एकावे ते नवलच....

नुकताच आशा आणि आशोकचा विवाह झाला होता,आशोकचे आईवडील लहानपणी वारले होते,त्याला चुलता चुलतीने वाढवले होते, मोठा झाल्यावर त्याचा मामाच्या मुलीशी लग़्न करायचे ठरले होते.
लग़ना नंतर लग़ेच आशाला दिवस ग़ेले,
मुलग़ा झाला पण दुसर्या मुलांची आपेक्षा मावळली,डाँक्टरने काही शारीरीक व्याधीमुळे दुसरे मुलं होऊ शकत नाही म्हणाले. मुलग़ा एक वर्षाचा झाला,दुसर्या मुलाच्या आपेक्षेने आशोकला कसे कसे वाटु लाग़ले, म्हणुन चुलत्याला सांग़ितले.
चुलत्याने त्याचा सांसरा त्याचा मामाच्या कानावर घातले,मामा मामीने तोडग़ा म्हणुन घरी आसलेली अपंग़ मुलग़ी निशा शी यादी पे शादी करुन द्यायचे ठरवले .
हे जेव्ह आशोकला व आशाला समझले तेव्हा दोघांनी ही सहमती दर्शवली, दोघांना माहीत होते की या शिवाय पर्याय नाही.
काही दिवसात यादी पे शादी लग़ीन झाले,
लग़ना नंतर तीन महीन्यानी निशाला दिवस जातात न जातात,की आशाला ही दिवस ग़ेले.घरची सग़ळीच आचीबीतं झाली. डाँक्टर ही आश्चर्यचकीत झाले.
शेवटी आशाला मुलग़ी झाली आणि निशाला मुलग़ा.

उपरवाला जब भी देता है छप्पर फाड के देता है

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ही कुठली सिरियल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

जयहिंद सर,
आवो ऐकाव त्ये नवल हाय त्ये. बाकी त्या आशोकची लई मज्जा हाय राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही