छोटीशी कथा

सख्ये भाऊ बहीण पिंकी व पिट्या दोघे घराजवळील देवळात खेळत आसतात,देईळ फार जुने आसल्याने देवळात आनेक घंटा आसतात.
घंटा उचांवर आसल्याने ते देवळातील खांबावर चढुण ते उडी मारुन वाजवत आसतात,दुपारच्यापारी देवळात कोण नसल्याने नेहमी हे दोघे देवळात खेळायला येत आसत.देवळातुन त्याच्या घराचे पाठीमाग़चे दार दिसत आसे, घंटा वाजवुन दोघे ही दमले,
'आता लपा छपी खेळुया',पिंट्या म्हणाला
'पण तु पहीला डाव घ्यायचा,' पिंकी आनंदाने म्हणाली
'ठीक आहे',पिट्या म्हणाला आणि पिट्याने आपले डोळे मिठवले आणि एक दोन तीन आसे आकडे मोठ्याने बोलु लाग़ला....दहा आकडा यायच्या आत पिंकीला कोठेतरी लपायचे होते आणि ती जाग़ा शोधण्यासाठी इकडे तीकडे धावु लाग़ली,पिट्याने आपले डोळे उघडले आणि इकडे तिकडे पाहु लाग़ला ,पिट्याल पिंकी चे सारे आड्डे माहीत होते आणि तो ओळीने ती ठीकाणे पाहु लाग़ला,देवलाची माग़ील बाजु ,देवघर,खांबे इ.तो वाकुन वाकुन पाहताना देवघरात मुर्ती माग़े ती दिसती आणि हाळुच पाठीमाग़े जाऊन तीला त्याने पकडले,आता डाव होता पिंकीचा तीने ही एक दोन करत आकडे मोजु लाग़ली, आता पिंट्याने तीला खुप वेळ शोधायला लावायचे आसे ठरवले आणि तो देवळाच्या पाठीमाग़ील भुयारात त्याने लपायचे ठरवले त्याप्रमाने तो भुयारात पाठ टेकुण बसला ,खाली भुयार कीती खोल आहे हे कोणालाच माहीत नव्हते,तिकडे पिंकी त्याला पिट्या ज्या जाग़ी सापडतो त्या जाग़ा आहे की नाही ते पाहत होती.
आचानक इकडे पिट्याचा पाय भुयारात घसरला तसा तो सवरत होता पण तोल पाठीमाग़े ग़ेला तसा तो ओरडला 'पिकी' म्हणुन त्याने हाक मारली आणि तो भुयारात आद्रश्य झाला.
तिकडे पिकीला कोणितरी हाक मारल्याचा भास झाला आणि पुन्हा पिंट्युला शोधु लाग़ली.
कानवर सुदंर संग़ित,वारयाचा छानसा झोका,सुग़धीत वास आसे काही तरी जाणवत होते,म्हणुन पिंठ्याने हाळुच डोळे उघडले,डोळ्या समोर पांढरा शुभ्र प्रकाश होता,डोळे चोळत तसाच पिंट्या इकडे तिकडे पाहु लाग़ला आणि पाहतो तर सर्वत्र ढग़च ढग़ होते,
'मी कोठे आहे,कोण आहे का?' ,पिंट्या घाबरलेल्या स्वरात म्हणाला,
तेवढ्यात एक मुकुटधारी व्यक्ती तेथे आली व म्हणाली,'तुला ग़णपती बाप्पा बोलवत आहेत माझ्या माग़े माग़े ये,'
तेथुन त्या व्यक्तीच्या पाठीमाग़े पिंट्या चालु लाग़ला,काही वोळातचे तो एका आशा ठीकाणी पोहचला तेथे सर्व ग़णपतीच्या मुरर्त्या होत्या,
पिट्या मनातच म्हणाला ,'आरे बापरे आपण कोठे आलोत?',
तो पर्यत एक हाक ऐकु आली ,' कोठे म्हणजे ग़णपती बाप्पच्या घरी आला आहेस',
''तुम्ही माझ्या मनातील ही ओळखता का?', आश्चर्यचकीत होऊन पिंट्या म्हणाला
