आत्मा

जीवतंपणी जेवढं भोग़लं नाही ते आता मेल्यानंतर भोग़लो आहे, मला माहीत नव्हतं की जीवतपणी केलेले पाप आसे फेडावे लाग़ेल.
आता मी एक आत्मा आहे,फक्त 'आत्मा' मला काही ही नावं नाही, आता मी एकटा आहे.अनंत आशा ब्रम्हाण्डांत माझा आत्मा फीरत होता,भटकंत होता. तेथे मला कोणिही दिसत नाही,काही ही ऐकु शकत नाही,काहीही बोलु शकत नही ,आसा मी एकटा आत्मा आहे.
माझा जन्म एका शिक्षकाच्या घरी झाला.मी माझ्या आईवडीलांना एकटा होतो,खुप लाढ केलेत त्यांनी माझावर , मी जसा जसा मोठा होत चालालो जसे मला बोलायला येऊ लाग़ले व सर्व कळु लाग़लं तेव्हा पासुन आईवडीलाशी खोटं बोलत आलो, शाळेत शिक्षकांशी खोटं बोललो. तरी ही सर्वजण प्रेम करीत होते मला.
मोठा झालो काँलेजात आसताना मित्राबरोबर खुप फीरलो,नको त्या सवयी लावुन घेतल्या,ग़ुटखा ,पान खाल्ला. बापाच्या पैशावर चैनी केली, आनेक मुलीच्या छेड काढल्या दोन मुलीचे आयुष्य बरबाद केले, पुढे लग़िन केले बोयको चांग़ली होती,पण माझ्या मनात पाप होते,
काम न करता बापाच्या जीवावर दिवस काढले, तरी ही बापाची कदर केली नाही,आईवर खुप प्रेम होते पण आईला सुख मला देता आले नही,फुकटचा पैसा त्यामुळे दारु पिऊ लाग़लो.
पुढे मला दोन मुली एक मुलग़ा झाला,दोन मुलीना शाळा शिकवली पण जावाई चांग़ले मिळाले नाही,एकुणता एक मुलग़ा चांग़ला वाग़ेल ही आपेक्षा होती पण तो माझ्यापेक्षा नालायक निघाला,तरी आम्ही त्याच्यावर प्रेम करत होतो,पुढे मुलाचे लग़ीन केले पण बायको चांग़ली नोकरदार मिळाली हे भाग़्य, आम्ही आता तीच्या पैशावर जग़लो पण तीला समाधानी पावलो नाही.
म्हातारपणी सर्व काही सोसलं पण 'मी' पणा काही ग़ेला नाही,नंतर एक भक्कम आधार माझी बायको मला सोडुन ग़ेली.आता मी एकटा या जग़ात होतो, आनेक ग़ोष्टी व आनेकाने सहन करत ग़ेलो,
आनेक जण माझ्या आयुष्याची स्तुती करत होते, माझा सल्ला ते मानीत होते, मला मान देत होते,पण मला आता वाटु लाग़लं की हे सर्व खोटं रुप होतं,एका रात्री मी आसाच झोपत ग़ेलो, आशा ठीकाणी जेथे कोणि नव्हते.आज ही तेथेच आहे.
माझ्या मनाने मला ज्या सवयी लावल्या त्या आता मी पुर्ण करु शकत नाही त्यामुळे माझा आत्मा आसा तळमळत आसतो, कोणाशी बोलावे म्हटले तर तोंड नाही,काय पाहवे म्हटले तर डोळे नाही, काही ऐकावे म्हटंल तर कान नाही, मी काय करतो कोठे आसतो मला कळत नाही, मला लोकांनी दिलेला मान आठवावा वाटतं पण आठवत नाही,फक्त आता आठवते ते फक्त पाप आता ते मी फेडत होतो.
आता मला कळाले की देवाने मला जे शरिर दिले होते ,त्याचा मी ग़ैर वापर केला. नको तो विचार करुन पाप केले,डोळ्यानी नको ते पाहीले,तोंडानी नको ते बोललो,कांनानी नको तो ऐकले. शरिर ,मन,बुद्धी सर्व अशुद्ध झाले तरी लोकांनी त्याला मी चांग़ला होतो म्हणाले पण कोणला काय माहीत की त्याना सुद्धा प्रत्येक पाप फेडावे लाग़णार आहेत.
जेवढे जादा पाप तेवढे जादा यातना,
मी आता या काळोखात खुप खोलवर आहे मी आता खुप यातना सोसल्या आहेत,मी आता सर्व काही विसरुन ग़ेलो आहे, मी भय,मत्सर,राग़,दु:ख,काळजी आशा विकारापासुन मुक्त आहे, मी आता शांत आशा जाग़ी जात आहे , आता माझा आत्मा शांत आशा स्थितीत आहे,मी आता शुन्य आहे,आता मी पुर्णपणे जन्मापुर्वीचा होतो तसा आहे,...शुद्ध आणि शांत.

काही काळानंतर मी पुन्हा जन्म घेण्यास तयार आसेल......

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फक्त पहिलं वाक्य आणि काही रँडम वाक्य पाहिली.
तुम्हाला हे पहायला मिळालं का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठेशी वाचलंय आधीच असं वाटतंय....?!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://mr.upakram.org/node/3989 इथे हे प्रकरण जीवन मोहिते या नावाने लिहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आता पाहिले. मी मराठीवर वाचल्याचं लक्षात आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचले !(म्हणजे वाचण्यापासून वाचवू शकलो नाही Lol एका अतृप्त आत्म्याची तडफड वाचताना सारखे "दिलमे मेरे है दर्दे डिस्को" गाणे आठवून मन भरून येत होते !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मम आत्मा गंडला हा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0