एका बुजगावण्याची गोष्ट !

शेतावर उभं एक बुजगावणं!! पाखरांना माणसाचा भास निर्माण व्हावा म्हणून त्याचा जन्म!! बुजगावणं त्याचं काम चोख बजावत होतं. पण आपलं अस्तित्व हा एक आभास आहे ह्याची जाणीव नव्हती बिचाऱ्याला!! वाऱ्यावर डोलता डोलता त्याचे हात हलत असत , त्याचं डोकं १८० अन्शातुनही फिरून येत असे ह्यातच ते खुश होतं. आपल्याच विश्वात मग्न असणाऱ्या त्याला त्याच्यात आणि माणसांत असलेल्या फरकाबद्दल असलेली पूर्ण अनभिज्ञता हीच त्याच्या मुक्त मनाची ताकद होती…
अचानक असं काहीतरी झालं कि बुजगावणं शहाणं झालं ! आपण माणसाप्रमाणे नाही आणि कधीच होवू शकणार नाही हे समजलं त्याला! जशी स्वत:च्या निर्जीवपणाची जाणीव झाली तसं ते बुजु लागलं, त्याने आपले कान बंद केले, डोळेसुद्धा मिटून घेतले…
आजही बुजगावणं आहे, त्याच शेतात, वाऱ्यावर अजूनही ते हलतं पण नाईलाजाने. बाह्यत: त्याचा उपयोग अजूनही होतो पण त्याचं असणं आणि नसणं हे त्याच्यादृष्टीने तरी सारखंच आहे!!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

प्रतिक्रिया

पण अजून थोडं लिहिता आलं असतं तर बरं झालं असतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कल्पना छान.
असं नक्की काय झालं यावरही विस्तार हवा होता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बुजगावण्याला आपण बुजगावणं आहोत हे कळूनही तिथेच बुजगावण्यागत उभं राहावं लागतं हेच तर बुजगावण्याचं प्रारब्ध आणि नियती.
त्याला आपण बुजगावणे आहोत या ज्ञानाचा फक्त वाढीव त्रासापुरता उपयोग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्पना आवडली. अजून फुलवायला हवी होती किंवा हीच थीम धरून इतर वस्तूंबद्दल लिहता आले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पण नंतर वाचताना असच वाटलं !! पण कसं होतं ना … अकस्मात अवेळी काहीतरी सुचतं आणि फारसा विचार न करता आपण लिहून मोकळे होतो … तसं झालं !!
आणि अगदी प्रांजळपणे कबूल करते कि कल्पना रंजन करण्याची प्रतिभा नाही हो माझ्याकडे !! Smile

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद !! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

छोटयाशा लेखनात सुद्धा लिखाणाचा दर्जा जाणवतो……. !
तरीसुद्धा अगदी निर्मळ मनानी जी कबुली दिलीत ते खूपच भावले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खलिल जिब्रानची "बुजगावणं" कथा माझी खूप आवडती आहे. -

Once I said to a scarecrow, "You must be tired of standing in this lonely field."

And he said, "The joy of scaring is a deep and lasting one, and I never tire of it."

Said I, after a minute of thought, "It is true; for I too have known that joy."

Said he, "Only those who are stuffed with straw can know it."

Then I left him, not knowing whether he had complimented or belittled me.

A year passed, during which the scarecrow turned philosopher. And when I passed by him again I saw two crows building a nest under his hat.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे मी असे वाचले.

