१४ फरवरी (प्रेम दिन) - दोन क्षणिका
प्रेमाच्या दिवशी अर्थात (आंग्ल भाषेतील वेलेन्टाईन डे) कार्यालायातून सांयकाळी ५च्या सुमारास बाहेर पडलो, राजपथावर अक्षरश: प्रेमी जोडपे हातात हात घालून फिरत होते. या प्रकरणांचा अंत काय होईल, विचार करताना सुचलेल्या दोन क्षणिका.
ह्रदयी डसला.
जीव भौंऱ्याचा
नाहक गेला.
- Read more about १४ फरवरी (प्रेम दिन) - दोन क्षणिका
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4947 views
ही बातमी समजली का? - ५९
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
===========
- Read more about ही बातमी समजली का? - ५९
- 104 comments
- Log in or register to post comments
- 53483 views
इतिहास १ - राणी ताराबाई
राणी ताराबाई
वाचक हो, आज मी आपल्यासमोर आपलाच इतिहास जो कि सर्वांनाच माहित आहे तरीही काहीजण त्यापासून अज्ञात आहेत त्यांच्यापर्यंत मी ती माहिती पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात हि विनंती.
- Read more about इतिहास १ - राणी ताराबाई
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6756 views
मी आणि ती
उन्हात चालणारे तिचे पाय
अनवाणी.
चार थेंब पाण्यासाठी
पाच मैलांची वणवण
कोरडे ओठ, भेगाळलेली भुई
शुष्क जीवन आणि फुटलेली टाच
मी माझ्या गाडीत बसून
समाजकार्य करायला बाहेर,
माझ्या पायात हिल्स
तिची आशाळभूत नजर.
मिनरल वोटर पीत मी
दिलेलं दिमाखदार भाषण
तिच्या डोळ्यात दाटलेलं पाणी
आणि त्यापुढे फ़िकं पडलेलं माझं मिनरल वाटर
माझा आत्मा असा कसा विकला मी ……
- Read more about मी आणि ती
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2262 views
विडंबन : त्याला पाऊस आवडत नाही , तिला पाऊस आवडतो……. (गारवा)
तिला दारू आवडत नाही
त्याला दारू आवडते
पिउन तो आल्यावर मग
तिच्या तावडीत सापडतो
मी तुला आवडतो
पण दारू आवडत नाही
असले तुझे गणित
मला कळत नाही
दारू म्हणजे मरण
दारू म्हणजे वाईट
दारू म्हणजे कल्ला सारा
दारू म्हणजे टाइट
दारू यकृत खराब करतो
दारू म्हणजे वैतागवाडी
दारू म्हणजे मजा
दारू म्हणजे ताडी
दारू म्हणजे घाण वास
दारू म्हणजे त्रास उगाच
दारूमध्ये गुपचूप मन
येउन जाते रंगात
दरवेळी पिउन येतो
दरवेळी असं होत
दारूवरून भांडण होऊन
लोकांमध्ये हस होत
दारू जरी आवडत नसली
तरी तो तिला आवडतो
दारूसकट आवडावा तो
म्हणून तोही झगडतो
रुसून मग ती निघून जाते
भिजत राहते आसवात
- Read more about विडंबन : त्याला पाऊस आवडत नाही , तिला पाऊस आवडतो……. (गारवा)
- 5 comments
- Log in or register to post comments
- 8491 views
कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार
सोशल मीडीयावर काही ठिकाणी वाचल्यानुसार, कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार होऊन त्यांना गंभीर इजा झालेली असल्याचं समजतं.
हे खरं असेल तर निराशा आणि हतबुद्ध व्हायच्या पलिकडचं काहीतरी चाललेलं आहे.
नरेंद्र दाभोळकर आणि पानसरे यांच्याबद्दलच्या बातम्यांमधलं अस्वस्थ करणारं प्रकरण असं आहे की हे करून नेमका कोणता हेतू साध्य होतो आहे, कुणाला राजकीय भांडवल मिळतं आहे, कुणासमोरचा कसला अडसर दूर होतो आहे हे कळत नाही. त्यामुळे कॉन्स्पिरसी थिअरीज् मांडण्याशिवाय आणि वांझ संताप व्यक्त करण्याशिवाय काहीही करता येणं अशक्य आहे.
