यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी "ऐसी अक्षरेकर" आहेत का?

यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी "ऐसी अक्षरेकर" आहेत का?

काही कामानिमित्ताने, पुढील ३/४ महिने , यांबू (सौदी अरेबिया), इथे राहणार आहे.आपल्या ऐसी-अक्षरेकरां पैकी कुणी तिथे आहेत का?

जेणेकरून त्यांना तिथे भेटता येईल.

कळावे,
लोभ आहेच,
तो वाढावा ही विनंती,
आपलाच,

जयंत फाटक

field_vote: 
0
No votes yet