वेडा पप्पू
Taxonomy upgrade extras
सचीन यांना सकाळी सकाळी आपल्याकडे पाहून पिग्विजय महाराज खुश झाले. "या या अण्णा, अलभ्य लाभ, आज आमच्याकडे कस येणे केले. यावर सचीनभाऊ उतरले,"अहो काय सांगायचं तुम्हाला, आमचा पप्पू वेड्यासारखे वागतोय, इतका शिकला पण हुकलाहो. भलते सलते प्रश्न विचारतो. हे अमुक का? हे तमुक का?
मागे ३ महिन्यापूर्वी तुमच्याकडे चांगले दहा हजार कोटी खर्चून त्याची शांती केलीय. पण आता तर तो भलताच अशांत झालाय. तुम्ही खरेच न हो बरोबर शांती केली होती? "तर हो, आपल काम म्हणजे सोळा आणे खरे" "अहो आम्ही प्रवक्ते, म्हणजे पाँग्रेसमधले सर्वज्ञच हो.
- Read more about वेडा पप्पू
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4508 views
मूलभूत हक्क
Taxonomy upgrade extras
माझ्या सुमारे ६ वर्षांच्या अनुभवावरून अशा निष्कर्षा प्रत पोहोचलो आहे , की यच्चयावत मराठी संस्थळां वर हिंदू अध्यात्म / देवता /आराधना /उपासना /साधना याविषयी कोणीही अभ्यासू ने /श्रद्धाळूने काही लेख टाकला रे टाकला कि कथित सुधारणा वाडी / विज्ञान वादी / अंधश्रद्धा इत्यादी मंडळी त्यावर तुटून पडतात
. हे गैर आहे . अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वधर्म-उपासना स्वातंत्र्य हे भारतीय राज्य घटनेने दिलेले आहे ,असे असताना कथित नव -मतवादी किंवा सुधारक अथवा हिंदू धर्मद्वेषी मंडळी मूलभूत हक्कावर घाला घालू पहात आहेत .
यासन्दर्भ्जात सुप्रीम कोर्टात पिटीशन दाखल करावी का? असा विचार सध्या सुरु आहे …….
- Read more about मूलभूत हक्क
- 18 comments
- Log in or register to post comments
- 11726 views
अलीकडे काय पाहिलंत? -९
Taxonomy upgrade extras
यातला आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्याने हा नवीन भाग सुरु करत आहे.
- Read more about अलीकडे काय पाहिलंत? -९
- 95 comments
- Log in or register to post comments
- 69544 views
लायब्ररी प्रेम
तसे आमचे लायब्ररी प्रेम फार जुणे नाही. शाळा- कॉलेजात असताना लायब्ररीने कधी फार आकर्षित केले नाही. इंजिनियरीईग मध्ये तर ४ वर्षे चक्क तोंडही पाहिले नाही. हे प्रकरण सुरु झाले ते पदव्युत्तर शिक्षणाच्या वेळेपासून. आता दिवसातला जास्तीत जास्त वेळ तिथे जात असला की प्रकरण तर होणारच. माझ्या भारतातील कॉलेजची लायब्ररी ही अर्थश्स्रात सर्वात उत्तम पैकी एक होती. मात्र हे प्रकरण हातघाईवर आले ते सध्या असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये. इथे हे प्रकरण घट्ट व्हायला खरे म्हणजे लायब्ररीचे अंतरंग कारणीभुत नसून सौंदर्य कारणीभुत आहे.
- Read more about लायब्ररी प्रेम
- 11 comments
- Log in or register to post comments
- 7911 views
चाळीस हजारी
मराठी विकिला चाळीस हजारी टप्पा गाठायला आता अजून फक्त १९१ लेख हवे आहेत.
२७ फेब्रुवारी या मराठी दिवसाच्या आधी मराठी विकीला चाळीस हजार लेखांच्या टप्प्यावर घेऊन जाऊया! या साठी अजून जवळपास महिन्याभराचा कालावधी आहे.
विकिवर कस्काय लिहायचे बॉ?
मराठीविकिवर लेखन करणे अगदी सोप्पे आहे. आपल्याला हवा तो शब्द शोधपेटीत शोधायचा तो लाल रंगात आला तर त्यावर टिचकी द्यायची की लेखनाची खिडकी उघडेल त्यात लिखाणास सुरुवात करायची. झाले!
