Candy Crush Saga...

Candy Crush Saga --- १
निक्षून नाही बजावूनही
शिवशिवणार्‍या हातांनी
स्क्रीन टच करून
कॅण्डीज् सरकवायला, जेलीज् उडवायला
सुरुवात केलीच!

न राहिले वेळाकाळाचे भान...
एकेक लेव्हल अनेकदा हरत
जात राहिले पुढे पुढे,
मन मात्र अडकले-थिजलेले
जिथल्या तिथेच !

Candy Crush Saga --- २
दिले भिंतीवर डकवून माझे आत्ताचे स्टेटस म्हणून!

फुटल्या उकळ्या
आनंदाच्या, निर्मितीच्या, उत्सर्जनाच्या...
तेवढीतरी भरपाई झालीच, हरलेल्या खेळींची!

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

छान आहे कविता. आतलं रितेपण बाह्य गोष्टींनी भरुन काढण्याची कल्पना आवडली.
फक्त उत्सर्जनाच्या जागी सर्जन शब्द हवा आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
वेगळी कल्पना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शेती, रागीट पक्षी आणि आता हे कँडी. यातले एकही केले नसेल तर 'ये जीना भी कोई जीना है लल्लू' म्हणावे का Beee

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त. क्रिएटिव्ह.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0