"Intimate kisses" पुस्तकातील काही erotic कविता - भाग २
भाग १
"Intimate Kisses" हे पुस्तक anthology या स्वरुपाचे आहे हे एव्हाना वाचकांच्या लक्षात आले असेलच. पुस्तक ५ भागात, विभागलेले आहे-
(१) Anticipation & desire
(२) Self awareness & discovery
(३) Admiration & Appreciation
(४) Union & Ecstasy
(५) Afterglow & remembrance
थोड्या अजुन कविता पाहू.
- Read more about "Intimate kisses" पुस्तकातील काही erotic कविता - भाग २
- 7 comments
- Log in or register to post comments
- 8181 views
"Intimate kisses" पुस्तकातील काही erotic कविता - भाग १
कामुकता/लैंगिकता हा विषयच असा आहे की तो घृणा अन लाज या दोहोंच्या पात्यात भरडला गेलेला आहे. इतका प्रत्येकाशी निगडीत, प्रत्येकास जवळचा अन तरीही टाळला गेलेला दुसरा विषय नसेल. कामोत्तेजना किंवा परमोच्च सुखाचा क्षण याबद्दल प्रत्येकाच्या काही कल्पना असतात. या शब्दांनी मनावर तरंग उमटतात - भावनिक बंध, मीलन, अध्यात्मिक डूब, एकरुपता शारीरीक नाते, प्रेमिकांचा संवाद, मत्सर व राग, वासना, इच्छा, aggression, सळसळता उत्साह-उमदेपण असे अनेक शब्द व संकल्पना डोक्यात येतात अन तरीही काहीतरी पकडीतून निसटते. हे म्हणजे ४ आंधळे व हत्ती या गोष्टीसारखे होते, कधी सोंड तर कधी पाय तर कधी शेपूट हाती लागते.
- Read more about "Intimate kisses" पुस्तकातील काही erotic कविता - भाग १
- Log in or register to post comments
- 25366 views
१८२६ सालातील प्रवासीमित्र.
नाठाळ बकरीप्रमाणे इकडे तोंड घाल, तिकडे थोडा पाला ओरबाड असे जालावर करीत असतांना काही मनोरंजक पुस्तके दिसतात. कॅ. जॉन क्लून्स, १२वी रेजिमेंट, बॉंबे नेटिव इन्फन्ट्री अशा नावाच्या लेखकाने लिहिलेले Itinerary and Directory of Western India, Being a Collection of Routes अशा शीर्षकाचे आणि १८२६ सालामध्ये छापलेले पुस्तक माझ्यासमोर आले. कसलीहि यान्त्रिक वाहने आणि अन्य साधने, तसेच कसलेही रस्ते - पक्के वा कच्चे - नसण्याच्या काळामध्ये पालखी, घोडागाडी आणि क्वचित उंट वापरून १९व्या शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात प्रवास कसे गेले जात असतील ह्याची थोडीबहुत कल्पना ह्या पुस्तकावरून येते.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about १८२६ सालातील प्रवासीमित्र.
- 88 comments
- Log in or register to post comments
- 56708 views
चर्चा : एक करणे
मध्यंतरी आम्ही जरा लेखनापासून दूरच होतो. कारण काय आहे असं विचारलं नाहीत तरी मी सांगतो, नाहीतर मग या लेखात लिहिणार काय? तर कारण म्हणजे इथल्या चर्चा.मागे ऐसीवरच्या वैचारिक चर्चांची खिल्ली उडवण्याचा एक क्षीण प्रयत्न आम्ही इथे केला होता.
पण पाण्यात पडल्याशिवाय पोहण्याबद्दल लेक्चर देऊ नये असं म्हणतात. तेव्हा आम्हीसुद्धा ह्या फेनोमेनॉनचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचं ठरवलं.
- Read more about चर्चा : एक करणे
- 12 comments
- Log in or register to post comments
- 11416 views
नेपाळ - - ‘कुमारी’प्रथा !
Taxonomy upgrade extras
नेपाळमध्ये स्वतंत्र राज्यं होती तेव्हाच्या काही प्रथा-परंपरा आजही सुरू आहेत. त्यातीलच एक ‘कुमारी’प्रथा !
- Read more about नेपाळ - - ‘कुमारी’प्रथा !
- 6 comments
- Log in or register to post comments
- 11936 views
वसंत पंचमी - एक आनंदोत्सव
काल वसंत पंचमी होती, सकाळी गल्लीत एके ठिकाणी सरस्वती पूजा होत होती. बर्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली, गाडीतून दिल्लीला परतत होतो. सकाळची वेळ होती. खिडकीतून बाहेर बघत होतो, सर्वत्र दूर दूर पर्यंत शेंतात पिवळ्या फुलांनी नटलेली सरसों दिसत होती. अचानक धुक्याचा परदा चिरत सूर्य नारायणाने दर्शन दिले. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात, धरती न्हाऊन निघाली. असे वाटले जणू धरतीमातेने सुर्वर्ण गालिचाच पांघरलेला आहे. ते अद्भुतरम्य, अस्मरणीय दृश्य पाहून रात्रभर थंडीने कुडकुडनार्या प्रवासींचे चेहरे ही आनंदाने उजळून निघाले.
- Read more about वसंत पंचमी - एक आनंदोत्सव
- 5 comments
- Log in or register to post comments
- 6390 views
अस ही एक प्रेम-१
ही गोष्ट आहे साधारण ८-९ वर्षांपूर्वीची जेंव्हा तिने त्याला व त्याने तिला प्रथम पहिले, त्यावेळी ती साधारण १६ वर्षांची अल्लड बालपण संपून तारुण्यात पदार्पण करणारी आणि तो साधारण २० वर्षांचा.
- Read more about अस ही एक प्रेम-१
- 3 comments
- Log in or register to post comments
- 7950 views
ऐसीचा ठाणे कट्टा
ठाणेकर ’एडे’ नाहीत हे सिद्ध करायचं मनावर घेउन बरेचसे ठाणेकर, एक डोंबिवलीकर एकत्र जमले आणि कट्टा,कट्टा काय तो ’संपन्न’ झाला एकदाचा. ठाण्याच्या पुढे जाणार्या गाड्यातून ठाण्याला उतरताना जी कसरत करावी लागते ती रोज बघत असल्याने मी थोडी लवकर निघून ठाणा लोकल पकडली. त्याआधी आदितीशी फोनवर बोलून ती तरी नक्की येणारे याची खात्री करून घेतली होती.
- Read more about ऐसीचा ठाणे कट्टा
- 34 comments
- Log in or register to post comments
- 28423 views
माझी कविता कुणीतरी असावे
कुणीतरी असावे
कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणार
भरलेच डोळे कधी तर ओल आसवाना पुसणार !
कुणीतरी असावे
चादंन्याच्या बरोबर नेणार
अंधारलेल्या वाटेत आपल्या सोबत येणार !
कुणीतरी असावे
फुलासारख फुलणार
फूलता फूलता सुगंध दरवळणार !
कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणार
पालिकडील किनार्यावरून आपली वाट पहणार !
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
- Read more about माझी कविता कुणीतरी असावे
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3090 views
शकुन
- Read more about शकुन
- 9 comments
- Log in or register to post comments
- 6693 views