थायलैंड हायवे

>>> मोदी सरकार चा आणखी एक धडाडक निर्णय भारताची पुर्वोत्तर राज्ये जागतिक अर्थव्यव्स्थेशी जोड़ण्यासाठी
2017 पर्यन्त भारतातून थायलैंड ला जायला महामार्ग करण्याच्या निर्णयावर नरेन्द्र मोदी ह्यांनी शिक्का मोर्फत केला आहे । गुवाहाटी - म्यानमार मधील यांगून शहर मार्गे थायलैंड असा हां मार्ग असेल ...
इतर 2 देश देखील आपले 8 पदरी मार्ग खुले करण्यास राजी झाले आहेत ..
पुढे कम्बोडिया आणि व्हिएत्नाम पण जोडण्याचा विचार आहे
माननीय प्रधानमन्त्री श्री नरेन्द्र भाईजी मोदी यान्चे हार्दिक अभिनन्दन अन आभार !

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वीतराग बनो......वीतद्वेष बनो !

अत्त दीप भव !

आपण दिलेला स्त्रोत आपण स्वतः वाचला आहे काय?

मला त्यात खालील वाक्य दिसले -

Myanmar President Thein Sein, Thai PM Yingluck Shinawatra and PM Manmohan Singh are expected to meet on the sidelines of the summit to push forward the trilateral highway project

बाकी आपण सूज्ञ आहातच! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरारा!!! काय हो उडन खटोला कोणाच्या तरी "बायपोलर डिसॉर्डर" या लेखाचेही विडंबन पाडणारे आपणच ना? आपल्या सारख्या विद्वान/पडीताच्या हातून अशी इतकी मोठी चूक???? Smile असो पाडा पाडा आडवे तिडवे लेख पाडा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धडाडक हा शब्द आवडला.
अवांतर : फेसबुक किडेगिरी- हे पान आपलं आहे का? हा शब्द आख्ख्या गूगल सर्चमध्ये तिकडेच सापडला...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोर्फत असाही दुसरा एक शब्द आहे त्यात Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

दोन हजार बारा सालची बातमी मोदींच्या नावावर खपवणारे हेच खरे नमोरुग्ण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हाहाहा Smile सुरेख कोटी केलीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नमोरुग्ण हा शब्द बराच जुना आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

Biggrin
दुसर्‍यांच्या कर्तबगारीचं श्रेय स्वतः घ्यायला डॉक्टर काही नमोरुग्ण नाहीत
Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.newindianexpress.com/business/news/Permanent-PF-No.-Portabili...

उदाहरणार्थ ही बातमी सुद्धा पहा.
ही जानेवारी २०१४ ची बातमी आहे. त्यात प्रॉव्हिडंट फंडाचा परमनंट अकाउंट नंबर आणि त्याच्या पोर्टबिलिटीची स्कीम आहे.

नुकताच एक एसएमएस प्राप्त झाला. त्यात ही पोर्टेबिलिटी लागू झाली असल्याचे म्हटले आहे. आणि खाली नरेंद्र मोदी अशी सही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हो, आजच असा मेसेज आला, हद्द आहे गुजराथीपणाची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुजरातीपणा की मोदीपणा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.