चाचणी धागा

'सध्या काय' प्रकारच्या धाग्यांमध्ये ~१०० प्रतिसाद झाल्यावर, सध्या त्यातल्याच प्रतिसादांचा नवा धागा बनवता येत नाहीये. त्यासाठी चाचणी करण्यासाठी काढलेला धागा. चाचणी संपल्या‌वर धागा गुप्त होण्याची शक्यता आहे, तेव्हा कोणतंही अभिजात साहित्य आणि/किंवा विचार इथे लिहू नयेत.