मला छंद राणी..
दिव्यांना नको तू करु मंद राणी
तुला पाहण्याचा मला छंद राणी
पुरे सर्व निर्बंध टाळूनि इथले
खुली मुक्त हो आज स्वच्छंद राणी
मला घे मिठीच्याच कैदेत आणि
नको गे करु तू खुले बंध राणी
तुला मी मला तू असे प्राशवावे..
पुरी रात व्हावी मधू धुंद राणी..
तुला लागला सावळा रंग माझा
तुझ्या मोगर्याचा मला गंध राणी
- कानडाऊ योगेशु
- Read more about ..तुला पाहण्याचा मला छंद राणी..
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2785 views
माझे आकाशवाणी ऐकणे
आजकाल कायम अशी तक्रार ऐकू येते की माध्यमांच्या रेट्यामध्ये कोण बरे आकाशवाणी(अहो, असे काय करता, आपला रेडियो की!) ऐकते. त्याचे अजून एक नाव आहे-नभोवाणी. तर ह्या सोशल नेटवर्क, WhatsApp, हजारो दूरचित्रवाणी channelsच्या जमान्यात आकाशवाणीकडे लोक कसे वळतील बरे. आपल्यापैकी बरेचसे लोक प्रवास करताना, गेल्या काही वर्षात आलेली, FM channels ऐकत असतील नसतील, तेवढेच त्यांचे आकाशवाणी ऐकणे होते. मी गेली कित्येक वर्षे आकाशवाणी ऐकतो आहे. त्याबद्दल थोडेसे लिहावे म्हणून आज बसलो आहे. मला नक्की माहिती आहे आपल्यापैकी बरेच जण अजूनही ऐकत असतील, किंवा पूर्वी कधीतरी ऐकत होतात.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about माझे आकाशवाणी ऐकणे
- 12 comments
- Log in or register to post comments
- 8087 views
"आजचा भारत" अर्थात "रावल्या अखेर विमानात चढला त्याची गोष्ट"
धारावीतून रावल्याने बापास विचारले बाप्पा त्ये काय हो तेंव्हा बाप सावळा म्हणाला त्ये विमान हाये बेटा "आपण बसू शकतो त्यात ?"या प्रश्नावर बाप का रडला हे रावलयास कळले नाही पण "तू म्होटा झालास की जरूर बसशिला" हे तेंव्हा त्याला पुरले पंधरा वर्षांनतर जातीतल्या देवजीस वीस हजार रुपये देऊन सावल्याने रावल्यास एअर-केअर मध्ये कामास लावले: काम नाही केला तर मी लाथ घालल या अटीवर.
- Read more about "आजचा भारत" अर्थात "रावल्या अखेर विमानात चढला त्याची गोष्ट"
- Log in or register to post comments
- 2315 views
सद्यस्थिति?
सद्यस्थिति गद्यस्थिति!
गद्गदणाऱ्या गद्यस्थितिवर
सद्यस्थिति मद्यस्थिति !
सद्यस्थिति मद्यस्थिति व प्रयत्नांते पद्यस्थिति !
सारांश : सद्यस्थिति: माफक मद्यस्थिति व प्रकर्षाने पद्यस्थिति !
अप्रस्तुत अल्पमति स्वस्तुती !
परिणति? दुर्गती !
- Read more about सद्यस्थिति?
- 6 comments
- Log in or register to post comments
- 2857 views
ही बातमी समजली का - १११
Taxonomy upgrade extras
Bankruptcy Code चे विधेयक लोकसभेत पारित. = एक महत्वाचे विधेयक. तपशील पहावे लागतील. nonwaivable केलाय का Bankruptcy फाईल करण्याचा अधिकार ?
---------------
आर्थिक विषमता ही भारतात व चीन मधे सर्वात जास्त ___ इति आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. = अमीर और अमीर होता जा रहा है और गरीब और गरीब होता जा रहा है.
- Read more about ही बातमी समजली का - १११
- 101 comments
- Log in or register to post comments
- 51216 views
"जेसन आणि बेडूक"
सिलिकॉन दरी मध्ये / वसे तो जेसन
शिका हा लेसन / तरुणींनो
त्याच्या डोक्यामध्ये / आज्ञावली फक्त
संगणकी रक्त/ खेळतसे
एका सकाळी तो/ रस्त्याने चालला
बेडूक बोलला / शेजारून
"अरे राजपुत्रा/ राजकन्या मीही
बेडकाचे देही/ शापग्रस्त
मला उचलून / स्वगृही नेशील
आणिक घेशील / चुंबन ते
प्रगटेल माझे / मानवी शरीर
"कामा" स उशीर / मग नाही
जन्मभर तुझी/ होईन मी कांता
आनंदा अनंता/ मुकु नको "
जेसनने त्याला / मग उचलला
आणिक ठेविला / खिशामाजी
घरामध्ये त्याला / दिले छोटे घर
खायलाही चार / किडे बिडे
आठवडे झाले/ कित्येक दिसांचे
पण चुंबनाचे / नाव नाही
बेडूक अखेर/ झालासे हताश
- Read more about "जेसन आणि बेडूक"
- 16 comments
- Log in or register to post comments
- 11665 views