.
चेतन सुभाष गुगळे
.
काय भारी ऐड्या! याच पद्धतीने
काय भारी ऐड्या!
याच पद्धतीने साहित्य-संमेलनातल्या चर्चा-परिसंवादांचा सुद्धा लिलाव करू या का? म्हणजे "घाऊक प्रमाणात अनुवादित साहित्य मराठी ग्रंथव्यवहारास तारक की मारक" यासाठी "तारक" आणि "मारक" अशी दोन ब्यांक खाती उघडूया. ज्यात जास्त पैसे साचतील ती बाजू जिंकली.
अध्यक्षीय भाषणाचं टेंडर काढूया. ग्रंथदिंडीत कोणकोणते ग्रंथ ठेवायचे१ हे कमिशन बेसिसवर ठरवू या. पुस्तकांच्या स्टॉलवर टोटल रिटर्न स्वॉप लावूया.
अशा बर्याच ऐड्या आहेत...
१दर वेळीच ज्ञानेश्वरी काय म्हणून? रॉयल्टी नाय न काय नाय
बाकीच्या सदस्यांच्या रकमेचे
बाकीच्या सदस्यांच्या रकमेचे काय करावे?