ख्रिस गेलाख्यान

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

कवितेतलं काही समजत नाही आणि क्रिकेट बघूनही जमाना लोटला. पण फेसबुक वगैरे हातात मिळाल्यापासून कवितांचं जे पीक अकाली, अवर्षणात निघतं, त्यामुळे डोकं उठतं. पंचवीस वर्षांची असताना प्रेयसी कशी हॉट होती असल्या कविता वाचण्यापेक्षा निदान काही चलनी, चालू घडामोडींवर कविता पाहून बरं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आयला, ही कविता वाचून मी गेलच्या बॅटिंगची कॉमेंट्री वाचली. ४ आणि ६ अशी लिहिलेली दोन नाणी सारखी उडवत राहिली तर जे काही होईल तसे स्कोअर येत होते. अरे, १७ सिक्सर काय, १३ फोर काय... काहीतरी संचारलेलंच होतं बहुतेक त्याच्या अंगात.

वा वा गेला तुला मी, नमन घडवतो, जोडुनी दोन्हि हातां
भो भो ब्याट्या तुझे हे, कवन कवतुके, साजरी गेल गाथा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटच्या कडव्यापर्यन्त फारशी भावली नाही. पण शेवटचे खास वल्गुदमानवशैलिस्पर्शित कडवे तुमच्या एकूण लौकिकास 'भूषण'वाह करून गेले.
मॅक्ग्राथ मिडल स्टंप पर हे विशेष आवडले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आख्यान जमलयं पण गेलच्या तुफान खेळीला एखादा कडक पोवाडा जास्त उचीत ठरला असता. ब्राह्मण्यमापकावर तुमचं एकंदर लिखाण बरंच हाय रीडिंग देतं असं कोणी म्हंटलं नाही ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@अदिती & अमुकः धन्यवाद Smile

@गुर्जी: एकदम खरंय. फुल संचारलेलं होतं त्याच्या अंगात.बाकी तुमची स्रग्धराही मस्त जमलीये Smile

@ मी: हम्म तेही खरंच म्हणा. पण शेवटी आम्ही भटेंच, त्याला काय करणार Wink किती काही केलं, किती कोंबड्या अन माशांना सद्गती दिली तरी शेवटी वरणभातच आठवणार, त्याला इलाज नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छाने! Smile
मात्र 'त्या' वर्षावापुढे काहितरी पोवाडा, फटका असेकाहीतरी 'कडक' हवे होते या 'मी'च्या मताशी सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सगळ्या गोलंदाजांना त्या रात्री भयाण स्वप्ने पडली असतील! टी.व्ही. ची काच फुटून एखादा चेंडू आपल्या अंगावर येतो की काय अशी भीति वाटत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वाचल्यानंतर एकूण भाषाशैली ६० षटकात नाबाद ३६ च्या 'विक्रमा'विषयीची वाटली. गेलचं वादळी थैमान कुठं फटकेबाजी कुठं आणि हे मिळमिळीत कुठं? च्यायला, बॅटमन म्हटल्यावर जी भाषीक फटकेबाजी पाहिजे ती नाहीच. वरणभात! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0