सेक्युलरीझ्म आणि दहशतवाद

जिहादी दहशतवादा चे भूत युरोप आणि अख्ख्या जगाच्या देखील च्या मानगुटीवर बसले आहे. ब्रिटिश /फ्रेंच सरकारच्या सेक्युलर अन उदारमतवादी धोरणांचा परिपाक म्हणून प्रचंड प्रमाणात पाकिस्तानी व इतर इस्लामिक लोकसंख्या युरोपात स्थायिक झाली . आणि मुले होण्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने गेल्या 50 वर्षात ही मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढली . तर याउलट यूरोपियन देशात कुटुंबसंस्था उद्ध्वस्त झाल्याने लग्नाशिवाय एकत्र राहणे/मुले होऊ न देणे यामुळे नेटीव्ह यूरोपियन लोकांची लोकसंख्या कमी होत गेली .त्यातून अतिशय भयानक प्रश्न निर्माण झालेले असून आता तिकडे शरीयत कायदा लागू करावा यासाठी आंदोलने होत आहेत. परवा गाजा पट्टीवरील इज्राएली हल्ल्याच्या विरोधात जगातील सर्वाधिक मोठे आणि उग्र/हिंस्र प्रदर्शन फ्रांस मध्येच झाले . ही धोक्याची घंटा आहे सर्व "सेक्क्युलर" पणाचा टेंभा मिरवणार्‍या देशांसाठी!! भारताने ही यातून योग्य तो बोध घ्यावा ......

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

अप्रतिम. अतिशय सुन्दर धागा. जबरि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

यावरून धडा घेऊन देशांनी आपापल्या धर्मांनूसार एक्स्ट्रीमिस्ट व्हावं आणि युद्ध करावीत म्हणजे हे प्रश्न लवकर सुटतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

सर्कारने मुस्लिमेत्तर जन्तेला शिलाजीतचा मोफत पुरवठा करावा ,त्याच पद्धतीने पोलियानिर्मुलनाच्या धर्तीवर WHOने प्रमाणित व्हायाग्रा गोळ्यांचा पुरवठा करावा तरच ह्या आंतरराष्ट्रीय संकटातुन जगाला मुक्ती मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

लेखातील भावनेशी अगदी सहमत. अरेबियाच्या आसपास काळी जादू जाणणारे जे मुस्लिम असतात ना ते जादूटोणा करून आपल्या हिंदू मुलांच्या मनात बलात्कार करण्याची इच्छा निर्माण करतात. एरवी आपल्याकडे असे गुन्हे होणं शक्यच नाही. आदित्यनाथ नि सुब्रह्मण्यम स्वामींचे लक्ष याकडे वेधायला हवे कात्रे. तुम्ही कराल का हे काम?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

लेखाचे शीर्षक 'हिंदुईझ्म आणि बलात्कार' असे नसून, 'सेक्युलरीझ्म आणि दहशतवाद' असे आहे, याची कृपया दखल घ्यावी.

(बाकी,

मुले होऊ न देणे यामुळे नेटीव्ह यूरोपियन लोकांची लोकसंख्या कमी होत गेली

आणि

ही धोक्याची घंटा आहे सर्व "सेक्क्युलर" पणाचा टेंभा मिरवणार्‍या देशांसाठी!!

वगैरे विधानांवरून, लेखकाची रड (असलीच तर) 'हिंदू मुले बलात्कार करतात'पेक्षा 'हिंदू मुले पुरेशा प्रमाणात बलात्कार करत नाहीत' अशीच असण्याची शक्यता अधिक वाटते. (चूभूद्याघ्या.))

तेव्हा, प्रस्तुत लेखकाचे (ती धोक्याची की कसली ती) घण्टा अशीच हलवत राहण्याचे सत्कार्य अव्याहत चालू राहावे, त्यात यत्किञ्चितही खण्ड पडू नये, अशी शुभेच्छा व्यक्त करून या उदात्त उत्कट महन्मङ्गल उपक्रमास मी सुयश चिन्तितो, आणि 'उपविश' होत्साता होतो.

..........................................................

'थ्री ईडियट्स' फेम?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धोक्याची घंटा खरंच वाजवायला पाहिजे.
लेखकाच्या मते भारताने पुढील बोध घ्यायला हवा (असा माझा अंदाज) -
१. सेक्यूलर हा शब्द उच्चारला किंवा लिहिला तर २०० रू. दंड पावतीसकट.
२. गेला बाजार कमीत कमी १ लग्न प्रत्येक भारतीयाने केलंच पाहिजे. लग्न नाही केलं तरी चालेल, पण "आपली" लोकसंख्या वाढेल इथे लक्ष द्यायला हवं.
३. लव जिहाद सारखा लव उच्छाद मांडून आपण "त्यांच्या" मुली पळवून आणायला पाहिजे. आपल्या सौस्कृतीत राक्षस, यक्ष वगैरे लोक असल्या गोष्टी पूर्वापार करत आलेले आहेत. ही परंपरा पुन्हा सुरू केली पाहिजे.
४. आणि बाय डीफॉल्ट प्रत्येक मराठी माणसाने जे करायला हवं ते म्हणजे- राज ठाकरेंकडे कंप्लेन करायला हवी.

कात्रे साहेब, तुम्ही ह्यातला कुठला प्वाइंट उचलताय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0