अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि संवेदना - मदत हवी आहे.
Taxonomy upgrade extras
ज्याला कोणाला "आपले अभिव्यक्तिस्वातंत्र्य" आणि "इतरांच्या संवेदना" या विषयावर प्रभूत्व आहे त्यांचेकडून मला मार्गदर्शन अपेक्षित आहे
- Read more about अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि संवेदना - मदत हवी आहे.
- 11 comments
- Log in or register to post comments
- 9177 views
मनातील छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ३२
Taxonomy upgrade extras
...
- Read more about मनातील छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ३२
- 107 comments
- Log in or register to post comments
- 64265 views
पृथ्वी - एक अनुभव
मध्यमवर्गीय मराठी घरात वाढलेला असल्याने साहित्य, नाटक, कला यांची आवड असतेच. कळत्या नकळत्या वयात खांडेकर, फडके ते पार शिवाजी सावंत असं सर्व काही वाचलेलं असतं.
- Read more about पृथ्वी - एक अनुभव
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4235 views
ज्योतिषविषयक फुटकळ , उथळ, मौजमजेचा कौल
हा मौजमजेचा ,उथळ, फुटकळ धागा आहे. मी तर म्हणते काही क्षण तरी समस्त ऐसीकरांनी त्यांचे अभ्यासू, व्यासंगी अन गंभीर मुखवटे काढून या धाग्यावर दंगा करुन धाग्याला, ४ चांद लावावेत. :)
- Read more about ज्योतिषविषयक फुटकळ , उथळ, मौजमजेचा कौल
- 45 comments
- Log in or register to post comments
- 10604 views
एका गुलमोहराची गोष्ट ....
आळसावलेली दुपार, सूर्याच्या भेदक किरणांनी अजूनच काळा पडत जाणारा डांबराचा रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला 'टुमदार' बंगल्यांची रांग, ही वस्ती माणसांची कि निव्वळ बंगल्यांची असा प्रश्न पडावा इतकी शांतता. सरळ सरळ आसमंतात गेलेला तो डांबराचा रस्ता आणि त्याच्या शेवटच्या टोकाला उभा असलेला तो… गुलमोहर. एकटाच. ही वस्ती तयार होत होती तेव्हापासून तो तिथेच होता. त्याला आठवतात एकेक गोष्टी. कच्चा रस्ता, पक्की घरं; मग डांबरी रस्ता मग टुमदार बंगले; मग एकदा कुणीतरी त्याच्या अंगाखाली चार बाकडी टाकली.
- Read more about एका गुलमोहराची गोष्ट ....
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3770 views
आदरांजली - कार्ल जेराझ्झी
कार्ल जेराझ्झी काल गेला. आज बातमी वाचेपर्यंत मला त्याचं नावही माहीत नव्हतं. ती माझीच चूक.
कार्ल जेराझ्झीने १९५१ साली नवीन रेणू आणि त्याचं काम यावर संशोधन प्रकाशित केलं. नोरेथिंड्रोन (norethindrone) असं नाव असणाऱ्या या रेणूने स्त्रियांच्या आणि परिणामतः सगळ्यांच्याच आयुष्यात प्रचंड मोठा फरक घडवून आणला. हा रेणू तोंडावाटे घेण्याच्या संततीप्रतिबंधकाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. रोज एक गोळी घेतली की अनावश्यक संततीची भीती बाळगण्याचं कारण नाही. पाश्चात्य समाजात या गोळीने क्रांती घडवली. 'द पिल' नावानेच ही गोळी ओळखली जाते.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आदरांजली - कार्ल जेराझ्झी
- 28 comments
- Log in or register to post comments
- 21406 views
मदतीसाठी संपर्कक्रमांक
Taxonomy upgrade extras
अधूनमधून वेगवेगळ्या कारणांसाठी पोलिस, सामाजिक संस्था यांची तातडीची मदत घेण्याची आवश्यकता असते. अशावेळी नेमक्या कोणाशी संपर्क साधावा ते लक्षात येत नाही. त्यामुळे या अशा संपर्कक्रमांकांची यादी एके ठिकाणी तयार करता आली तर पहावी म्हणून हा धागा सुरू करते आहे.
माझ्याकडचे प्रश्न :
१. एखाद्या ठिकाणी (सार्वजनिक परिसरात किंवा शेजार्यांच्या घरात वगैरे) जोरजोरात भांडणं चालली असतील आणि हिंसक वळण लागण्याची चिह्ने दिसत असतील तर केवळ तेवढ्याच आधारावर आणि आपला भांडणाशी काहीही संबंध नसतानाही भांडणं थांबवायला पोलिसांना बोलवता येते का? येत असल्यास कोणत्या क्रमांकावर?
- Read more about मदतीसाठी संपर्कक्रमांक
- 20 comments
- Log in or register to post comments
- 14921 views
मुंबई - चाकोरीबाह्य लैंगिकतेसाठी गौरवफेरी (उर्फ मुंबई एलजीबीटीक्यू प्राईड मार्च)
Taxonomy upgrade extras
*’चौकटीबाहेरच्या’ या शब्दामधून नकारात्मक छटा सुचवली जात असल्याचे अमुक यांनी लक्षात आणून दिल्यावर त्याऐवजी ’चाकोरीबाह्य’ हा शब्द वापरला आहे.
- Read more about मुंबई - चाकोरीबाह्य लैंगिकतेसाठी गौरवफेरी (उर्फ मुंबई एलजीबीटीक्यू प्राईड मार्च)
- 197 comments
- Log in or register to post comments
- 209374 views
तो
(i do not know what it is about you that closes
and opens;only something in me understands
the voice of your eyes is deeper than all roses)
nobody,not even the rain,has such small hands- E. E. Cummings
खरं आहे, त्याच्या व्यक्तीमत्वातील असे काय आहे , जे कधी उमलतं, तर कधी मिटून जातं? - तिला कधीच समजलं नाही. अन ते तसं पकडीत न येणं, न समजणं, त्याचं कविता असणं हे फक्त maddening होतं, वेड लावणारं होतं. अनेक संदर्भ, उत्तरं टाळणं, अर्थ, Fill in the blanks समोरच्यावर सोडून देणं .... अगदी कवितेसारखं.
- Read more about तो
- Log in or register to post comments
- 3121 views
"बकेट लिस्ट "
Taxonomy upgrade extras
कालच "बकेट लिस्ट " हा चित्रपट पाहिला ,त्यावरच्या चर्चेत एका साईट वर एक किस्सा होता - एका वेबसाईटने survey केला ,त्यात 10000 लोकांची मते मागवली होती, की तुम्हाला तुमच्या मृत्युची निश्चित तारीख सांगितल्यास तुम्ही काय कराल ? आश्चर्य म्हणजे 80% लोकांनी आपल्या मृत्युची तारीख जाणून घेण्यात रस नाही ,असे मत नोंदवले ! आपल्यापैकी किती जणांना मृत्युची तारीख जाणून घेणे आवडेल ? व तसे समजल्यास आपल्या जीवनात व जीवनशैलीत कायकाय बदल करावेसे वाटतील?
- Read more about "बकेट लिस्ट "
- Log in or register to post comments
- 7940 views