पर्सनल फायनान्स - भाग १ - अनुक्रमणिका

प्रेरणा: हा लेख आणि ही टिप्पणी आणि मन्दार यांनी मला केलेली खरड.

प्रस्तावना:
दुर्दैवाने आपल्या शाळा-कॉलेजात पर्सनल फायनान्सचे प्राथमिक ज्ञानसुद्धा शिकवले जात नाही, किमान मला तरी कधी कोणी शिकवले नाही. जे काही शिकलो ते चुका करत आणि त्या सुधारत, पुढे वाचन करून शिकलो. या विषयावर आंतरजालावर मराठीत खूप कमी माहिती मिळते आणि ती पण विखुरलेली. म्हणून इतरांना काही फायदा झाला तर बरे या हेतूने १ लेखमाला लिहायचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही सर्वांनी पण त्यात भर घातली तर सगळ्यांचाच फायदा.

Disclaimer:
१. मी अर्थशास्त्रात तज्ञ नाही किंवा त्यात माझे शिक्षण झालेले नाही.
२. या लेखातील मते माझी वैयक्तिक मते आहेत, या संस्थळाची काही जबाबदारी नाही.
३. या लेखातील कोणाचेही विचार म्हणजे सल्ला मानू नये.
४. मला बर्‍याच शब्दांचे मराठीतील प्रतिशब्द माहीत नाहीत, तरी आधीच क्षमस्व.
५. या लेखमालेतील माहिती वापरून नंतर मराठी विकीपिडीयावर लिहायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे माहिती प्रताधिकारमुक्त समजली जाईल.

लेखः
१. सुरुवात कुठून करायची
- Assessment
- Goal setting
- Creating a plan
- Execution
- Monitoring and reassessment
२. विचार करा
- लायकी (आर्थिक)
- किती पैसे पुरेसे?
३. बजेटिंग
४. financial literacy
- इन्फ्लेशन
- tax
- interest रेट रिस्क
- करन्सी रिस्क
- माहिती कुठून मिळवायची
- कोणावर विश्वास टाकायचा
- सावध कसे राहायचे
४. इमर्जन्सी फंड
५. विमा
- health insurance
- आयुर्विमा (life insurance )
- डिसेबीलीटी
- प्रोपर्टीचा विमा
- गाडीचा विमा
६. रिटायरमेंटचे प्लानिंग
- stocks
- बॉण्ड
- म्युचुअल फंड
- ईटीएफ
- options, futures, derivatives
- सोने
- जमीन
- पेन्शन
- सोशल security
- annuity
- इतर गुंतवणूक (चित्रे, stamps, coins, घोडे वगैरे)
- अमेरिकेसंदर्भात माहिती
* ४०१(क)
* I R A
* FSA
* HSA
* Long term care
- भारताच्या संदर्भात माहिती
* P P F
* इतर?
७. asset allocation
८. मुलांच्या शिक्षणाचे प्लानिंग
९. कर्ज
- चांगले की वाईट
- क्रेडिट कार्ड
- गृहकर्ज
१०. नवीन नोकरी घेताना काय-काय बघायचे
- पगार
- सुट्टी
- बोनस, कमिशन
- साईनिंग बोनस
- स्टोक ऑपशन
- इतर फायदे
- टोटल package
११. घर
- भाड्याचे की मालकीचे
- कर्ज घ्यावे की नाही? किती घ्यावे?
- कर्ज घेतले तर वेळेआधी परत करावे का?
- रिफायनान्स
- प्रोपर्टीचा विमा
- टायटल विमा पॉलिसी
- रिवर्स मोर्टगेज
१२. धाडसी व्यक्तींसाठी
- entrepreneurship
- investment property
- personal loans
- micro-lending
- venture capital
१३. utility theory, behavioral economics
१४. मजा करणे
- प्रवास
- खरेदी
- इतर चैन
१५. पुरेसे पैसे जमले, पुढे काय?
- साधी राहणी
- एस्टेट प्लानिंग, पुढील पिढीची सोय
- इन्कम tax
- थोडी philosophy, थोडी गंमत

वरील विषयांवर लिहायचा विचार आहे.
आठवड्यात किमान १ तरी लेख लिहायचा प्रयत्न करीन.
लेख क्रमानेच लिहिले जातील असे आत्ताच सांगू शकत नाही. विशिष्ट विषयात जास्त रुची असेल, तर तसे सांगावे, म्हणजे त्याप्रमाणे लेख लिहिता येईल.
कृपया आपले मत कळवावे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

वा! यादी अगदी परीपूर्ण वाटतेय. उत्कृष्ट लेखमाला होइल. शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान. यातील काहि विषयांवर सविता यांनीही नुकतेच लिहिले आहे. तेव्हा त्याला पुरक, त्याहून वेगळ्या अशा इतर विषयांवर आधी आले तर आम्हा वाचकांना दोघांचे लेखन मिळून बराच लाभ होईल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतका छान कार्यक्रम आपण हाती घेतला आहे ही वाचकांसाठी पर्वणीच म्हणायची.

आता -
१. आपण रुची असल्यास मायक्रोइकॉनॉमिक्स मधे लाइफ इकॉनोमी नावाचा प्रकार आहे. त्याबद्दल सांगू शकतो.
२. वरील यादीत आपण प्रसंगनिहाय सुचि बनवली आहे. निवृत्ती, शिक्षण , इ इ. सर्वसाधारण पणे गुंतवणूकांचे स्वरुप, प्रकार नि अंगे विषद करणारे ओवराअर्किंग प्रकरण असेल तर अजून मजा येईल.
३. आपण जेव्हा लिहितो तेव्हा उत्पन्नाची, बचतीची एक लेवल डोळ्यासमोर ठेऊन ते करतो. एका लेवलनंतर ती माहिती बिनकामाची ठरते. तर प्रत्येक पातळीला समोर ठेवणे इष्ट.
४. एक विशिष्ट उत्पन्न नि आपापल्या परिस्थितींनुसार एक विशिष्ट प्रकारचा खर्च हे प्रत्येकासाठी निश्चित असते. परंतु काही ठिकाणी, वरील प्रकारे प्लॅनिंग लावली तर, जीवनमानच बदलायचा सल्ला अध्याहृत असतो. तिथे तसे सांगणे.
५. तत्त्वज्ञान फार महत्त्वाचे आहे. ते खाट्याला ठेवायला ऐसीवर बंदी आहे. मधेमधे पेरत राहा. तेच भिन्न असले तर सल्ले फोल नव्हेत का?

* लायकी (आर्थिक) च्या जागी उत्पनाचा स्तर वा आर्थिक स्थिती असे करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इतरांनी पण यात भर टाकली तर नक्कीच आवडेल. रादर तीच अपेक्षा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमालेसाठी शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा आतुरतेने वाट पहातेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0