[काहीच्या काही कविता] आयचाघोरसचा सिद्धांत

.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

हे संवादरुपी भांडण विख्यात गणिती कु. मिती आणि मि.अल् झेब्रा यांच्यातले आहे .
त्यांच्यातले संबध तुटण्याच्या बेतात आहेत .
प्रथम कु मिती यांचा आरोप त्यानंतर मि.अल् झेब्रा यांचे स्पष्टीकरण आणि नंतर कु मिती यांच्यात झालेली मेंदूक्रांती आपल्याला अनुभवता येते .

इको आता असह्य होत आहे म्हणून थांबतो !! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदीच 'व्यास'पूर्ण कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

नविनच आयाम असलेली कविता.

>> शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
हे "शेवटी षटकोनातून बाहेर पडलीस तू" असे हवे होते काय?

शेवटी सेक्स + टॅन्क्स = एक होते हे खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

(alpha)q.bcos(u)r2sec(c)
हे आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्यापेक्षा द्वै/त्रैभाषिक ρα3β हे मितचिन्ह आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

α3 हा भाग चांगला समजला. मात्र त्याचा आगापीछा लागला नाही.

शेवटचे अक्षर हे 'बेटा' असावे काय?

सुरुवातीचे ρ हे 'रो' असावे काय?

कदाचित चुकून उपसर्ग-प्रत्ययांची अदलाबदल झालेली असावी काय? (असाच आपला तर्क.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"रड, तुला झोडपेन बेट्या"
ग्रीक-इंग्रजी-हिंदी त्रैभाषिकाचा मराठी अनुवाद. "झोडपेन" हा परिस्थितिजन्य संदर्भ असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंदार तुमच्या बुद्धीमत्तेची दाद देतो. कविता आवडली

लसावि मसावि माझ्या आयुष्यभरच्या प्रमेयात परिघांत वेढूनि टाकीत आहेत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खिक्
काहिच्या काहि कविता आवल्डी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आयचाघोरस चा सिद्धांत- आवडल्या गेले आहे एकदम!!! लै भारी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खुप छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0