- Read more about कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार
- 175 comments
- Log in or register to post comments
- 88626 views
आन्सर क्या चाहिये? : सुरुवात
[टायटल वाचून कन्फ्यूज झाला असाल, तर मी स्वतःला १ पॉईंट दिलेला आहे. पुढे वाचा.]
"आजकाल कुठल्याही महानगरात जर तुम्ही एखादा दगड भिरकावून मारलात, तर तो एखाद्या इंजिनेराला लागण्याची शक्यता सर्वाधिक आहे."
~ एका इंजिनेराच्याच रिसर्चवरून.
.
- Read more about आन्सर क्या चाहिये? : सुरुवात
- 19 comments
- Log in or register to post comments
- 17112 views
व्हॅलेन्टाईन्स डेची कहाणी
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब मध्यमवर्गीय दांपत्य रहात असे. एकुलता एक मुलगा परदेशी शिकायला गेल्यापासून ते अतिशय कंटाळवाणे आयुष्य कंठत असत. बायको दिवसभर मराठी मालिका पाही आणि नवरा दिवसाभर मराठी बातम्या वाचे. संध्याकाळी नवरा इंग्रजी/हिंदी बातम्या पाही, बायको हिंदी मालिका पाही आणि दोघे जेवून झोपी जात. त्यांच्या प्रेमरथाची गती तिशीनंतर मंद होता होता आता अगदी ठप्प होऊन गेली होती. बायको अगदी विटून गेली होती. शेजारचे मध्यमवयीन दांपत्य मात्र हातात हात घेऊन फिरायला जात, सिनेमाला जात, मधूनमधून सुट्टीवर जात आणि एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवलेले प्रेमळ फोटो फेसबुकावर लावत.
- Read more about व्हॅलेन्टाईन्स डेची कहाणी
- 45 comments
- Log in or register to post comments
- 39368 views
जानेवाले से मुलाकात ना होने पायी....
Taxonomy upgrade extras
मुमताज दहेलवी (14 February 1933 – 23 February 1969)
.
.
चांदनी खिल ना सकी चांद ने मूंह मोड लिया ... जिसका अरमान था वोह बात ना होने पायी. बदलियां छा गयी ... पर बरसात ना होने पायी. एक ऐसी आग लगी मन मे ... जो ... जिने भी न दे ... और मरने भी न दे. क्या खबर थी के मुहोब्बत मे ये दिन आते है. जिसे हम अपना बनाते है ... वोह तडपाते है.
- Read more about जानेवाले से मुलाकात ना होने पायी....
- 40 comments
- Log in or register to post comments
- 20421 views
एका डेटींगची गोष्ट-भाग तिसरा
“छोट्याशा विश्रांतीनंतर आमच्या या ‘talk show” मध्ये तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण जाणून घेतोय महाराष्ट्रातल्या एका सुप्रसिद्ध बिझनेसमनच्या आयुष्याची कहाणी त्यांच्याच शब्दांत.” अँकरच्या या शब्दांनी तो भानावर आला. खूप वर्षांपूर्वी घडलेल्या त्या डेटची गोष्ट तो आज सगळ्यांसमोर सांगत होता. “हं , तर सर , तुम्ही असे हॉटेलचा दरवाजा जवळजवळ ढकलतच आत पोचलात. तुमची अस्वस्थ नजर अक्ख्या हॉटेलभर फिरली. आणि पुढे? ती होती का सर तिथे?? तुमची वाट बघत ती थांबली होती का?? ” तो हसला. पुन्हा भूतकाळात गेला. क्षणभर थांबून पुन्हा वर्तमानात आला. पक्का बिझनेसमन होता तो. सगळंच काही उलगडून सांगणार नव्हताच.
- Read more about एका डेटींगची गोष्ट-भाग तिसरा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3056 views
