Skip to main content

कविता विडंबन

तीने मला दिला धोका |
तीला उड्वुन घेउन गेला दुसराच बोका ||
मी बघत बसलो टकामका... |||

वामा१००-वाचनमा… Mon, 08/09/2014 - 17:26

अस कसा बोका येतो न घेऊन जातो?
तुम्ही शिक्कामोर्तब व्यवस्थित करायला विसरलात की हयगय झाली? ;)

ह घे

उसंत सखू Wed, 10/09/2014 - 09:32

केले तुका झाले माका
जिकडे तिकडे माऊ अन बोका
दुसरी माऊ घेऊनच टाका, हाकानाका ! :D

सुमित Wed, 10/09/2014 - 12:19

हा हा...
ओळी मोजाक्याच, पण बरोबर निशाण्यावर...
मस्त... :)