.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

मस्त लेखन गवि. एकदम त्या क्षणी तिथे आहोत असे वाटले.
खरच, आपण खूप गोष्टी चालवून घेत असतो. "चलता है" ज्या दिवशी आपल्या आयुष्यातून कमी होईल तो सुदिन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि, इतर ललित लिखाणाबरोबर हे लिखाणही येऊ द्या. एयर-क्रॅश प्रकारातल्या डॉक्यूमेंटरी बघण्याएवढा आनंद(?) तुमचे लेख वाचून मिळतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रसंगाशी असलेला तुमचा वैयक्तिक अनुभव जास्त प्रभाव पाडून गेला. (विमानाच्या अपघांतांबद्दल अगोदरच असलेल्या तांत्रिक माहितीमुळे असेल कदाचित)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मस्त लेख. साध्यासुध्या शब्दांत त्या भयंकर घटनेचं वर्णन केलेलं आहे.

अपघात किंवा दुर्घटना झाल्यानंतर लगेचच भावनांचा कल्लोळ उठतो. त्या गदारोळात नक्की काय झालं हे तपासून पहाण्यापेक्षा असं व्हायला नको या तिडीकीपोटी कोणावर तरी ठपका ठेवण्याचा प्रयत्न होतो. ९११ नंतर वल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती पुरेशा मजबूत होत्या का असा प्रश्न उठला. सर्वच इमारती विमानाचा धक्का सहन करण्याइतक्या मजबूत कराव्यात अशीही मागणी भावनेच्या भरात झाली होती. अर्थातच ते करणं शक्य नाही हे उघड झालंच.

कुठचीही व्यवस्था परिपूर्ण नसते. सुरक्षिततेसाठी थोडी माया ठेवलेली असते, पण वजन इतकं वाढल्यावर धागे उसवतातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

औरंगाबाद मध्ये पाऊल ठेवण्याच्या एक वर्षे आधीची ही घटना.. नंतर तो रस्ता बंद करुन लांबचा बायपास सुरु ठेवला व अंबाजोगाई एस टी चे भाडे २ रुपये वाढले... ( विद्यार्थी दशेत मोठी चाट होती खिशाला :).. ट्रक आणि विमान अपघात कसा झाला असेल हे पटण्या पलिकडे होते... नंतर बरेच दिवस पोलिस केस आणि तपास वाचत होतो... औरंगाबाद च्या आठवणी जाग्या केल्याबद्द्ल धन्यवाद...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२ टन वजन म्हणजे खरोखरच जास्त होतं. निष्काळजीपणा भोवला सगळ्यांना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

बापरे!! ५२ लोकं जळुन, होरपळुन मेले!! भयंकर!!
दोन टन एवढं जास्त वजन आहे हे पायलटला समजलं नाही का? म्हणजे पायलटला कुठे दिसत नाही का की आपण कीती वजन उचलतोय ते?
जे कोणी सामान भरण्याचा मुख्य होतं त्यांना " चालतंय, विमानाला एवढं सामान म्हणजे कैच नै!! भरा रे!! उरकुन टाका" अशा प्रकारे काम करावंसं वाटलं त्याअर्थी त्यांना त्याविभागाचं ज्ञान नसताना काम दिलं होतं जे संवेदनशील काम आहे अन लोकांचे प्राण जाउ शकतात..

असो..होउन गेलं पण आतातरी लोकं नेमुन दिल्याप्रमाणे कामं करंत असतात का? का भ्रष्टाचार आहेच...(काय तरी प्रश्न विचारलाय मी!! :-S) :sick:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगलं आहे रे. अजून येऊंद्या.
तुमची गप्पा मारल्यासारखे लिहिण्याची शैली मस्त असते.
ते वांद्रे समुद्रकिनारा इथे का नाही आलं? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा एअरक्रॅश चा मागचा भाग वाचत असताना या सिरिज मधे औरंगाबाद येईल अशी अपेक्षा होतीच...
या अपघाताचा उल्लेख औरंगाबादमधे आजही अधुन मधुन एकायला मिळतो.
या अपघातानंतर अपघाताच्या कारणांबद्दल अनेक वावड्या उठल्या होत्या. त्यातली एक म्हणजे पायलट आणि को-पायलट यांचात असणारे अफेअर.

आज या बद्दलची अधिक माहिती मिळवत असताना संसदेच्या साईट वर चर्चेची एक लिंक मिळाली
http://parliamentofindia.nic.in/ls/lsdeb/ls10/ses6/13270493.htm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचनीय लेख... वैयक्तिक अनुभवाची पार्श्वभूमी छान कथन केली आहे...
याच अपघातात विडिओकॉनचे उद्योगपती सीनियर "धूत" वारले हे ऐकले होते...
निष्काळजीपणाने झालेला भयंकर अपघात...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0