गणितज्ञांच्या अद्भुत कथा - 6: जुगार्यांच्या अड्ड्यावर
माणूस प्राणी हा खेळात मग्न होणारा प्राणी आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. खेळ फक्त खेळासाठी हे तत्वतः मान्य असले तरी खेळ जुगारात वा सट्टेबाजीत केव्हा बदलतो हे कळूनसुद्धा येणार नाही. जुगार पैज, वा स्पर्धा यात आपले मन रमते हे नाकारता येत नाही. बॅबिलोनियन, ग्रीक, रोमन, इजिप्शियन या अती पुरातन संस्कृतीत या संबंधी भरपूर उल्लेख सापडतात. आपल्या महाभारतात पांडवानी कौरवाविरुद्ध द्यूत खेळताना आपल्या बायकोलाच पणाला लावले होते यावरून कुठल्या थराला माणूस जुगाराच्या आहारी जाऊ शकतो याची कल्पना येईल. आज जुगाराच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात विविधता आहे; त्याकाळी तेवढी विविधता नव्हती.
- Read more about गणितज्ञांच्या अद्भुत कथा - 6: जुगार्यांच्या अड्ड्यावर
- 6 comments
- Log in or register to post comments
- 6959 views
एक विचित्र मुलगी
ती १८ वर्षाची मी २० वर्षाचा.
मी तसा व्यवस्थित साधा मुलगा होतो. बिडी , दारू कसलं व्यसन नव्हत. मुली म्हणजे वेगळ्याच स्पेसीज वाटायच्या. पहिला प्रेमभंग होऊन तीन चार पावसाळी कविता करून झाल्या होत्या. हळू हळू त्यातून बाहेर येऊन सेक्स बद्दल भयानक आकर्षण वाटायला लागल. ब्लू फिल्म्स वेगैरे बघून बराच नॉलेज वाढल होत. प्रत्यक्षात काही करायचा योग आला नव्हता. सुट्टीमध्ये मी होस्टेलवरून घरी यायचो पण आई आणि बाबा मोस्ट ऑफ द टाईम घरी नसायचे. त्यामुळे घरी मी एकटाच. मला असा वैताग वेगैरे यायचा नाही उलट मी तो एकटेपणा एन्जोय करायचो. कधीतरी वाटायचं कि कोणीतरी बरोबर असाव वेगैरे.मित्र होते पण ते तेवढ्यापुरतेच.
- Read more about एक विचित्र मुलगी
- 323 comments
- Log in or register to post comments
- 719204 views
१) Autism.. स्वमग्नता..
तुम्ही दुकानात खरेदी करत आहात/ लायब्ररीत पुस्तकं पाहात आहात/रेस्त्रोंमध्ये जेवत आहात व अचानक तुम्हाला एका बर्यापैकी मोठ्या दिसणार्या बाळाचा रडण्याचा किंवा टेंपर टॅंट्रम्सचा, फतकल मारून हातपाय आपटत बसलेल्या, विचित्र हातवारे करणार्या मुलाचा आवाज आला तर तुमची प्रतिक्रिया काय होते? "काही शिस्त लावत नाहीत पालक" .. "आमच्या काळी असं नव्हतं ब्वॉ! काहीएक वावगं वागण्याची टाप नव्हती आमची!" .. वगैरे वगैरे..
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about १) Autism.. स्वमग्नता..
- 28 comments
- Log in or register to post comments
- 30128 views
लिहितं राहण्याची खोड !
Taxonomy upgrade extras
वाचन ऐन बहरात असताना मन:पूर्वक सारे काही वाचत होते. `अंतर्नाद', `अनुभव' अशा मासिकांची सभासद होते. दरमहा नियमितपणे वाचन सुरू असे. अजूनही काही मासिके येत असतात. पण वाचनातील नियमितता आता उरलेली नाही.
मात्र तेव्हा एकीकडे काही टिपणे ठेवत असे. ती पुन्हा आता वाचताना जे वाटले, ते इथे शेअर करते आहे.
ह्यात नवे काही नाही. माझ्याप्रमाणेच हा अनुभव अनेकांना असेल,
तरीपण-----
‘लिहितं राहण्याची खोड, लिहिल्याशिवाय पूर्ण होणार नाही.....’
०५.०९.२००७
आत्मचरित्रांविषयी एक गंमतीदार गोष्ट ‘अंतर्नाद’ च्या एका अंकात वाचली. ‘वाचणार्याचे लिहिणार्यास’ ह्या लेखात श्री. अवधूत परळकर लिहितात,
- Read more about लिहितं राहण्याची खोड !
- 3 comments
- Log in or register to post comments
- 5239 views
भारताची प्रगती ६: अन्न हे पूर्णब्रह्म
आप पक्ष
Taxonomy upgrade extras
आप’ बिती!
- Read more about आप पक्ष
- 13 comments
- Log in or register to post comments
- 6725 views
खोटे खोटे
खोटे खोटे विसरुन तुला, आयुष्याची गाडी हाकलेली...
इतक दुर जाउन पण माझी वाट, तुझ्याच पाशी येउन थंबलेली....
- Read more about खोटे खोटे
- Log in or register to post comments
- 1759 views
कोकणातील शिमगोत्सव
कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !
कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात.
- Read more about कोकणातील शिमगोत्सव
- 17 comments
- Log in or register to post comments
- 22435 views
तू
काल रात्री लाईट गेली होती
मी लपटोप उघडला आणि तुझा फोटो बघितला
झूम करून मोजत होतो तुझ्या चेहऱ्यावरचे तीळ
एक, दोन , तीन , चार, पाच , सहा आणि सात
एक कपाळावर
एक उजव्या गालावर
एक नाकावर
आणि दोन ओठांच्या अगदीवर
आणि एक गळ्यावर
तुझ्या चेहर्याला स्पर्श करायचा प्रयत्न केला
पण फक्त प्लाज्माच जाणवत होता
तू हुक्का ओढताना बाहेर पडलेला धूर तुझ्या डोळ्यात विरतोय
दोन टपोरे चोकलेटी डोळे
काही विशेषणेच उरली नाही आहेत
चोकलेटी , चाफा वैगेरे अगदी टिपिकल वाटत
तू तुझे डोळे रात्री एका वाइन च्या बाटलीमध्ये काढून ठेवतेस
आणि ते दोन गोल्डफिश बनतात आणि सकाळी पुन्हा तुझे डोळे
विचित्र आहे ना?
- Read more about तू
- 20 comments
- Log in or register to post comments
- 11216 views
प्लास्टिकच्या बाटलीमध्ये लावलेली तुळस
प्लास्टिक च्या बाटलीमध्ये लावलेली तुळस
हवेत काहीच वारा नाही आहे
ना झाडाची पण हलत आहेत
ना खिडकीत वळत घातलेले कपडे
टेबल आणि खुर्ची अस्ताव्यस्त
रूमभर पेपरची रद्दी पसरली आहे
प्लास्टिक च्या बाटलीमध्ये लावलेली तुळस खिडकीमध्ये आहे
कधीतरी जळते आणि पाणी घातल्यावर पुन्हा टवटवीत दिसते
खिडकीच्या बाहेरची झाड खूप मोठ आहे
त्याच्या फांद्यांनी आकाश भरून गेला आहे
रस्ता आणि आवाज
रिक्षाचा आवाज
कार चा आवाज
मधेच ब्रेक दाबलेल्याचा आवाज
होर्न चा आवाज
बस चा कर्कश आवाज
रोज किती वाहन जातात या रस्त्यावरून
या खिडकीकडे कोणी कधी पहिले नसेल?
जर बघितलाच असेल तर
- Read more about प्लास्टिकच्या बाटलीमध्ये लावलेली तुळस
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4590 views