कोणती प्रतिमा सजीव वाटते?

खाली दिलेली दोन पोर्ट्रेटस प्रसिद्ध सरोदवाद्क विश्वजित रॉयचौधरी (पंडित मल्लिकार्जुन मन्सुर यांचे शिष्य) यांच्या मी पुण्यात काढलेल्या एका पोर्ट्रटच्या दोन वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत.

कॅमेरात असलेल्या evaluative metering या प्रकारात प्रतिमा फ्लॅट होते आणि त्यामुळे निर्जीव वाटते. प्रतिमेच्या वेगवेगळ्या भागात प्रकाशाच्या तीव्रतेची सरासरी काढून मग सरासरी तीव्रता ठरते आणि कॅमेरा एक्सपोजर सुचवतो. Centre weighted meteringला काही मर्यादा पडतात. विशेषत: प्रतिमेचा मुख्य विषय स्थिर नसेल तर Centre weighted metering वापरणे जरा किचकट ठरते.

अशावेळेला प्रतिमेचा सपाटपणा उत्तर-संस्करणाने काढणे जास्त योग्य ठरते. असाच प्रयत्न पुढे दिलेल्या एका चित्रात केला आहे. यातील कोणते चित्र तुम्हाला जास्त आवडले हे मला कळले तर मला काही अंदाज बांधायला मदत होईल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पहिली आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आय ई ८ वर दिसत नाहीये Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या प्रतिमेत नॉइज आहे, रंग तापमान वाढवलेले दिसत आहे, स्मार्ट सिलेक्शन करुन रंग तापमान वाढवा असे सुचवितो, नॉइज कमी जाणवेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या प्रतिमेत नॉइज आहे

मान्य आहे. पण माझ्याकडच्या सॉफ्ट्वेअर मध्ये स्मार्ट सिलेकशनची सोय नाही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिसली दिसली. मला दुसरी मंद रंगातली आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसरी प्रतिमा प्रोसेस्ड वाटते आहे. या कारणाने पहिलीच प्रतिमा आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

कोणती इमेज आवडली हे लिहिताना प्रतिसादकांनी वय लिहा ही विनंती.
४०+ वा ४०- असे लिहिलेत तरी पुरे.

प्रतिसाद लिहिण्याआधी पुढील वाचू नये हे विनंती.

Smile

जसे वय वाढते तसे डोळ्याच्या नैसर्गिक भिंगात बदल होत रहातत. फोकस करणारे स्नायू कमकुवत होतात, चाळीशी लागते. याच सोबत, युरोक्रोम नामक रंगद्रव्य नेत्रमण्यात साठू लागते. (नेत्रमणी=डोळ्यातील नैसर्गिक भिंग) या सगळ्या मुळे कलर पर्सेप्शन बदलते. टेक्स्चर्स, इ. चा फील बदलतो. (दिसण्यातला.)

कोणती इमेज आवडली हे लिहिताना प्रतिसादकांनी वय लिहा ही विनंती.
४०+ वा ४०- असे लिहिलेत तरी पुरे. (४० हे प्रेस्बायोपिया/चाळीशी/रीडींग ग्लासेस लागण्याचे वय आहे) माझे प्रेडिक्शन : ४०+ वाल्यांना पहिली, मायनस वाल्यांना दुसरी आवडेल.

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

४०+

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओळखपत्राकरिता कुठलेच चित्र योग्य नाही Smile "पोर्ट्रेट" हाच हेतू असेल, तर चेहर्‍यावरच्या सावल्या इतक्या गडद नकोत.

परंतु "संगीतातली मग्नता कळावी", हा हेतू असेल तर... पहिले चित्र ऊबदार, दुसरे गार रंगसंगतीचे. कुठला राग गात होते? (म्हणजेच चित्रातून काय परिणाम साधायचा आहे?) त्यावरून निवड ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पोर्ट्रेट" हाच हेतू असेल, तर चेहर्‍यावरच्या सावल्या इतक्या गडद नकोत.

