हलक- फुलक

वाचकांना हसवण्याचा छोटासा प्रयत्न.प्रयत्न आवडला तर एक प्रतिसाद तर बनतोच ना






सासरवाडी ह्यो माझो देश आसा
माझे मेव्हणे माझ्या बायलेचे बांधव आसत.
माझ्या बायलेर माझा प्रेम आसा,
तिच्या सामुदायिक विविधतेनी जोडलेल्या संपत्तीर माझो डोळो आसा.
तिच्या बापाशीची संपत्ती लुटण्याची माझ्या अंगी पाञता येउक होयी म्हणान

मी सदैव प्रयत्न करीत रवतलय.
मी माझ्या सासूचो मान ठेयीन.
आणि माझ्या मेव्हणीक पटविण्याचो प्रयत्न करीन.
माझी बायील आणि माझी मेव्हणी हेचातच
माझा सौभाग्य सामावलेला आसा..`

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

प्रतिज्ञा छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...