सिगरेट फुकणाऱ्या रापचिक मुलीकडून विथ आॅल ड्यू रिस्पेक्ट...

आज माझा एक फ्रेंड म्हणला की एका मराठी साइटवर कैतरी आर्टिकल आलंय ते प्रॉबब्ली माझ्यावर आहे. तऽ मी ते जाऊन बघितलं... अॅन्ड आय टेल यू आय वॉज टोटली फ्रीक्ड! कोणीतरी खरंच माझ्यावर काहीतरी बावळटसारखं लिहिलं होतं!!! काय तं -

ती दिसली. माझ्याच दिशेने येताना. खरे तर काऊंटरच्या दिशेने येताना. अगदी बाजूलाच येऊन उभी राहिली...
अचानक तिने माझ्या दिशेने पाहिले...हसली तशी माझे आणखीनच भान हरपले....

ईऽऽक्स! मला त हा चार्ली पोरगा कोण म्हैतच नाही. आता तुम्हीच सांगा, ऑफिसच्या कँटीनमधे काउंटरपाशी जाऊन ऑर्डर त सगळेच देतात. मग मी देताना तिथे कोण उभा आहे ते कशाला बघायला जाऊ? हां पण कुणी स्माइल दिलं किंवा नुस्तंच स्टुपिडसारखं स्टेअर करत असलं नं त मी स्माइल देते, जस्ट आउट ऑफ पोलाइटनेस यू नो. त्याच्यावरनं कोण असलं कायतरी समजून चालला असेल असं मी इमॅजिनच करू शकत नाही.

आता पुढे बघा हं त्याचा आणखी फ्रीकीपणा...

ती मला बघते की नाही हे कधी कळले नाही. पण एकदा मी सुद्धा चीज सॅंडवीच घेऊन तिच्या जवळच्याच टेबलवर बसलो. मी मागायच्या आधीच हसून तिने सॉसची बाटली माझ्यापुढे सरकवली. पुन्हा ती आपल्या खाण्यात मग्न. मी हलकेच अंदाज घेत होतो, पण पुन्हा काही तिने माझ्याकडे पाहिले नाही. तिचे उरकले अन पर्स उचलून ती निघून गेली.

च्यायला तुला हे पण म्हैत नैईये नं की मी तुझ्याकडे बघत्ये का नै ते... मग का उगीच फॅन्टसाइझ करतोयस साल्या? (मी मनात खरं त चु*यापा म्हणलं यू नो, पण म म्हणलं जाऊ दे इथले अंकल-आंटी उगीच फ्रीक होतील.) आय कान्ट रिमेम्बर अ फ्रिकींग थिंग, (मी मनात खरं त फ... आय होप यू गेट इट!) पण आता तुम्हीच सांगा - नेक्स्ट टेबलवरचा माणूस सलायव्हेट करत करत तुमच्याइथे स्टेअर मारतोय, दोघं पण सॅंडविच खाताय आणि तुम्हाला दिसलं की तुमच्या टेबलवर केचपे आणि त्याच्या नैईए, त तुम्ही पण नाही का अझ्यूम करणार की त्याला केचप हवंय? की कोणतरी स्ट्रेंजर कंपनीच्या कँटीनमध्ये बसून सलायव्हेट करतोय म्हटल्यावर काय तुम्ही लगेच त्याला लाइन हव्ये असं अझ्यूम करणार? आणि केचप दिलं की लाइन दिली असं अझ्यूम करणार? शीऽऽ सायकोगिरी नुस्ती. मला त एकदम तो शारुखचा सायकोवाला क्लासिक सिनेमाच आठवला - तो नै का तो जुहीच्या मागे लागतो, तोवाला, आणि तिला सनी आवडत असतो, तोवाला... त्यात त तो कायपण करतो. थॅंक गॉड की हा माझावाला (उगीच फ्रीक होऊ नका अंकल-आंटी... इक्डे मी कैपण शिवी देत नैईए... 'माझावाला' म्हंजे - ज्याला मी केचप देऊन लाइन दिली असं वाटलं तोवाला) प्रॉबब्ली मिडलक्लास मराठी होता नं म्हणून इतका फ्रीक झाला नै. पण तरी पण हे केचप=लाइन इक्वेशन म्हंजे कैच्याकैच नैका?

नंतर मग काय, तं ...

