रहस्य

तो.
चालला होता एका रस्त्यावर.
मनात होते विचारांचे काहूर!
बे त्रिक सहा आणि सर्कशीतील सिंह!
शुद्धलेखनातील चुका आणि शिऱ्यातल्या मनुका!
मनात होते विचार, पिशवीत होत्या वस्तू आणि ……
साबुदाणे

ती.
घरातच होती दिवसभर.
पिंजारलेले केस आणि फेंदारलेले नाक.
भिजलेल्या भाज्यांची प्रेतं तरंगत होती ताटात!
चेहेर्यावरचे अगतिक भाव, समजत नव्हते अजिबात
उपासाला करावं काय? नुसताच रावणभात?
तिरीमिरीत कपात उघडून, वस्तू घेतली एक तिने.
नीट पहा म्हणजे कळेल, ते होते -
साबुदाणे.

ते.
मश्गुल होते आपल्याच आनंदात.
रडणाऱ्या कावळ्यांच्या प्रेतावर नाचून
निर्लज्ज बोक्याच्या शेपटीवर टिच्चून
खेळणार होते शेवटी आज पत्ते!
चकना, दारू आणि अजून काहीतरी पाहिजे यार!
शेवटी घरात सापडले ते एवढेच -
साबुदाणे.

पोलिसांना बोलवा!
खून झालाय चक्क!
कोण आहे रे तिकडे ? लवकर लवकर.
पोलिस आले शेवटी, पण हताश झाले ते सुद्धा !
कारण, तिथे प्रेत पडले होते…
आणि - साबुदाणेसुद्धा !!!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

प्रतिक्रिया

अस्वल अस्वल अस्वल अस्वल अस्वल..........
भालू भालू भालू भालू भालू भालू
बीर बीर बीर बीर बीर
पांडा पांडा पांडा पांडा
जिराफ जिराफ
साळींदर साळींदर
गोगलगाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

वा! मजा आ गया! बादवे, दरवेशी कुठे आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दरवेशी गया परदेशी
मुझे छोडके छोडके
ओह्ह्ह दरवेशी मेरे जाना
अस्वल भी लेके जाणा
हुमे याद रखना काही भूल ना जाणा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

फारच रहस्यमय कविता आहे. कोणी रसग्रहण वगैरे करेल ना? नै झेपली बहुदा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा ना. मला "डुडूळगावचा गोलंदाज" आठवला एकदम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कृपया classicsशी तुलना नको!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचे इथे खग्रास रसग्रहण करून मिळेल- डोंबिवली स्लो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

दोन लोकांनी फाईव स्टार दिलेत. एक अस्वल स्वत असू शकतात.(कारण माझ्या लेखन आणि कवितांना मीच फैव स्टार देतो) दुसरा कोण आहे त्याने हात वर करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

आता सांगायला हरकत नाही; मी दिले होते कवितेला फाईव्ह स्टार..... आणि साबुदाणेसुद्धा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आकृतिबंध आवडला.

कविता समजून घ्यायला सवड लागेल, म्हणून तूर्तास इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटी तिनी त्याचा खून केला की त्यानी तिचा? की प्रेत त्यांच्या विवाहाचं पडलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेच रहस्य आहे अपर्णा म्याडम.
खून झालाय- पण कोणाचा? साबुदाणे तर सगळ्यांकडेच होते. मग नक्की मेलंय कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रडणारे कावळे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुदन्ति कौरवा: सर्वे?

(हे लहानपणी कोणीतरी श्लेष अलंकाराचे उदाहरण म्हणून सांगितले होते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो बहुतेक. कवितेत केशव (भाज्यांची) आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता काही कळ्ली नाही
पण यात सर्वांचा साबुदाण्याची खिचडी करण्याचा प्लॅन असावा असे वाटते आहे.:D

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

कविता आवडली. पूर्ण झेपली असे म्हणणार नाही, डेस्टिनेषन कळाले नाही- आहे की नै तेही कळ्ळे नै, पण प्रवास आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टायम्पास म्हणून लिहिली होती राव.
म्हंजे असं आहे- की सगळ्यांकडेच (तो, ती आणि ते) साबुदाणे होते. खून झालेल्या प्रेताजवळही साबुदाणे होते. त्यामुळे खून कोणाचा झालाय? त्याचा, तिचा की त्यांपैकी एकाचा- हे कधीच कळणार नाही.
हेच ते रहस्य.
आणि हो, श्रेणीबरोबरच्या साबुदाण्यांबद्दल नगरीनिरंजन ह्यांना धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0