गद्य
चिव काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about चिव काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट
- 12 comments
- Log in or register to post comments
- 7710 views
समाजवाचक विधानांच्या शोधात
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत एका अँब्युलन्सला लोकांनी वाट करून दिली याचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर कुणीतरी फॉरवर्ड केला होता. त्याचं कौतुक केलं होतं. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वेळीही अँब्युलन्सला लोकांनी वाट करून दिली याचं कौतुक वाचनात आलं. आम्ही मूळचेच नतद्र्ष्ट असल्याने यात कौतुक करण्यासारखं काय आहे असा प्रश्न आम्हाला पडला. अँब्युलन्सला वाट करून देणं तर अपेक्षितच आहे. याचं कौतुक होणार असेल तर लाल सिग्नलला जे उभे असतात त्यांचाही सत्कार करावा किंवा आजवर एकही बलात्कार न केलेल्या पुरुषांचा सत्कार करावा असं सुचवावंसं वाटलं. तरीही आम्ही प्रयत्न करून पाहिला.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about समाजवाचक विधानांच्या शोधात
- 10 comments
- Log in or register to post comments
- 7271 views
डॉक्टर ए.आर. शहाणे आणि श्राद्धाचा ब्राम्हण
(रुपक कथा)
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about डॉक्टर ए.आर. शहाणे आणि श्राद्धाचा ब्राम्हण
- 9 comments
- Log in or register to post comments
- 6194 views
आतंकवाद अणि कठपुतली बाहुल्या (फ़िल्मी सितारे)
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about आतंकवाद अणि कठपुतली बाहुल्या (फ़िल्मी सितारे)
- 13 comments
- Log in or register to post comments
- 12411 views
धूसर
जो तुफ़ानी दर्या से बगावत कर जाये वो इश्क
भरे दरबारमे जो दुनिया से लड जाये वो इश्क
जो मेहेबूब को देखे तो खुदा को भूल जाये वो इश्क
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about धूसर
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5917 views
प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन) संगे !
हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन) संगे !
- 4 comments
- Log in or register to post comments
- 10312 views
विदर्भ- शेतकर्यांचे अच्छे दिन आले
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about विदर्भ- शेतकर्यांचे अच्छे दिन आले
- 64 comments
- Log in or register to post comments
- 32715 views
१/१/२१०२ स.न.वि.वि.
बापरे ! काय धूळ पडली आहे या पेटीवर. सुमारे एक चौरस फूट आकारमान असलेली ही लोखंडी पेटी मागच्या शतकात कधी तरी या भिंतीत ठोकून बसवली होती. आता ती प्रचंड गंजली आहे आणि तिला बरीच भोकेही पडली आहेत. ती कुलूपबंद आहे खरी पण तिच्या किल्लीने ती उघडेल की नाही याची शंका आहे. एके काळी तिच्यावर तिच्या घरमालकाचे नाव रंगवलेले होते. आता ते नाव वाचण्यालायक राहिलेले नाही. कित्येक महिने घरातले कोणी तिला उघडून बघायच्या फंदात सुद्धा पडत नाही. ही पेटी एखाद्या नव्वदी उलटलेल्या जराजर्जर म्हाताऱ्याप्रमाणे तिचे उरलेसुरले आयुष्य कंठीत आहे.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about १/१/२१०२ स.न.वि.वि.
- 5 comments
- Log in or register to post comments
- 6685 views
दहशत
दहिहंडी, गणपती दिवस जवळ येउ लागतात. कुणा महापुरुषाची जयंती आलेली असते.
उरुस , जुलूसही मागे नसतातच.
त्याच्या काळजात धस्स होतं. तो थबकतो. बिचकतो. नजर चोरुन खालमानाने अंग चोरुन चालू लागतो.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. उत्सवप्रिय जंतू आहे. हे त्याच्या मनी बिंबवलं जाणार असतं.
डोक्यात शिरवलं जाणार असतं कानांचे पडदे फाडून. छाती हादरवणार्या डीजेच्या दणदणाटात ;
आणि भल्या मोठ्या हेडलाइट्सच्या प्रकाशात
तो घरी येतो. दारं खिडक्या गच्च बंद करतो. जमल्यास कानात कापसाचे बोळे. लाइट बंद करतो.
बिचकलेला सामाजिक प्राणी मग खोल घट्ट कुट्ट अंधारात एकटाच दबून झोपू पाहतो. जीव मुठित धरुन.
.
.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about दहशत
- 8 comments
- Log in or register to post comments
- 9033 views
सुवर्ण (पदक) मोह नसे आम्हासी -माया महा ठगनी हम जानी
(लेखाचा उद्देश्य कुणाच्या भावना दुखविण्याचा नाही. निखळ मनोरंजन म्हणून हा लेख वाचवा. )
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about सुवर्ण (पदक) मोह नसे आम्हासी -माया महा ठगनी हम जानी
- 90 comments
- Log in or register to post comments
- 55835 views