मध्ये एकदा तिला सुट्टे पैसे कमी पडत होते, तेव्हा मी माझ्याकडचे दोन रुपयांचे कूपन पुढे सरकवल्याचे आठवतेय. हात किंचित थरथरतच होता माझा त्यावेळी. तिने त्याकडे दुर्लक्ष करतच ते स्विकारले. त्या कूपनाची परतफेड म्हणून तिचे ते हसणे.. नंतरही कित्येकदा आम्ही एकमेकांना सामोरे गेलो. नजरेतील ते ओळखीचे भाव, ना लपवायचे प्रयत्न ना दाखवायची ओढ.. कधी कधी व्यक्त होण्यासाठी शब्दांचीही गरज भासत नाही, किनार्‍यावर उभे राहूनही लाटांशी खेळायचा आनंद लुटू शकते तेच खरे मन.. एकेक घर करत आमच्यातील नाते पुढे सरकत होते एवढे मात्र खरे..

नाते कस्लं तुझा भेजा सरकलाय चु*यापा!! आता तुमच्याकडे नसेल चेंज आणि दिली कोणतरी स्ट्रेंजरनी ती, त ती बाईए की ट्विंके की छक्काए की आणि कुणी, तुम्ही स्माईल तं देणार नं? (सगळ्या अंकल-आंटीना थाउजंड टाइम्स सॉरी हं पण आता आय जस्ट कान्ट अव्हॉइड इट यू नो ...) वॉट द फ* याऽर!

अन ती दिसली. आपल्याच धुंदीत, ...हातात सिगारेट अन तोंडातून निघणारा धूर..
बस्स, तीच शेवटची नजरानजर.. पुढेही काही सकाळ आल्या, पुढेही नजरेच्या भेटी झाल्या. पण नजरेतील अर्थ आता बदलले होते. जाणूनबुझून मी तिच्यापासून नजर चोरू लागलो होतो. अन ती काही फरक पडत नाही असे दाखवत असली तरी तिची नजर खरं काय ते बोलत होती.

थॅंक यू फॉर नॉट स्मोकिंग म्हण्तात यू नो, पण हे वाचून तं मला असं झालं नं की आय थॅंक माय स्टार्स फाॅर स्मोकिंग! बरं झालं की धिस फ्रीक जस्ट लेफ्ट मी अलोन!

कधी कधी शब्दांना पर्याय नसतो.. नजरेची भाषा नातं जुळवण्यास कितीही समर्थ असली तरी जेव्हा तुटायची वेळ येते, तिथे शब्दच हवे असतात..

सो ट्रू यू नो... तू मला जस्ट एका शब्दानी सांगितलं असतं की मी इंट्रेस्टेडे त मी लग्गेच सग्ग्ळं क्लियर केलं असतं. फिर तू भी फ्री और मै भी यार. बट धिस 'मला वाटलं' 'तिला वाटलं' इज सो ब्लडी पथेटिक. मला कळतंच नै की मराठी मिडलक्लास पोरग्यांचा एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय असतो! पूर्वी माझा एक बॉयफ्रेंड होता तो मला शारुखवाला देवदास डीव्हीडीवर बघायला घरी घेऊन गेला... ते पण कोण नसताना... हाऊ बोअरिंग... काय होतच नै त्यात, आणि आमच्यातपण काय झालं नै... शी सगळा मूडच गेला... मग मी त्याला अभयचा देव डी दाखवला आणि म्हणलं हा माझा हीरो - तो एकीबरोबर एमएमएस एक्सचेंज करतो, तिला जेलस करायला दुसरीबरोबर झोपतो, आणि ऑन टॉप ऑफ दॅट तो कल्कीलापण घेतो. व्हॉट फन यार. पण तो पण लास्टला फुकटच जाम डिप्रेस करतो. एनीवेज, कमिंग बॅक टू व्हॉट आय वॉज सेऽइन यू नो... तुला माझ्याकडे बघायला आवडतं तर बघ अॅझ मच अॅझ यू विश, कॉझ इट डझन्ट कॉस्ट मी एनिथिंग... पण काये नं की यू हॅव टु ओपन युवर फ्रिकिंग माउथ सम टाइम अॅंड गेट औट ऑफ धिस साने गुरुंजीचा फ*ग शाम टाइप. नैतऽ मऽ झोप कुठल्या तरी काकुबाइच्या अरेंज मॅरेज कुशीत आणि बस माझ्यासारख्या हॉट पोरींना डोळ्यानी चघळत सलाय्व्हेट करत फॅंटसाइझ करत... काय? ओक्के नं?