मी काय लेख लिहू?
- Read more about चाळीस हजारी
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3052 views
डांगर
कधी कधी भाजी उपलब्ध नसल्यास माझी आजी डांगर-भाकरी असा आमचा प्रचंड आवडीचा मेनू बनवायची. हे डांगर आपल्यातल्या बर्याच जणांनी खाल्लंही असेल,
साहित्यः
उडीद डाळ, धणे, भाजलेले जिरे
कृती: (अत्यंत सोपी)
एकदम मंद आचेवर जाड बुडाची कढई ठेऊन त्यात उडीद डाळ खरपूस भाजायला घ्यावी. डाळ पाचेक मिनिटे भाजली गेली की त्यात धणे घालावेत. (धणे भाजले जाण्यास तुलनेने वेळ कमी लगतो म्हणून). डाळ खमंग भाजून झाली की गॅस बंद करुन त्यात भाजलेले जिरे घालावेत आणि उलथन्याने थोडे वर खाली करावे.
- Read more about डांगर
- 22 comments
- Log in or register to post comments
- 28408 views
पुस्तकं आणि वाचनः बदलत्या दिशा
Taxonomy upgrade extras
माझं हार्डकॉपीतल्या (@अमुकः योग्य मराठी प्रतिशब्द सुचवा प्लीज) पुस्तकांचं वाचन जवळजवळ थांबलं आहे. असं दर काही वर्षांनी अधूनमधून होत असतं, एखादं खणखणीत पुस्तक मिळालं की येईल रुळावर... असं म्हणून मी इतके दिवस निवांत होते. पण सध्या तसं होताना दिसत नाहीय. हाताशी वाचायसाठी साधारण १० तरी रोचक पुस्तकं आहेत, तरीही पुस्तक वाचण्याऐवजी सहजच ऑनलाइन डोकावण्याला प्राधान्य दिलं जातं. ऐसी आहे, ब्लॉग्स आहेत, फेबु आहे... तिथे वादंग करण्यात, लाइकवण्यात, नुसतंच वरवर काही चाळण्यात जवळजवळ सगळा वेळ जातो. कुठेही आणि कितीही सहजी उपलब्ध असलेलं जाल हे याचं एक कारण असावं.
- Read more about पुस्तकं आणि वाचनः बदलत्या दिशा
- 125 comments
- Log in or register to post comments
- 69959 views
मुंबईकट्ट्याची आरोळी!
Taxonomy upgrade extras
हम्म. पुणे कट्टा हुकलाच. आगामी मुंबै कट्टा चुकणार नाही याची दक्षता घेतलेली बरी!
ऋ: स्वगतः (जणु काही) नवा धागा संपादकांनीच वेगळा काढला पाहिजे!
जाहिरः खास लोकाअग्रहास्तव या चर्चेचे रुपांतर नव्या धाग्यात करत आहोत.
- Read more about मुंबईकट्ट्याची आरोळी!
- 106 comments
- Log in or register to post comments
- 60792 views
हार्डडिस्क
हार्डडिस्क
एकदाचा धीर एकवटला आणि निश्चय केला की, काहिही करुन आज माझी हार्डडिस्क फॉरमॅट मारायची. या वेळेस फॉरमॅट मारलं की, ईंटरनेट कायमच बंद करणार आहे मी. डोक्याला शॉट नको. भले मग सगळ्यांशी संपर्क तुटला तरी चालेल पण माझी सिस्टम स्वच्छ पाहिजे मला. होतं न्हवतं, जुनं नवं , सारं सारं पुसून टाकायचं. काहीच शिल्लक ठेवायच नाही. हल्ली सिस्टम साली खुप स्लो झालीय. वेगवेगळ्या व्हायरसने जाम लोचा केलाय आयुष्याचा. नाही म्हणायला अॅन्टीव्हायरस आहे पण, रोज नवे व्हायरस जन्म घेतात आणि आपण रोज त्यांचा अपडेट घ्यायचा, मशिन रोज स्कॅन करायची.... वैताग वैताग आलाय ह्या सगळ्याचा.
- Read more about हार्डडिस्क
- 11 comments
- Log in or register to post comments
- 11888 views