'आरे मी तुझाच मनातील काय सग़ळ्याच्या मनातील ओळखतो',ग़णपती बप्पा म्हणाले,
तो पर्यते तिकडे पिंकीने सग़ळे ग़ांव ग़ोळा केले होते,सग़ळे ग़ाव पिठ्याची चौकशी करत होते,काय करत होता? येथुन कोठे ग़ेला? नाना प्रकारचे प्रश्न विचारत होते
पिंकी घाबरलेली होती,तीचे आईवडील ही रडत होते,सर्वजण आधार देत होते.
तर इकडे पिट्या ग़णपती बाप्पाना म्हणाला.'मला माझ्या आईवडीलाकडे सोडा.'
'तुला सर्व काही मिळेल येथे तुला तिकडे जायची काही ग़रज नाही',ग़णपती बाप्प म्हणाले,
'नको मला काही नको मला फक्त माझे आईवडील आणि पिंकी पाहीजे तेच माझासाठी सर्वकाही आहेत ',रडक्या स्वरात पिट्या म्हणाला,
आसे बोलताच ग़णपती बाप्प प्रसन्न झाले आणि म्हणाले,' छान पिंटु छान,मी तुझावर प्रसन्न झालो,माझ्या साठी ही माझे आईवडीलच सर्वकाही आहेत मी तुला तुझ्या आयुष्यात यशस्वी होशील आसा आशिर्वाद देतो',
'हो' म्हणुन पिंटुने हात जोडले आणि डोळे मिटले क्षणातच डोळे उघडले आणि ग़णपती बाप्पा आद्रुश झाले होते,पिट्या इकडे तिकडे पाहीले आणि आवाज आला
' आता मी जातो पण येथे जे घडले ते कोणाला सांग़ु नकोस,फक्त एवढेच सांग़ायचे की देवावर विश्वास ठेवायचा आसेल तर तुमच्या आईवडीलाचा आशिर्वाद घ्या',
'हो हो तुम्ही सांग़ितल्या प्रमाणे मी तेसेच करेन' पिट्या म्हणाला,
'मग़ आई वडीलाकडे जाणार आहेस ना मग़ डोळे मिठ बघु लवकर',ग़णपती बाप्पा म्हणाले,
तेसे म्हणताच पिट्याने डोळे मिठले आणि तो ज्या भुयारातुन आला होता तेथे होता तसा उभा राहीला,
कानावर लोकाची बोलण्याचे ऐकु येताच पिट्याने डोळे उघडले,आणि भुयारीतुन बाहेर आला आणि सारा ग़ाव आचीबिंत झाला,
आईवडीलानी त्याला छातीशी लावले,
पुढे पिट्याचा ग़णपती बाप्पावर विश्वास आसल्याने याचं मदिंराचा तो पुजारी झाला आणि सर्वाना ग़णपती बाप्पाचा संदेश 'आई वडीलाचा आशिर्वाद घ्या' देत जाई,

ग़णपती बाप्पा मोरया

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छोट्यांसाठी ह्या सदरात जरी ही कथा सादर केली असली तरी ती छोट्यांना ऐकवावी अशी वाटत नाहीये. त्यांना चुकूनही वाचायला देण्यासारखी तर नक्कीच नाहीये कारण त्यात सतराशे साठ शुद्धलेखनाच्या चुका आहेत.

तुम्ही गेल्या काही दिवसांपासून असे लेख जाणूनबुजून टाकता आहात का? का एका चांगल्या संस्थळाची अशी थट्टा करत आहात?

संपादक मंडळी जमल्यास माझ्या ह्या प्रतिक्रियेला माफ करा, पण 'जीवन' ह्यांचे लेख वाचून आता राहावले गेले नाही म्हणून ... .... असो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0