- एक सिग्रेट फुकणारी रापचिक मुल्गी

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (8 votes)

प्रतिक्रिया

आजचा दिवस सार्थकी लावला तर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आजच्या दिवसाचे 'चीज'(चिजं) झाले म्हणायचे. रापचिक मुली, तरुण भावुक मुलांकडे कश्या नजरेने बघत असतील ते कळले. आमच्यासारख्या थेरड्यांविषयी त्या कसा विचार करत असतील यावर पण लिहा हो चिजं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यासाठी बहुदा आधी एक मध्यमवर्गीय, ठोकळेबाज विचार करणारा अंकलछाप लेख पाडावा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा हा हा. हसून झालं की एक बऱ्यापैकी गंभीर प्रतिसाद देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देव डी सोडुन बाकी सगळं आवडलं.
ही मौजमजा आहे माहीतय Smile तरीही देव डी चा संदर्भ मला का नाही आवडला सांगण्याचा प्रयत्न करते.
सिगरेट पिणार्या/न पिणार्या मुलीने सेक्शुअल एक्प्लोअरेशन/डिमांड करायला अजीबात हरकत नै. पण ती खरेच रापचीक असेल तर तीचा हिरो देव असू शकत नाही असे मला वाटले. पुरुषप्रधान संस्कृतीवालं स्वार्थी yz आहे ते कअॅरेक्टर.
मल्टीपल पार्टनर वाला पुरुषच हिरो म्हणुन हवा असेल तर देवपेक्षा गर्ल विथ ड्रेगन टेटू मधला हिरो चांगलाय. तो कोणालाच 'घेत' नाही, 'देतो' Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीचा हिरो देव असू शकत नाही असे मला वाटले.

तिचा हीरो देव नसून ती त्याला वापरून घेण्याच्या विचारात आहे असं मला वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

झक्कास!

- (रापचिक) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलापण देव डी सोडून बाकीचं आवडलं.

प्रत्येक सिगारेट पिणारी मुलगी अशी असावीच असं काही गरजेचं नाही. मुळात लोक सिगारेट पिणारी मुलगी म्हणजे अगदी 'अशीच' असणार असा समज करून घेतात, तशीच ही पण मुलगी चित्रित होतेय. म्हणजे पुन्हा विनाकारण सरसकटीकरण. ती या बाबतीतही बिन्धास्त असूही शकते आणि नसूही शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

प्रत्येक सिगारेट पिणारी मुलगी अशी असावीच असं काही गरजेचं नाही.

हा लेख ती मुलगी सिगरेट ओढते की नाही याच्याशी फारसा संबंधित नाही. सिगरेट ओढणाऱ्या मुलींच 'असली किंवा तसली' असं सरसकटीकरण करण्याऐवजी, मराठी मध्यमवर्गीय बावळट रोमॅंटिसिझमची इथे चेष्टा आहे. या मुलांना 'थोडे व्हा की तसले.' असं म्हटलं आहे. या बाबतीत पोरं थोडी धीट झाली तर मग मुलींबाबत 'तसली' म्हणण्याची सरसकटीकरणं कमी होतील.

पुलंनी त्यांच्या विनोदी लेखनात 'बावळट मराठी मध्यमवर्गीय' अधोरेखित केला होता. त्यांच्या नायकांना वेटरांची भीती वाटते, दुकानदाराबरोबर हुज्जत घालण्याची भीती वाटते, बायकोसमोर दबून असतात. जिथेतिथे शेपूट घालण्याच्या प्रवृत्ती दाखवून त्यांनी एका पिढीला स्वतःवरच हसायला लावलं. मात्र या भीतीपलिकडे जाऊन नसत्या उचापती करूनही गमती होऊ शकतात याचं चित्रण मराठी विनोदात फारसं झालेलं नाही. हीच बावळट, भोळसट, स्टीटस्मार्ट नसलेला, शामळू अशी प्रतिमा किती दिवस चघळायची?

मूळ लेखात हीच प्रतिमा ग्लोरिफाय झाली होती.

(चला, माझा एक गंभीर प्रतिसाद देऊन झाला, आता मौजमजा करायला मोकळा!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक प्रतिक्रीया - "gosh,DUH ...what's he thinkin..bloody stereotyper"

>>म्हैतच, म्हैत नैईये, साल्या? 'माझावाला', पोरग्यांचा, चघळत <<

मस्तयं, फक्त दोन वेगळ्या शहरातील वेगळ्या आर्थिक परिस्थितीतील मुलिंनी एकत्र लिहिल्यासारखं वाटतयं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>प्रत्येक सिगारेट पिणारी मुलगी अशी असावीच असं काही गरजेचं नाही. मुळात लोक सिगारेट पिणारी मुलगी म्हणजे अगदी 'अशीच' असणार असा समज करून घेतात, तशीच ही पण मुलगी चित्रित होतेय. म्हणजे पुन्हा विनाकारण सरसकटीकरण. ती या बाबतीतही बिन्धास्त असूही शकते आणि नसूही शकते.<<

हा मुद्दा बरोबर आहे, पण माझा मुद्दा असाच आहे की मुलगी 'तशी' नसते असं वाटतं तोवर लोक तिचं सिगरेट पिणं वगैरे फार तर चालवून घेतात, पण 'तशी' दाखवली की लगेच लोक अनकम्फर्टेबल होतात. म्हणून मला ती 'तशी'च दाखवायची होती. आणि इथे लागोपाठ 'देव डी सोडून बाकी ठीक' अशा प्रतिक्रिया येतात तेव्हा मला तरी वाटलं की माझा निर्णय बरोबरच होता. शिवाय, मला 'तशा' मुली व्यक्तिशः माहीत आहेत. त्या त्यांच्या रिलेशनशिप्स सांभाळतात आणि तशा मजेतसुद्धा असू असतात. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रापचिक लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबारे! छ्या! __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख वाचताना मजा आली.

