१४ फरवरी (प्रेम दिन) - दोन क्षणिका

प्रेमाच्या दिवशी अर्थात (आंग्ल भाषेतील वेलेन्टाईन डे) कार्यालायातून सांयकाळी ५च्या सुमारास बाहेर पडलो, राजपथावर अक्षरश: प्रेमी जोडपे हातात हात घालून फिरत होते. या प्रकरणांचा अंत काय होईल, विचार करताना सुचलेल्या दोन क्षणिका.

तिच्या साठी सर्व सोडले, पण तिने ....
गुलाबी काटा
ह्रदयी डसला.
जीव भौंऱ्याचा
नाहक गेला.
बहुतेक मुलींच्या नशिबी ....


रस पिउनी
भौंरा उडाला.
कळीच्या नशिबी
विरह वेदना.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया


तुम मधुबन के भ्रमर सयाने
बन की कली तेरा ह्रदय न जाने
गुंजन में क्या, मन में क्या था
प्रीत या छल था क्या पहचाने

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

गाणे आवडले, २०-२५ वर्षांनी पहिले असेल, दूरदर्शन वर चित्रहारच्या वेळी.
बाकी ९०% प्रेम दिवसाचा गैर फायदा घेणारे तरुण भ्रमर वृत्तीचे असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शक्य आहे. पण जाणून-बुजून मुलांना मागे लावणारी, भेटवस्तू उकळणारी अन नंतर गब्बर मुलाचा हात धरुन निघून जाणारी मैत्रिणही पाहीली आहे. तेव्हा तिरस्करणीय अ‍ॅटिट्युड दोन्ही जेंडर्स ची असू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

ह्यो नवरा हाय की भौंरा? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0