पुस्तकी नियम म्हणुन हे ठिक आहे पण मला उपलब्ध प्रकाशात काम करायला आवडते (म्हणजे मी फ्लॅश (असुन) कधीच वापरत नाही.) Studium आणि Punctum या दोन मार्गदर्शक तत्त्वांपैकी Punctum प्रधान विषय मला हाताळायला आवडतात. Minimalism हे माझे दुसरे आवडते तंत्र. परिणाम काय साधला? या प्रश्नाचे उत्तर देखिल मी शोधत नाही कारण व्यक्तीगणिक कलानुभवाचा दर्जा बदलतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकी नियम म्हणून नाही. "वाटते" ते सांगितले. तुमचा गैरसमज झालेला आहे.

फ्लॅश वापरला नाही, तरी पोस्ट-प्रोसेसिंग वापरले आहे. त्यात सावल्या कमीअधिक बदलता येतात.

> परिणाम काय साधला? या प्रश्नाचे उत्तर देखिल मी शोधत नाही ...
एक तर मला तुमचा विषय कळला नाही किंवा तुम्हाला माझे उत्तर कळले नाही. तुमचा विषय आहे "कोणती प्रतिमा सजीव वाटते?" "सजीव वाटणे" हा परिणाम आहे. तो वाचक व्यक्तिगणिक देणार. व्यक्तिगणिक परिणाम तुम्ही शोधत नसणार, तर या प्रश्नाचे काय उत्तर अपेक्षित आहे?

हे पुढील उत्तर शक्य तरी आहे काय?
"माझ्यावर झालेला व्यक्तिगणिक परिणाम बाजूला सारून मी म्हणतो की पहिली (वा दुसरी) प्रतिमा अधिक सजीव वाटते."
नव्हे - या वाक्यात अंतर्गत विरोध "वदतोव्याघात" आहे.

पिवळेपणातही (उबदार रंगसंगतीत) जीव आहे, आणि निळेपणातही (गार रंगसंगतीत) जीव आहे. पहिल्या प्रकारचा जीव पहिल्या प्रतिमेत अधिक आहे, दुसर्‍या प्रकारचा जीव दुसर्‍या प्रतिमेत. कुठला परिणाम ("जीव") साधायचा याबाबत तुम्ही उदासीन असाल, तर लाल-मजेंटा वाढवलेले चित्रही तितकेच चालेल. चित्र पूर्ण डीसॅच्युरेट करून, काळापांढरा कॉन्ट्रास्ट वाढवूनही तितकेच चालेल. मिनिमलिट म्हणून कृष्णधवल क्यारोस्कूरो (Chiaroscuro) करू शकाल. किंवा मिनिमलिस्ट म्हणून फक्त पिवळी झाकच ठेवून निळा-मॅजेंटा पूर्ण काढू शकाल. पंक्टमप्रधान करण्याच्याही तर्‍हा भरपूर सापडतील.

पण परिणामाबाबत अपेक्षा असतील, तर विवक्षित रंगसंगतीकडे, पोस्टप्रोसेसिंगकडे झुकाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद काढून टाकला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिमा सजीव वाटू शकेल का? ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!

आयला ही सरोज खरे स्मायली कुठून आणली? फारच गोड आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुसती सरोज खरे नव्हे,'आपली' सरोज खरे. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

आपलीच.. :love:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!

दोन्ही इमेजची तुलना करता पहिलीच जास्त सजीव वाटते. तरी सुध्दा प्रिंट (सीएमवायके) फॉरमॅटनुसार यलो थोडासा जास्त झाला आहे. दुसर्‍या इमेजमध्ये स्यान वाढून ब्लॅकने जी डेप्थ येते ती कमी झाली आहे. पर्यायाने इमेजमधली पण डेप्थ कमी वाटते. प्रिंट झाल्यास अजून फ्लॅट होईल. माझ्या नजरेला जाणवती ती परफेक्ट इमेज अशी असावी. ही आरजीबी नुसार चेंज केलेली.

प्रतिसादकाचं वय विचारलत म्हणून सांगतो. २९.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की काय केलंत हे सांगु शकाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला दुसरी आवडली. ४०-

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला दुसरी प्रतिमा अधिक आवडली
४०-

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पहिल आवडल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

४०+ हो ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पहील्याप्रथम पहीलंच चित्र छान वाटतंय पण दुसरं पाहील्यावर पहीलं खुपच ब्राईट आहे असं दिसलं.
१६+

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलापण असंच वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0