लेख एखाद्या मुलीच्या दृष्टीकोनातून कमी आणि बोलण्यावागण्यामधल्या एकंदर मोकळेपणाच्या दृष्टीकोनातून अधिक वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

तुम्हाला दिसलं की तुमच्या टेबलवर केचपे आणि त्याच्या नैईए, त तुम्ही पण नाही का अझ्यूम करणार की त्याला केचप हवंय? की कोणतरी स्ट्रेंजर कंपनीच्या कँटीनमध्ये बसून सलायव्हेट करतोय म्हटल्यावर काय तुम्ही लगेच त्याला लाइन हव्ये असं अझ्यूम करणार? आणि केचप दिलं की लाइन दिली असं अझ्यूम करणार?

अगागागागा, जबरदस्त! ROFL ROFL
सॉसला किंवा खट्याळ मूल असेल तर त्याला म्हणूनच फ्रेंचमध्ये petit effronté म्हणत असावेत काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण
१) मधे धनंजय कविता स्व:ताच्या आवाजात रेकॉर्ड करुन डकवायचे तसा हा लेख चिंजंच्या आवाजात ऐकायला आवडला असता
२) आवाजात आला असता तर माझावाला हा शब्द नक्की आक्षेपार्ह वाटतो का उगा घुसवला आहे ते स्पष्ट झाले असते
३) लेख एखाद्या मुलीच्या दृष्टीकोनातून कमी आणि बोलण्यावागण्यामधल्या एकंदर मोकळेपणाच्या दृष्टीकोनातून अधिक वाटला.- मुसुशी सहमत, तसेच तश्याच मुलीचा तसाच उल्लेख किंवा तिने केलेला शाम साने, काकूबै, अ‍ॅरेंज मॅरेज असा उल्लेख हा दोन्ही बाजुचे ग्रह/खुंटे अजुनच बळकट करणारा वाटला. मग तसेच चित्रण करुन वेगळा मुद्दा कुठे आहे? लेखाचा स्कोप लहान होतो, जर लेखकाला बेसीकली मुळ साने गुर्जी-शामळू पोर-काकुबै-हॉट (खरेतर सिग्रेट न ओढणार्‍या रापचिक/हॉट मुलींचे अरेंज मॅरेज होण्याचे प्रमाण आजही आधीक असावे.) याच्या पुढे मध्यमवर्गीय मराठी मानसिकता न्यायची/ जाताना बघायची असेल तर..
४) मुख्य म्हणजे हा लेख तिथे का नाही? प्रिचिंग टु द कॉयर मे क्या मजा गुर्जी!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुख्य म्हणजे हा लेख तिथेसुद्धा का नाही ?
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

एकदम झकास ! Biggrin माझी एक शिग्रेट फुकणारी रापचीक कलिग आठवली . तिच्यावर लट्टू
असूनही जळफळणारे पुरुष सहकारी दिसू लागले .गोल्फ वगैरे खेळणारी बिनधास्त ,
मस्त कलंदर स्त्री होती . तिचे नाव मात्र सीतानंदा असले जरा विशोभित होते याची
गम्मत वाटते . Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>> तिचे नाव मात्र सीतानंदा असले जरा विशोभित होते याची गम्मत वाटते . <<

लक्ष्मी बेचे उपल्या,
भीक मांगे धनपाल
अमरसिंह तो मर गये
भला बिचारा ठणठणपाळ .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सगळं रामायण ऐकूनहि 'रामाची सीता कोण'हेच न कळल्यामुळे रामायण डोक्यावरून गेलं. तसंच ह्या 'अंकल'ला 'रापचिक' म्हणजे काय न कळल्यामुळं लेखाचा अर्थच कळला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रापचिक=कंडा माल=मादक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'बॅटमॅन' यान्नी शब्दार्थ दिल्यावर आता वाक्यात केलेला उपयोग ऐका - हेराफेरी या लोकप्रिय चित्रपटातील प्रसड्ग 0:39:58 ते 0:41:58 पाहा.
पार्श्वभूमी : असरानी (हा तुम्हांस माहित असावा असे गृहित धरले आहे) हा तब्बू (चष्मिष्ट तरूणी ) हिचा कार्यालयीन ज्येष्ठ अधिकारी आपली आणि तिची नोकरी वाचविण्यासाठी सुनील शेट्टी (चष्मिष्ट तरूण ) याच्याशी मैत्री करण्याचे / गळेपडूपणाचे / जवळीक साधण्याचे सुचवितो कारण सुनील शेट्टी हा स्वत:ची नोकरी हक्काने मिळविण्यासाठी असरानी व तब्बूशी भाण्डत असतो. बस-थाम्ब्यावरील चौथे प्रासङ्गिक पात्र एकूण घडामोडींवरून असरानीविषयी गैरसमज करून घेते व बम्बैया हिन्दीत त्याच्याशी 'संवाद ' साधते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"ए माट्या ... चाय से ज्यादा साला किटली गरम है" हा क्लासिक ड्वायलॉग गणला जावा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रेय : नीरज व्होरा (संवादलेखन) आणि स्नेहल दाबी/दबी (संवादफेक)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख कितीही बिनधास्त असला तरी ,आणि सो-कॉल्ड आगावू कॉन्व्हेंट एज्युकेटेड ,अॅटीट्यूड वाल्या मॉडर्न मराठी (?) मुलीच्या तोंडची भाषा असली तरी <<साने गुरुंजीचा फ*ग शाम >> हे वाक्य आक्षेपार्ह वाटते.

बिघडलेल्या कथित नवीन मॉडर्न पिढीला बिचारा साने गुरुंजीचा शाम फ*ग का आणि केव्हापासून <>वाटू लागला बुवा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

बिघडलेल्या कथित नवीन मॉडर्न पिढीला बिचारा साने गुरुंजीचा शाम फ*ग का आणि केव्हापासून <>वाटू लागला बुवा?

सहमत. मी तर म्हणतो, '(बिघडलेल्या) कथित नवीन मॉडर्न पिढीला' साने गुरूजी अन शाम माहित तरी कुठे असतो? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

शाम माहितीच नसण्याबद्दल सहमत. त्यातून कुणी सांगितले तर हू द फ* इज शाम असा प्रतिप्रश्न येण्याचीच शक्यता जास्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उच्चार शॅम असा होण्याचीही शक्यता अधिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पन इंटेंडेड? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अर्थात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिव शिव

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>सॉसला किंवा खट्याळ मूल असेल तर त्याला म्हणूनच फ्रेंचमध्ये petit effronté म्हणत असावेत काय? (डोळा मारत)<<

हा हा हा. खट्याळ हा फार लडिवाळ शब्द झाला. पतीत एफ्रॉन्तेचं भाषांतर बेशरम आणि उद्धट कारटं असं जास्त योग्य ठरेल Wink त्यावरून आठवलं की आता या निम्नलिखित पृच्छेला प्रतिसाद देणं क्रमप्राप्त आहे.

>>बिघडलेल्या कथित नवीन मॉडर्न पिढीला बिचारा साने गुरुंजीचा शाम फ*ग का आणि केव्हापासून <>वाटू लागला बुवा?<<

आपण कोणां परग्रहावर वसत असांल तर तें आम्हीं जाणत नाहीं. आम्हीं पृथ्वीतलावरील महाराष्ट्रदेशीं मुळेमुठेकाठीं ज्या पुण्यनगरींत वास्तव्य करून असतों, तेंथील नागरिक आपल्या औद्धत्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. अशां पुण्यनगरीं शनिवार पेठनामक एक वस्ती मुठेंकाठी असतें. तेंथील आळेकरकुलांत फारां वर्षांपूर्वी सतीशनामक एक औद्धत्यानें ओतप्रोत बालक (पक्षी : petit effronté) जन्मता झाला. शिंगें फुटतांच त्यानें पुणेरी शेंड्या ओढणें वगैरे उद्योग सुरू केलें. त्यांपैकी एक उद्योग म्हणजें १९७५ साली प्रकाशात आलेली 'महापूर' ही नाट्यकृती होंय. श्री. रा. रा. पांडुरंग सदाशिव साने यांच्या आश्रमांतील कुंजवनीं ज्यांचे प्रेमसंबंध वृद्धिंगत झालें आणि ज्यांचा शरीरसंबंधयोजनसोहळा (पक्षी : विवाहसोहळा) उपरोल्लेखित श्री. रा. रा. साने यांच्याच पंखांखाली पार पडला असें एक श्यामभट्ट, त्यांची श्यामा तट्टाणी अन् त्यांचा छोटा श्यामू अशा कुटुंबाच्या चित्रणाद्वारें त्या बालकानें समस्त सानेशिष्यपरिवाराच्या शेंड्यांस व इतर अंगांस झिणझिण्यां आणल्यां. या कार्यात त्यांस गोखलेकुलोत्पन्न बालक मोहन, काळेकुलोत्पन्न बालक चंद्रकांत प्रभृतींची मदत झालीं. त्यांमुळें आपल्यां 'केंव्हापासून?' ह्या पुरेंसें औद्धत्य अंगी नसलेल्या पृच्छेंस आमचें नम्र उत्तर हे '१९७५पासून' असें आहें. अधिक माहितीसाठी उपरोल्लेखित नाट्यकृतीचें पारायण करणें हा एक उपाय ठरावा असें आमचें मत पडतें. बाकीं क्षेमकुशल सांगणें न लगें.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अरे, याची काळ्जी घ्या रे कोणी तरी... पारच सटकला आहे. घातपात व्हायचा... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

