मराठी विकिपीडियासाठी व्हिडिओ क्लिप बनवण्यात साहाय्य हवे

नमस्कार,

मराठी विकिपीडियावर मराठी टायपींगच्या उपलब्ध पद्धती बद्दल अजूनही नवीन लोक मोठ्या प्रमाणावर गोंधळतात. खाली तेलगू भाषेतील व्हिडीओ क्लिपचे उदाहरण देत आहे अशा प्रकारची व्हिडीओ क्लिप मराठी विकिपीडियाकरिता मराठीतून बनवून हवी आहे.



*मला या साठी लागणारे तांत्रीक ज्ञान नाही पण अशी मराठी व्हिडिओ क्लिप बनवून मिळाल्यास मराठी विकिपीडियावर लिहू इच्छिणार्‍या बर्‍याच नवागतांना याचा उपयोग होऊ शकेल असा विश्वास आहे.

** व्हिडिओ क्लिप या आणि अशाच इतर साहाय्य पानातून जोडावयाची आहे. तसेच ऐसी सारखीच इतर मराठी संकेतस्थळे, फेसबुक इत्यादी वरूनही शेअर करता येईल असा मानस आहे.

*हि व्हिडिओ क्लिप सध्या विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात File:Type in Telugu on Telugu Wikimedia projects.webm
येथे उपलब्ध आहे. यूट्यूबवरील फाईल्स विकिपीडियावर सहजपणे दाखवता येत नाहीत त्यामुळे शक्यतोवर विकिमिडीया कॉमन्सच्या या सुविधेतून चढवल्यास अधिक बरे पडेल, कारण अपडेट्स देणे आणि अनेक विकिपीडिया साहाय्य पानात जोडणे सोपे जाते. पण शक्यच नसेल तर यूट्ञूब वरही चालेल.

** तेलगू व्हिडिओ क्लिपची सध्याची मराठी सबटाटल्स या दुव्यावर आहेत.
** सध्याची तेलगू व्हिडीयो क्लिप जूनी असल्यामुळे साहाय्य पानावर कुठून जावयाचे ते दाखवलेले नाही, मराठी टायपींग साठी मराठी अक्षरांतरण अथवा मराठी लिपी (म्हणजे इन्स्क्रिप्ट) निवडल्या नंतर त्यावर पुन्हा टिचकी मारल्यास प्रश्न चिन्हाची खूण दिसते त्या प्रश्न चिन्हाच्या खूणे वरून साहाय्य पानावर जाता येते. हे सुद्धा व्हिडिओ क्लिप मध्ये आंतर्भूत करता आल्यास बरे पडेल.

साहाय्य आणि मार्गदर्शनासाठी धन्यवाद.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

https://support.google.com/youtube/answer/2858404?hl=en
सुरुवात म्हणून हे उपयोगी पडेल का? लॅपटॉपवरून तुम्ही तुमच्या स्क्रीनवर केलेल्या हालचाली तुम्हाला रेकॉर्ड करता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लॅपटॉपवरून तुम्ही तुमच्या स्क्रीनवर केलेल्या हालचाली तुम्हाला रेकॉर्ड करता येतील.

धन्यवाद, दुवा बघून अभ्यासण्याचा प्रयत्न केला पण नेमक काय आणि कुठून डाऊनलोड केलतर यूट्ञूब कॅपच्यर वापरता येईल ते समजल नाही. अ‍ॅप स्टोअर मधून पर्चेस वगैरे करावे लागते का ? अ‍ॅप स्टोअर प्रकारांबद्दल मी जरासा अनभिज्ञ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

ह्म्म, मला वाटलं की लॅपटॉपसाठी हे वापरता येईल पण हे फक्त फोन आणि iPad साठीच दिसतंय.
अजून एक म्ह्णजे स्क्रीन capture करणारं काही software आहे का ते बघायला लागेल.
ही काही प्राथमिक उदाहरणे मिळाली ती वापरून पहा -
http://www.wikihow.com/Record-Screen-in-Microsoft-Windows-7
किंवा
हा व्हिडियो -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

screen cast o matic
http://www.screencast-o-matic.com/
मी हे वापरलं आहे, प्रॉब्लेम हा आहे की मायक्रोफोनवर येणारे आवाज रेकॉर्ड करतं. म्युट करता येतंच. त्या वेळी मला असं सॉफ्ट्वेअर पाहीजे होतं की जे साउंड कार्ड मधून जाणारे आवाज रेकॉर्ड करेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्याच्या कामात तरी साउंडची आवश्यकता नाही. विंडोजवर चालेल म्हणून लिहिल आहे. मी फायरफॉक्स वापरतो. फायरफॉक्स सोबत वापरता येते का का इंटरनेट एक्सप्लोरर वापरावे लागते. इंटरनेट एक्सप्लोररची सवय सुटून बरीच वर्ष झालीत अर्थात पर्याय नसेल तर तेही वापरेन नाही असे नाही.

माहिती साठी धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

तस काही नाही, कशावर पण वापरा. लिट्रली मॉनिटर समोर कॅमेरा ठेवून रेकॉर्ड केल्या सारखं आहे. फाफॉ किंवा इंएक्स काय पण असो, नाहीतर स्क्रीन्वर गेम वगैरे चाललेला असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप छान माहिती दिलीत. लौकरच करून पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

अजून एक, .gif graphics interchange format मध्ये सेव्ह केल्यास डायरेक्ट प्ले होते. यु ट्युब वगैरे वरून वेगळ्या लिंक्स देण्याची गरज पडणार नाही

हे पाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद नक्की करून पाहतो. सोबतच खालील प्रमाणे फ्लॅश बनवण्या साठी काही सोपा मार्ग आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

माहीती नाही,
मला बनवायच्या असल्यास आधी पॉव्हर पॉईंटमध्ये स्लाईड बनवीन, आणि मग स्क्रीन कॅस्टोमॅटीक ने जीआयएफ रेकॉर्ड करीन (मॅन्युअली स्लाईड बदलत बदलत).
पद्धत फार गावठी होते आहे, पण काम होऊन जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ अस्वल आणि मन्दार, विकिपीडियावरील मराठी टायपींग करता सुभाशिष पाणिग्रही म्हणून ओडीया विकिपीडियाचे सदस्य ज्यांनी तेलगू क्लिप बनवली त्यांनीच आपल्या विनंतीस अनुसरून नुकतीच मराठी क्लिपही पाठवली. आपण वर दिलेल्या दुव्यांच्या मार्गदर्शनाने ह्या क्लिप मध्ये सुधारणा करणे आणि मराठी विकिपीडियाच्या साहाय्या बद्दल इतर क्लिप बनवणे सोपे होणार आहेच. सुभाशिष पाणिग्रहींच्या खालील क्लिप मध्ये काही सुधारणा सुचवता आल्यास कळवावे हि विनंती.
*(मला इथे मजकुर परिच्छेद आणि छायाचित्राच्या मध्ये दोन तीन ओळी ब्लँक सोडावयाच्या आहेत सध्या तसे होत नाही काय करावे लागेल.)
...
...
...

...
...
...

आपणास चर्चा आणि मार्गदर्शनासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

*(मला इथे मजकुर परिच्छेद आणि छायाचित्राच्या मध्ये दोन तीन ओळी ब्लँक सोडावयाच्या आहेत सध्या तसे होत नाही काय करावे लागेल.)

.
.
.

एचटीएमेलमध्ये प्रयोग करण्याऐवजी मी फक्त तीन पूर्णविराम वापरले, एका ओळीत एक असे आणि ते पांढरे केले आहेत. वर्कअराऊंडच आहे, पण चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान आयडीया सुचवलीत. धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.