सामाजिक
वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग १
चाळीस वर्षाच्या पुढच्या सर्व व्यक्तींना या विषयात रस वाटेल कारण वैद्यकशास्त्राप्रमाणे चाळीस वर्षानंतर वृद्धत्वाकडे वाटचाल चालू होते. एजिंग हा मानवप्राण्याच्या दृष्टीने नवीन अनुभव आहे. कारण शंभर वर्षापूर्वी एजिंग चालू होण्याआधीच माणसे मरत असत. आता आपण अशा युगात प्रवेश करत आहोत ज्यात लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात लोक ७५ वर्षापर्यंत जिवंत राहतात आणि एजिंगचा अनुभव घेतात. वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने एजिंग ही एक नवीन दिशा आहे.
- Read more about वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग १
- 23 comments
- Log in or register to post comments
- 4215 views
महाराष्ट्रातील कावी कला असलेल्या एकमेव श्री माउली मंदिराचा विध्वंस
झोळंबे दोडदामार्ग, सिंधुदुर्ग येथील श्री माउली मंदिराचा बेकायदेशीर विध्वंस धक्कादायक आहे. जीर्णोद्धार ही आपल्या कोकणातील आणि राज्यभरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारश्याला लागलेली मोठी कीड आहे. शंभर वर्षापूर्वीची कुठलीही वास्तू हा सार्वजनिक वारसा आहे आणि त्यात बदल करण्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी अनिवार्य आहे. श्री माउलीचे वारसा मंदिर उद्ध्वस्त होणे ही महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी आहे!!
Taxonomy upgrade extras
- Read more about महाराष्ट्रातील कावी कला असलेल्या एकमेव श्री माउली मंदिराचा विध्वंस
- 7 comments
- Log in or register to post comments
- 1657 views
मृत्यू - भाग १
म्हातारी माणसे आणि त्यांचे मरण पहात असताना एक गोष्ट लक्षात आली की त्यापैकी पुष्कळांनी जीवनाच्या या शेवटच्या टप्प्याची तयारी केली नव्हती. आता मी स्वत:च त्या टप्प्यावर आल्याने मी स्वत:ला प्रश्न करू लागलो – आपण तयारी केली आहे? काय तयारी केली पाहिजे याचे उत्तर शोधू लागलो. त्यातून झालेले हे लिखाण.
- Read more about मृत्यू - भाग १
- 11 comments
- Log in or register to post comments
- 2891 views
लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा (भाग २)
Taxonomy upgrade extras
लस, त्याचे दोन डोस, त्यातील गॅप याविषयी बऱ्याच शंका, confusion जनमानसात आहे. ते दूर करण्यासाठी.
- Read more about लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा (भाग २)
- Log in or register to post comments
- 1941 views
माझे कोविडायन - श्रीप्रसाद रिसबूड
एरव्ही धावपळीच्या किंवा धकाधकीच्या आयुष्यात आपण आपले घरातील वास्तव्य अनुभवत नाही. या कोरोना qurantineमुळे घरातील अनेक वस्तूंशी, ज्या आपणच आणलेल्या असतात, एवढेच नाही तर अगदी खोलीच्या भिंती, कपाटे या सगळ्यांशी माझी नव्याने ओळख होते आहे असेच मला वाटले. बाहेर असणाऱ्या झाडांवर येणाऱ्या जाणाऱ्या विविध पक्षांचा दिनक्रम अनुभवला, त्यांचे मंजुळ आवाज ऐकले, पानांची सळसळ ऐकली, रात्री रातकिड्यांचा आवाज ऐकला आणि एकांतात कंटाळा न येता एकवीस दिवस मजेत गेले.
- Read more about माझे कोविडायन - श्रीप्रसाद रिसबूड
- Log in or register to post comments
- 2498 views
कोव्हीड-१९ आणि शैक्षणिक तूट : अभियानात्मक प्रयत्नांची गरज
Taxonomy upgrade extras
कोव्हीड-१९मध्ये शालेय विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक तूट झाली त्याबद्दल सांगताहेत किरण लिमये.
- Read more about कोव्हीड-१९ आणि शैक्षणिक तूट : अभियानात्मक प्रयत्नांची गरज
- Log in or register to post comments
- 1589 views
कोरोना लस (भाग ४) - इनॲक्टिव्हेटेड लशी
Taxonomy upgrade extras
गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या इनॲक्टिव्हेटेड लशीच्या तिसऱ्या चाचणीचे अंतरिम निष्कर्ष जाहीर झाले आहेत. त्याविषयी अधिक माहिती.
- Read more about कोरोना लस (भाग ४) - इनॲक्टिव्हेटेड लशी
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3038 views
लसीकरण अनुभव
ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधिग्रस्त लोकांचे लसीकरण आता सुरू झाले आहे. लोकांचे अनुभव वाचा आणि तुमचे लिहा..
- Read more about लसीकरण अनुभव
- 138 comments
- Log in or register to post comments
- 58864 views
कोरोना लस (भाग १)
Taxonomy upgrade extras
कोरोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी विविध लशी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्या निमित्ताने लशींचे प्रकार आणि संशोधनाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या लशींचा थोडक्यात परिचय करून देणारी ही लेखमाला आहे. अर्थात, संशोधन चालू असल्यामुळे आणि रोज नवनवी माहिती उपलब्ध होत असल्यामुळे आज उपलब्ध असलेली माहिती उद्याच कालबाह्य होऊ शकते, हे लक्षात ठेवून वाचावे.
- Read more about कोरोना लस (भाग १)
- Log in or register to post comments
- 5038 views
करोना विषाणू, म्युटेशन आणि आपण - डॉ. योगेश शौचे
करोना विषाणूशी लढा देण्याबरोबरच दैनंदिन आयुष्यही हळूहळू पूर्वपदावर येत असताना आता करोनाच्या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा सर्वांना घाबरवून सोडले आहे. विषाणूच्या या नव्या प्रकाराविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि अनेक गैरसमजही आहेत.
- Read more about करोना विषाणू, म्युटेशन आणि आपण - डॉ. योगेश शौचे
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2968 views