औद्धत्यासाठी

वा वा फारा दिवसांनी शब्द भेटला Smile

बाकी श्रामोंशी सटकला ऐवजी पेटला हा शब्द वापरून सहमती नोंदवतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यांना सतीश आळेकरांबद्दल ठावूक असेलच असे नाही, तर हेच ते सतीश आळेकर बरं.

http://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=chintoo%202%20satish%20alekar&s...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरेच ठाऊक करून देणे योजिले आहे, की दिशाभूल करणे त्यावर दुव्याची निवड ठरावी. हा एक पर्याय -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे आळेकर तेही करितात त्यात दिशाभूल कैसी.

तैसेच विकिनुसार तपशिलातील किंचीत दुरुस्ती - सतीश आळेकर जन्माने दिल्लीकर होय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>तैसेच विकिनुसार तपशिलातील किंचीत दुरुस्ती - सतीश आळेकर जन्माने दिल्लीकर होय.<<

आमची मूळ वाक्यरचना पुन्हां वाचावीं इतकेंच सुचवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अतुल पेठे यान्नी निर्मिलेला 'नाटककार सतिश आळेकर' हा माहितीपट इथे सम्पूर्ण (८९:३१ मि.) मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्हा ह्हा ह्हा...
ह्हो ह्हो ह्हो.......
झकास्.वेळ मस्त चाल्लाय आज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बिघडलेल्या कथित नवीन मॉडर्न पिढीला बिचारा साने गुरुंजीचा शाम फ*ग का आणि केव्हापासून <>वाटू लागला बुवा?

१. इंग्लिश भाषेतला सर्वात महान(!) शब्द फ* आणि त्याची रूपं यांचा अर्थ आपल्याला समजला नाही
२. साने गुरूजींच्या शाममधे काहीतरी उणीव असावी म्हणून बाकीचे (म्हणजे नक्की कोण?) शामच्या नावाने शंखच करणार अशी आपली खात्री असावी.
अन्यथा फ* हा शब्द आनंद, उत्साह, वैताग, राग, अशा अनेक भावनांनी वापरला जातो. पादपूरणकारक म्हणूनही या शब्दाचा वापर होतो. थोडक्यात सिग्रेट ओढणारी एक रापचिक मुलगी ज्या प्रकारची भाषा बोलते, त्या बोली भाषेचा अभ्यास कमी पडतो आहे.

१. * वापरून या धाग्यात लिहीलेलं आहे म्हणून. अन्यथा आपण होऊन या शब्दाला अपशब्द म्हणणं मला पटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>* वापरून या धाग्यात लिहीलेलं आहे म्हणून. अन्यथा आपण होऊन या शब्दाला अपशब्द म्हणणं मला पटत नाही.<<

इथल्या अंकल-आंटीना रिस्पेक्ट केल्याबद्दल थॅन्क्स जोजोकाकू Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इथले अंकल-आंटी लवकरच रापचिक बनतील अशा विशेस, टू यू ऑल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भाषेचं कडबोळं खुसखुशीत जमलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही प्रतिसादांतून मला जाणवलेला सूर असा:-
लेख छान आहे पण सिगारेट पिणारी मुलगी "तसली मुलगी" असेलच असं काही नाही
पण मुळात लेखाचा अध्याहृत टोन असलाच तर असा आहे:-
मुलगी "तसली मुलगी" असली तरी हरकत काय आहे? तिने तशी असण्यात इतरांना ऑब्जेक्शन का असावं?(थोडक्यात व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे धर्तीवर.) उलट सदर पोरगाच चम्या/बाळू अशा क्याटेगरीतला आहे. टिपिकल "संस्कार वर्गा"त गेल्याने बनलेले एक सोज्ज्वळ प्रॉडक्ट म्हणजे हे कारटे. त्याच्या चष्म्यातून दिसणार्‍या जगाची थट्टा बरोब्बर १८० अंश विरुद्ध दिशेच्या चष्म्यातून केलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ज्याचे विडंबन (किंवा जे काय असेल ते) केलंय तो लेख वाचला, मायबोली आणि मिपा दोन्हीकडे टाकलाय वाटतं.

