हायकू -

पाठमोरी तू
सळसळणारी तू
मनात फडा . .
.

भिंतीला कान
कानात गोळा प्राण
वाद अबोल . .
.

एक मनात
दुसरेच जनात
हेही जिणेच . .
.

पान पिकले
मन हिरवटले
नसती नशा . .
.

गुलाबी गाल
उत्साहाची धमाल
वेळ गेलेली . .

.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

हायकू प्रकार कठिण आहे. मिताक्षरी असल्यामुळे आशयघनता फार लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हायकू
इतनी वट्वट
कायकू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नै जम्या Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!