<पतंग>

प्राथमिक प्रेरणा - तवंग
दुय्यम प्रेरणा - <लवंग>

माझा पतंग
सतत हरवतो
तुझ्या अभाळी
.
.
पेच लावती
ढगाढगात ढाले
ढालगजांचे
.
.
ढील देत मी
फिरकी झपझप
मांजा वाहतो
.
.
मांजा कातर
पडतो सैलसर
केएलपीडी
.
.
झाडा तारांत
पतंग ढिगभर
लटकलेले
.
.
नवा पतंग
उडेल लवकर
नव्या अभाळी

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मांजा कातर
पडतो सैलसर
केएलपीडी

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Biggrin
कसाला काय नवा पतंग आणि नवे आभाळ... जुनाच पतंग आणि जुनीच मधुबाला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चढा ओढिन चढवित होते
ग बाई मी पतंग उडवित होते

आहाहा हे गाणं आठवून र्हायलं भौ!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0