दोन्हीकडे प्रतिक्रिया पण टिपिकलच पडलेल्या आहेत. पण हे जे काय लिहिलंय ते फारच भारी आहे. प्रतिक्रिया वेगळ्या आहेत बर्‍याच.

ऐसी सुरू होत असताना आणि शिवाय प्रतिसादांना श्रेणी वगैरे चर्चा चालू असताना, समूहाचे शहाणपण, वैचारिक कुवत असे काहीतरी वाचल्याचे आठवते आहे.

त्यावरून माझे आजपर्यंत चे ऐसी बद्दलचे मत असे आहे की, इकडे "शहाणपण, थोडी जास्त वैचारिक कुवत" असलेया सदस्यांची संख्या मी नियमित वाचक असलेल्या बाकीच्या बर्‍याच संस्थळांपेक्षा नक्कीच जास्त वाटते.

नवीन लेख भरपूर प्रमाणात येत नसले तरी मी ऐसीवर दिवसातून एक चक्कर तरी टाकते ती याकरताच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

विक्षिप्त च्या लेखामुळे हा लेख आठवला.
विक्षिप्तचा हा लेख :- http://www.aisiakshare.com/node/2554

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे मात्र अगदी खर॑ आहे.
"कधी कधी शब्दांना पर्याय नसतो.. नजरेची भाषा नातं जुळवण्यास कितीही समर्थ असली तरी जेव्हा तुटायची वेळ येते, तिथे शब्दच हवे असतात.."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या मुलाच्या भावनेला कश्या प्रकारे करप्ट करावे हे अशा प्रकारच्या(या लेखातील) मुलींकडून शिकावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

सपोज हायपोथेटिकल केस मध्ये या शामळू मराठी मुलाने अचानक या मुलीला भर रस्त्यात खंडाळ्याला येणार काय अस विचारल तर याच मुलीने चार लोकांना बोलावून सीन (तमाशा) केला असता. कसले आलेत फुकाचे modern. नुसतीच नाटक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

लेख आवडला.
पण वरील विधानात तथ्य वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सहमत. अन त्याला वर तितकीच लंगडी जस्टिफिकेशने दिली असती तेही वेगळेच.

(येऊद्या, येऊद्या. खोडसाळ-भडकाऊ-निरर्थक-श्रेणीदाने येऊद्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कॉलेजात असताना मी मैत्रिणींना नॉन्-वेज जोक्स सांगायचो. पैकी एकीला ते आवडायचे का नाही काही कळायचे नाही. वर्षभर माझे सारे जोक शांतपणे (म्हणजे न हसता, न प्रतिक्रिया देता) ऐकून तिने एक दिवस माझी चार चौघात (म्हणजे आमच्याच ग्रूपमधे) व्यवस्थित इज्जत काढली होती. त्या दिवशीचे माझे बोलणे इतर दिवसांच्या मानाने वेगळे नव्हते. शिवाय कोणीही माझी बाजू घेतली नाही. म्हणजे अगदी त्या दिवशी त्या बोलण्यावर तिथेच हसणारांनी देखिल नाही. तिचा आवेश पाहून मला खेळकरपणे घ्यावे, कि लाज वाटून घ्यावी कि तिचा राग करावा हे कळेना.
पण त्या प्रसंगाने माझ्या पुढच्या आयुष्यातल्या स्त्रीयांसोबतच्या संवादांत बराच फरक पडला. नंतर मी कोणत्याही पोरीला (अदर दॅन गर्लफ्रेंड्स) नॉन्-व्हेजच काय, जोकच सांगीतल्याचे आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असे होऊ नये म्हणून ज्यांना आवडते त्यांनाच णॉणव्हेज जोक साङ्गावेत.

आमच्या यमटेकच्या वर्गात एकच मुलगी होती अन पोरंही पोलिटिकली इन्करेक्ट असल्याने दे दणादण मांसाहारी जोक्स होत असत. त्यात परत ती होती अंमळ ट्यूबलाईट. तिचा ब्वायफ्रेंडही आमच्याच वर्गात होता त्याला मग ती विचारायची. तो बंगाली, त्याला ते हिंदी प्रकर्ण कै झेपायचे नै. मग समजावून देण्याची जबाबदारी इतरांवर पडायची. मग जी मज्जा यायची वाह ROFL

तदुपरि मोकळ्या स्वभावाचे लोक ओळखणे कै औघड नस्ते. अशावेळेस आम्ही आमची इनकरेक्ट रसवंती मोकाट सोडतो. फालतूचे स्त्रीदाक्षिण्य दाखवून बिनकामाचे कूल प्वाइंट्स मिळवायचेत कुणाला भेंडी इथे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तरी नॉनव्हेज ज्योक सांगणं परवडलं.
आम्ही शिरेसली बोल्लो तरी पोरी हसत्यात.
ज्योकला हसत्यात की आमाला हसत्यात काय कळना गड्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हो ना. म्ह. विषय चाललेला असावा मुगले आजममधल्या मधुबालेचा अन मनोबा त्यांना सांगणार की अनारकली हे क्यारेक्टर कसं अस्तित्वातच नव्हतं. वर परत तेजोमहालय अन आम्रविका इ. सांगणार तर पोरी हष्णारच ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बिनकामाचे कूल प्वाइंट्स

ऐसीवरच्या श्रेण्यांसारखे असतात.

