सम्पादित.

स्यमसमपादित

field_vote: 
1.25
Your rating: None Average: 1.3 (4 votes)

प्रतिक्रिया

नरेन्द्र मोदी हे ओबीसी आहेत. अमुक अमुक जातीचे आहेत ही नवी माहिती कळाली. अजुन वेगवेगळ्या नेत्यांच्या जातीबद्दल माहिती येऊ देत. मग नीट ठरवता येईल की कोणाल मत द्यायचं. मालिकाच येऊ द्या या विषयावरची एक...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

भारतात निवडणुकीत जात पाहीली जात नाही अश्या भ्रमात आहात काय ?..असाल तर बाहेर या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

भाजपाचे कार्ड चतुर आहेच.
फक्त त्यामुळे भाजपाचा भस्मासूर होण्याची शक्यताही वाढली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शेटजी भटजी शिक्का पुसण्याचे कोणतेच प्रयत्न भाजपने केलेले नाहीत.

नरंद्र मोदी हे ओबीसींचे प्रतिनिधी म्हणून भाजपने पुरस्कारलेले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एखाद्या दलित उमेदवाराची जात अशी जाहीर काढली जाते यातच आपले अपयश आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा काय म्हणतो या विषयी? अशी जात काढलेली चालते? Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चालते तर, न चालायला काय झालं? फक्त जात काढणारा विशिष्ट जातीचा नसला म्हणजे झालं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धागालेखकाने कोणाची जात काढली वैगेरे वाटत नाही. जात काढणे म्हणजे जातीच्या नावाने अवमान करणे.

लोकांनी अशी जात न पाहता मतदान करावे अशी धारणा एक नि पक्षांचे जातीय समीकरण चर्चिणे एक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.