कंपनीत काम करतय एक बुजगावणं!! क्लायंटला कामाचा भास निर्माण व्हावा म्हणून त्याचा जन्म!! बुजगावणं त्याचं काम चोख बजावत होतं. पण आपलं अस्तित्व हा एक आभास आहे ह्याची जाणीव नव्हती बिचाऱ्याला!! काम करता करता त्याचे हात हलत असत , त्याचं डोकं १८० अन्शातुनही फिरून येत असे ह्यातच ते खुश होतं. आपल्याच विश्वात मग्न असणाऱ्या त्याला त्याच्यात आणि मॅनेजर या प्राण्यात असलेल्या फरकाबद्दल असलेली पूर्ण अनभिज्ञता हीच त्याच्या मुक्त मनाची ताकद होती…
अचानक असं काहीतरी झालं कि बुजगावणं शहाणं झालं ! आपण मॅनेजरप्रमाणे नाही आणि कधीच होवू शकणार नाही हे समजलं त्याला! जशी स्वत:च्या निर्जीवपणाची जाणीव झाली तसं ते बुजु लागलं, त्याने आपले कान बंद केले, डोळेसुद्धा मिटून घेतले…
आजही बुजगावणं आहे, त्याच कंपनीत, वाऱ्यावर अजूनही ते हलतं पण नाईलाजाने. बाह्यत: त्याचा उपयोग अजूनही होतो पण त्याचं असणं आणि नसणं हे त्याच्यादृष्टीने तरी सारखंच आहे!!

मी स्वतःला बुजगावण्याच्या जागी बघितले आणि सगळे तंतोतंत पटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधुनिक एकत्र कुटुंबाचे पर्फेक्ट वर्णन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही प्रत्यक्ष अनुभवावर आधारित कथा आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तुत लेखन हा सहजसृजनाचा एक परमोच्च अविष्कार आहे या बाबतीत दुमत नाही,नवरसाने ओतप्रोत भरलेले हे महाकाव्य येणार्या कित्येक पिढ्यांसाठी दिपस्तंभाचे काम करेल याविषयी सारस्वतांच्या मनामध्ये तिळमात्र शंका नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

याविषयी सारस्वतांच्या मनामध्ये तिळमात्र शंका नसावी.

१. डिस्क्रिप्टिव, की प्रिस्क्रिप्टिव?

२. जीएसबी की चित्रापूर?

३. सीकेपी, देशस्थ नि पाठारे प्रभूंचे काय? (टीपः यादी वानगीदाखल असून एक्झॉस्टिव नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या तळटिपा नुसत्या प्रेडिक्टेबलच नैत तर आता कंटाळावाण्याही होऊ लागल्या आहेत असे नम्रपणे निदर्शनास आणु इच्छितो.
पुर्वीची मजा राहिली नाही! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुर्वीची मजा राहिली नाही!

पुर्वीची बाजू राहिली नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या तळटिपा नुसत्या प्रेडिक्टेबलच नैत तर आता कंटाळावाण्याही होऊ लागल्या आहेत असे नम्रपणे निदर्शनास आणु इच्छितो.

कोणाला? हा कळीचा प्रश्न आहे.

(बादवे, वरील प्रतिसादात तळटीप नेमकी कोठे दिसली?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सीकेपी, पाठारे प्रभू आणि सारस्वत हे एक आहेत असे तर नै ना म्हणायचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अशा निष्कर्षाप्रत येता येण्यासारखे माझ्या प्रतिसादात आपणांस नेमके काय आढळले, ते कळू शकले नाही.

अर्थात, ईश्वराची करणी अगाध आहे, ती मर्त्य मानवास समजणे नाही, असे जे काहीतरी म्हणतात, तद्वतच काहीतरी असे समजून तूर्तास सोडून देत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या नै ओ, एकदम वरच्या प्रतिसादात. 'यांचे काय'? ह्रा प्रष्ण इच्यारल्यामुळं अंंमळ गोंधळ जाहला, बाकी कै नै. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपल्याला तर तळटीपा (अजूनही) आवडतात बॉ

पुर्वीची मजा राहिली नाही! (स्माईल)

हम्म Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोकणस्थ कर्हाडे देवरुखे यांच्याविषयीचे तुमचे काही 'जुने' दुखणे आहे काय 'न' वी बाजू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

नाय बॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0