महाराष्ट्र
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २
Taxonomy upgrade extras
थोरले माधवराव यांचे निधन फार लहान वयात झाले आणि त्यानंतर कोणीही कर्तबगार पेशवा झाला नाही. मग एका बाजूस मराठी सत्ता कोलमडली आणि दुसऱ्या बाजूस इंग्रजांची सत्ता वाढत गेली. इंग्रजांनी निरनिराळे अवैध मार्ग अवलंबून एकामागून एक संस्थाने गिळंकृत केली. शतकाच्या शेवटी इंग्रजांचे मोठे सैनिक सामर्थ्य उभे झाले होते.
- Read more about एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २
- 11 comments
- Log in or register to post comments
- 7230 views
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती (भाग १)
Taxonomy upgrade extras
इतिहासाचा अभ्यास करताना जिथे सलग प्रवाह खंडित झालेला दिसतो, अशा जागा शोधून त्यांचा अभ्यास केला गेला पाहिजे. भारताच्या इतिहासात १८१८ ते १९२० हा काल अशी जागा होती जिथे अखंड प्रवाह खंडित झाला आणि प्रवाहाला नवीन वळण मिळाले. त्या दशकाबद्दल सुधीर भिडेंची लेखमाला.
- Read more about एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती (भाग १)
- 10 comments
- Log in or register to post comments
- 9729 views
इतिहासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारी विदुषी - प्राची देशपांडे
“ऐसी अक्षरे” परिवारातल्या डॉ. प्राची देशपांडे यांना अलीकडेच बौद्धिक आणि शास्त्रीय ज्ञानविश्वात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ‘इन्फोसिस पुरस्कार‘ मिळाला. त्या निमित्ताने त्यांच्या संशोधकीय कार्याची ही ओळख.
- Read more about इतिहासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारी विदुषी - प्राची देशपांडे
- 8 comments
- Log in or register to post comments
- 12040 views
महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने - अरुण खोपकर
Taxonomy upgrade extras
मी जपानमध्ये क्योटोला असतानाची एक घटना. शोगुनच्या राजवाड्यात काही प्रवाशांच्या जथ्याबरोबर मी तिथल्या मार्गदर्शकाचे बोलणे ऐकत होतो. राजाच्या शयनगृहातल्या बांबूंच्या जमिनीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर पाय पडला की बांबू एकमेकांवर घासून आणि बांबूंतली हवा बाहेर पडून त्यातून वाद्यासारखा सूर निघत असे. राजावर अपरात्री हल्ला झाला तर राजा जागा व्हावा म्हणून ही व्यवस्था. तो जागा तर व्हावाच पण त्याची झोपमोड करणारा ध्वनी हा स्वरबद्ध असावा. जपानी सौंदर्यदृष्टीच्या अनेक सूक्ष्म पैलूंतला हा एक.
- Read more about महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने - अरुण खोपकर
- 63 comments
- Log in or register to post comments
- 63976 views
निवडणुकीच्या रिंगणात उतरताना: गप्पा ’आप’च्या उमेदवाराशी - १
Taxonomy upgrade extras
भारतासारख्या मोठ्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात अत्यंत शांततेत प्रत्यक्ष मतदान होणं ही प्रत्येक वेळी एक मोठी घटना असते. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद नाही. यंदाच्या निवडणुकीत काही महत्त्वाचे बदल दिसत आहेत. त्यांत लोकसभा उमेदवारांना प्रत्येकी ७० लाख रुपये खर्च करायची मुभा, NOTA या पर्यायाला मतदान केंद्रातील यंत्रांवर एक अधिकृत स्थान आणि काही मतदारसंघात तुम्ही मतदान केल्यावर तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं आहे त्याचं चिन्ह एका यंत्रातून प्रिंट होऊन बाहेर पडेल, जे तुम्ही दुसर्या मतपेटीत टाकायचं आहे (तक्रार आल्यास छापील मतांची गणना करता यावी म्हणून) अशा प्रकारचे प्राशासनिक बदल आहेत.
- Read more about निवडणुकीच्या रिंगणात उतरताना: गप्पा ’आप’च्या उमेदवाराशी - १
- 16 comments
- Log in or register to post comments
- 14718 views