हास्यचित्रकार शि.द.फडणीस यांच्या 'रेषाटन आठवणींचा प्रवास' या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा
।। प्रकाशनसोहळा ।।
''रेषाटन' हा माझ्या आठवणींचा प्रवास आहे; होडीतून.
ज्या नदीतून तो होतोय त्या नदीचा प्रवाह माझ्या ब्रशच्या रेषेवरून जातोय....'
'रेषाटन आठवणींचा प्रवास' - ज्येष्ठ हास्यचित्रकार शि.द.फडणीस यांचे आत्मचरित्र
प्रमुख उपस्थिती - पत्रकार, संपादक व विचारवंत भानू काळे, विनोदीलेखक द.मा.मिरासदार
- दिनांक - 10 नोव्हेंबर 2011
- वेळ - सायंकाळी 6.30
- स्थळ - अक्षरधारा बुकगॅलरी, सणस प्लाझा, अत्रे सभागृहाशेजारी, बाजीराव रोड, पुणे
सर्व रसिकवाचकांनी आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.
आयोजक
ज्योत्स्ना प्रकाशन
प्रतिक्रिया
हार्दीक शुभेच्छा अतीशय
हार्दीक शुभेच्छा
अतीशय चांगल्या नक्षत्रावर पुस्तक प्रकाशन होत आहे .
अमोल केळकर
--------------------------------------------------------------------
मला इथे भेटा
पुलंच्या लिखाणावर पोसलेल्या
पुलंच्या लिखाणावर पोसलेल्या माझ्या पिढीला पुलंच्या शब्दांचा अविभाज्य भाग असलेली शिदंची चित्रंही तितकीच जिव्हाळ्याची आहेत.