गोंधळ
तोतया
असिम्प्टॉटिक तालातला
लग्नाआधीचा
गोंधळ
किंवा
पोकळ
निव्वळ गोंधळ
भाषेशिवाय माणसं
आणि जणावरं
अविभक्त
गोंधळ आळशी
असिम्प्टॉटिक तालातला
लग्नाआधीचा
गोंधळ
किंवा
पोकळ
निव्वळ गोंधळ
भाषेशिवाय माणसं
आणि जणावरं
अविभक्त
गोंधळ आळशी
एवढं कसलं टेन्शन आहे भौ? एकदा
एवढं कसलं टेन्शन आहे भौ?
एकदा हे खंडकाव्य कंप्लीट करूनच टाका.