आत्म्याच डिसेक्शन

ऑपरेशन थेटर
सिजर्स , फोरसेपस
सगळ घुसवून
एकेक अवयव चिरून काढावा
समोर ठेवाव माझ्या माझ लिवर
आतडी हात पाय डोळे
वळणावळणाचा मेंदू
सगळ लिबरेटेड
शरीरापासून वेगळा पेनिस
स्वतंत्र अर्गेजम्स एन्जोय करेल
सगळे रक्ताळलेले अवयव
हार्ट लपलपत
भावनांच्या जेलीसारख
इतक हलक कधीच वाटल नव्हत
पाहावेत अवयव हातात घेऊन
अनुभवाव त्यांना उघड
सगळी स्कीन मुखवटे
सोलवटून काढावेत
तेव्हा कुठे थरारून निघेल
स्वताच स्वताच ऑपरेशन करून मग
एकसंध अवयव जोडून देऊ
पूर्वीसारखे

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

कल्पनाबीज आवडले.
*
‘सेय्यथापि, भिक्खवे, उभतोमुखा पुतोळि पूरा नानाविहितस्स धञ्‍ञस्स, सेय्यथिदं – सालीनं वीहीनं मुग्गानं मासानं तिलानं तण्डुलानं, तमेनं चक्खुमा पुरिसो मुञ्‍चित्वा पच्‍चवेक्खेय्य – ‘इमे साली इमे वीही इमे मुग्गा इमे मासा इमे तिला इमे तण्डुला’ति; एवमेव खो, भिक्खवे, भिक्खु इममेव कायं उद्धं पादतला अधो केसमत्थका तचपरियन्तं पूरं नानप्पकारस्स असुचिनो पच्‍चवेक्खति – ‘अत्थि इमस्मिं काये केसा लोमा नखा दन्ता तचो मंसं न्हारु अट्ठि अट्ठिमिञ्‍जं वक्‍कं हदयं यकनं किलोमकं पिहकं पप्फासं अन्तं अन्तगुणं उदरियं करीसं पित्तं सेम्हं पुब्बो लोहितं सेदो मेदो अस्सु वसा खेळो सिङ्घाणिका लसिका मुत्त’न्ति। (दुवा, सुत्त. म. नि. उपरिपण्णासपाळि, कायगतासतिसुत्तं
Just as if a sack with openings at both ends were full of various kinds of grain — wheat, rice, mung beans, kidney beans, sesame seeds, husked rice — and a man with good eyesight, pouring it out, were to reflect, 'This is wheat. This is rice. These are mung beans. These are kidney beans. These are sesame seeds. This is husked rice'; in the same way, the monk reflects on this very body from the soles of the feet on up, from the crown of the head on down, surrounded by skin and full of various kinds of unclean things: 'In this body there are head hairs, body hairs, nails, teeth, skin, flesh, tendons, bones, bone marrow, kidneys, heart, liver, pleura, spleen, lungs, large intestines, small intestines, gorge, feces, bile, phlegm, pus, blood, sweat, fat, tears, skin-oil, saliva, mucus, fluid in the joints, urine.' दुवा

*
बौद्धांचा अनत्तवाद (अनात्मवाद) आहे म्हणा. परंतु शरिराच्या भागांचे वर्णन वाचून वरील (पांढर्‍या ठशातील) उतारा आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शीर्षकात 'ऑपरेशन'ऐवजी 'डिसेक्शन' किंवा 'पोस्टमॉर्टम' हवे होते का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो डिसेक्शन हव होत. शीर्षक बदलतो .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

उगाच कोणीतरी निरर्थक श्रेणी दिली होती वाटल म्हणून मार्मिक श्रेणी दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

वर कवितेत जे काही झालंय ते शरीराचं डिसेक्शन आहे. आत्म्याचं कुठंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पेनिस" हा उच्चार इंग्रजीच्या भारतीय प्रतिष्ठित/सुशिक्षित बोलीत बहुधा वैकल्पिक म्हणून प्रचलित आहे. किंवा मराठीकरणात तरी असावा.

पण "अर्गेजम" हा उच्चार तसाच प्रचलित आहे काय? माझे भारतीय-इंग्रजी उच्चाराचे अंतर्गत ज्ञान कालक्रमाने फिके होत चालले आहे, पण माझ्या अंधुक आठवणींप्रमाणे असा उच्चार प्रचलित नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॅन इंडियन इंग्रजीत "ऑर्गॅज़म" असाच उच्चार आहे. ऑ चा आ क्वचित होऊ शकेल तसेच मराठी बोलीत ज़ चा झ होतो तेवढंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गुगल इनपुट द्वारे टाईप करताना अर्ध चंद्राकार चिन्ह कस टाईप करायचं हे माहिती नसलेने आर्गेजाम असे लिहिले आहे. इथे आ वरती तो अर्धचंद्र पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

एक अति अवांतर विनोद सुचलाय. ज झ वरून कि तुमच्या नावात म्हणजे बॅटमॅन च्या ब च्या ठिकाणी चुकून झ झाला तर कसली मजा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

अगदी अगदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा सगळा आक्रस्ताळीपणा न करताही मुखवटे उतरवता येतात. फक्त स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे.
एकदाच या रॅट रेसमधून बाहेर पडा. आयुष्य आगदी 'सुशेगाद' अनुभवता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्मा आणि शरीर वेगवेगळ असण्याबद्दल अतिशय कन्फर्म आहात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

शरीर-आत्मा द्वैताबद्दल गमतीदार कथा/विचारप्रयोग रेमंड स्मल्यानने केला आहे.

आत्मा नसलेले शरीर कसे असेल? असू शकेल का? जर नसूच शकेल, तर द्वैत मानण्यात काय हशील? असा विचारांचा धागा आहे.

http://themindi.blogspot.com/2007/02/chapter-23-unfortunate-dualist.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिरोचक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

अरे मॅन बाकि सारा पंढरपुर लिखा लेकिन तुमने आत्मा मिस कर दिया.

-(पसरलेल्या इंद्रियांचि मोळि बांधुन चाललेला आत्मा) 'भ'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद