नसते प्रश्न... (चारोळी)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चारोळी प्रकार जितका ताकदवान तितकाच फसवाही आहे. ही चारोळी फारशी नाही आवडली.

'कधीकाळी' शब्द तालभंग करतो आहेच 'आता' या शब्दामुळे त्याची गरजही नाही.

त्यापेक्षा

आता डागच डाग दिसतात फक्त
तिच्या चेहर्‍यासारख्या चंद्रावर

ठीक वाटेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद...
खरतर "कधीकाळी" हा शब्द मी मुद्दामच वापरला आहे...
"तो काळ माझ्या जीवनाचा एक महत्वाचा टप्पा होता किंवा तो काळ, त्या आठवणी सध्या मला सलतायेत" हे सांगण्यासाठी...
तरीही, तुमच्या प्रतिक्रियेवर मी नक्कीच विचार करेन...
पुन्हा एकदा धन्यवाद... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

पण चारोळी तितकी आवडली नाही. उगाच ओळीला ओळ जोडल्यासारखी वाटली.

अर्थात अशा चारोळ्यांच्या उगमाचा दोष आम्ही 'चंगों'च्या माथी मारुन आधीच मोकळे झालो आहोत.

गंमत म्हणून विडंबन करतो आहे. कृपया ह. घ्या.

भलतेच चारोळीकार जन्माला येतात हल्ली
'मी माझा' वाचल्यावर..
आता जिलब्याच जिलब्या दिसतात
कधीकाळी साहित्याला वाहिलेल्या आंतरजालावर..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

विडंबना आवडली... छान आहे... Smile
हो, "चंगो" यांच्या चारोळ्या अप्रतिम असतात, त्यात वादच नाही...
आणि चारोळी हा प्रकार त्यांच्यामुळे खूप प्रचलित झाला हे देखील मी मान्य करतो...
माझ्या मते कुठल्या ना कुठल्यातरी काव्यप्रकाराची सुरुवात कुणी एक व्यक्ती करतं आणि नंतर तो प्रचलित होतो...
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार...

पण, इतर गोष्टींपेक्षा, तुम्ही जर का "काय सुधारणा करता येऊ शकते" हे सांगितलं असतं तर लेखनात मला त्याचा नक्कीच फायदा झाला असता...
कारण माझ्या मते, "ऐसी-अक्षरे" किंवा अश्या इतर Blogs चा उपयोग (तुम्ही दिलेल्या मौल्यवान प्रतिक्रियेने) माझ्या किंवा इतरांच्या लेखनात, त्याच्या मांडणीत सुधारणा होण्यास नक्कीच होउ शकतो...
असो, पुन्हा धन्यवाद... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

धन्यवाद हो.

आम्ही काय कवी वैग्रे नाय पण प्रयत्न करतो तुमच्यासाठी.

भलतेच प्रश्न उभे राहतात हल्ली,
एकांतात आकाशाची साथ लाभल्यावर..
चंद्रावरही डाग का जाणवतात,
पोर्णीमेची साथ असल्यावर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

तुमची चारोळी चांगली आहे... धन्यवाद... Smile
परंतु, माझ्या चारोळीचा आशय वेगळा होता... तो कदाचित कळला नसेल...
*म्हणून* मी नक्कीच माझ्या लेखनात बदल करेन...:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

फारशी अर्थगर्भ अथवा भावनोद्दीपन करणारी नाही वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंचित क्लिष्ट वाटली रचना. खालच्या चारोळीत तुम्हाला म्हणायचं ते सगळं येत नाही, पण एक साधेपणा आहे. तसा आणता आला तर बघा.

एक असाही काळ होता
जेव्हा आकाशाचा प्रश्न पडत नसे
आणि चंद्राकडे पाहिल्यावर
फक्त तिचा चेहरा दिसत असे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रचना छान आहे...
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."