- नवीण दवणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ROFL
हा आदुबाळ अवांतर लिहितो खरा, पण कधी तर मध्येच फस्सकन हसवतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

क्या बात बोली है!!! जैसे बंदूक की गोली है!!

-बॅटनचोर नेता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

(केवळ "मार्मिक" श्रेणी देऊन, राहवले नाही, म्हणून हा भरीचा प्रतिसाद.)

================================================================================

हा वदतो व्याघाताचा प्रकार समजावा काय?

वस्तुतः, 'भडकाऊ' अशी श्रेणी द्यावयास हवी होती. आमच्या क्लासिक ष्टायलीत. टू प्रूव्ह द प्वाइण्ट, अ‍ॅज़ वेल अ‍ॅज़ टू शो फुल अप्रीशिएषण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वस्तुतः, 'भडकाऊ' अशी श्रेणी द्यावयास हवी होती. आमच्या क्लासिक ष्टायलीत.

अच्छा, म्ह. तुम्हीच का ते सरसकट भडकाऊपण आणणारे??? हम्म Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनेकदा, बहुतांश वेळा, सढळ हस्ते! (पण सरसकटपणे नेहमीच नव्हे.)

---------------------------------------------------------------------------

आम्हीं प्रत्येक वेळेस 'भडकाऊ' हीच श्रेणी प्रदान करतो, असे नाही. उलटपक्षी, प्रत्येक 'भडकाऊ' श्रेणी देणारे दरवेळेस आम्हीच असतो, असेही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म...

माहितीकरिता आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'भडकाऊ' श्रेणीबद्दल, अ‍ॅज़ वेल अ‍ॅज़ प्रतिसादातून अप्रत्यक्षरीत्या दिलेल्या 'माहितीपूर्ण' श्रेणीबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेळ्कम वेळ्कम Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अचानक 'मॉडर्न' मुलींना खंडाळ्याला नेऊ पाहणारे शामळू मराठी, वर्षभर अश्लील जोक सांगतानाही समोरच्याची (मग ती स्त्री असो वा पुरूष) रिअ‍ॅक्शन न समजणारे कॉलेजवीर, आणि असल्या हास्यास्पद वाक्यांना +१ लावणारे आणि त्याबरोबर लंगड्या जस्टिफिकेशनची वाट पाहणारे, या सार्‍यांचे अगाध ज्ञान (अन कॉमन सेन्स) पाहून धन्य झालो! उठा ले रे बाबा, उठा ले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

या सार्‍यांचे अगाध ज्ञान (अन कॉमन सेन्स) पाहून धन्य झालो! उठा ले रे बाबा, उठा ले!

मागे आपण आपल्या जितक्या अ‍ॅडवेंचर्सबद्दल माहीती दिली होती ती पाहून आम्ही अलरेडी वर गेलो आहोत. तिथूनच प्रतिक्रिया देतोय.

शिवाय आता उठवायला सांगतायचंय तर खाली जितका वेळ उरले आहात तितक्या वेळात काही दिवे लावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

निळे हे ओरिजिनल ड्यूड आहेत.
त्या विचित्र मुलीच्या वेळीस पण त्यांनी ड्यूड सल्ला दिला होता.
निळे इज ओन्ली स्टड ओंन एसी

करेक्ट सोळाव्या वर्षी मी घराच्या समोर राहणाऱ्या एका उत्तर आधुनिक माझ्यापेक्षा वयाने मोठया मुलीला कॉफी प्यायला येणार अस विचारलं होत
तिने उत्तर दिल होत.
"मम्मीला विचारून सांगतो" (कोल्हापुरात सांगतो हे स्त्रीलिंगीच असते)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

हे फक्त कंसातल्या वाक्यासाठी..
>>कोल्हापुरात सांगतो हे स्त्रीलिंगीच असते<<
छ. ताराराणीच्या स्त्री-सैन्यात असे पुरुषी बोलायची पद्धत होती असे ऐकीवात आहे. तेव्हापासून आजतागायत कोल्हापुरात असे बोलले जाते. अवांतराचा धोका पत्करुन बॅटमॅन, कोल्हटकर यांस अधिक प्रकाश टाकण्यास आमंत्रण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!