संस्था

'दुर्लक्ष न करता येणार्‍या
गोष्टींची यादी'
हा निबंध म्हणून टाकाऊ विषय आहे

निरीक्षण अविरत
वॉर्प्ड सुरकूत्या
इतक्या ओसाड
जागेला अवकाश
म्हणतात

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला पण शहारूख आवडत नाही, द्या टाळी! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ सहमत. हेच लिहायला आलो होतो.

गांगुलीचा स्क्वेअर ड्राइव म्हणजे प्रश्नच नाही बाप्पा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

खरंय त्यामुळे वाजपेयींना भारतरत्न देताना त्यांचा चेहरा टिव्हीवर का दिसला नाही? हा प्रश्न राहतोच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत.. एका सामाजिक प्रश्नातली कुचंबणा उत्तमरित्या हाताळली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पालींची बदनामी थांबवा!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा समजला.

पण सिंह तव्यावर थबथबला की तुम्हीच लाकडी मूगडाळ ओरपता की..उगीचच स्वप्नात उडणार्‍या सुपरमॅनसोबत. मग इंद्रधनुष्य कशाला आता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शरदिनी चावली काय?

बाकी फोटो क्र. १७, १९ आणि ३७ तसेच वरून पाचवा हे भयंकर आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हीच पाकृ गंड न बाळगता करता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

त्यापेक्षा सिंहेतल्या वृश्चिकाला मकरेतला कर्क चावला म्हणजे कळेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यापेक्षा सिंहेतल्या वृश्चिकाला मकरेतला कर्क चावला म्हणजे कळेल!

असे झाल्यावर मेंदूत ज्या लहरी पसरतील त्यांच्या स्पेक्ट्रम डिस्ट्रिब्यूषनवरून भविष्य वर्तवणारे पहिले शास्त्रज्ञ म्ह. नाडीकार ऋषी. लोक नाडीपट्टीला उगीच तमिळमध्ये लिहिलेय असे म्हणतात. वस्तुत: ते स्पेक्ट्रोग्राफ औटपुट आहे. जुन्या काळी ते यंत्र होते, आता फक्त कॉपी करणारे उरलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पूर्वीच्या काळी यंत्रच काय अगदी पायजम्याचीही नाडी अस्तित्वात नव्हती असं मी मान्य केलं आहे. आता तरी माफ करा आणि विसरुन जा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाडुराम खाजन यांनी त्यावर संशोधन केलेले असून त्यावर एक पुस्तकही लिहिले आहे. तरी आता बॅटमॅन कुठल्याही लिंका फेकतो असा आरोपही होईलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आता बॅटमॅन कुठल्याही लिंका फेकतो असा आरोपही होईलच.

तुम्हीच "लिंका फेकतो" असे उधृत केल्याने, तो आरोप नाहीसा होतो असे तर म्हणणे नाही ना आपले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

तुम्हीच "लिंका फेकतो" असे उधृत केल्याने, तो आरोप नाहीसा होतो असे तर म्हणणे नाही ना आपले?

आजिबात नाही. पण हे नेहमीचे आक्षेप सोडून काही वेगळे हाती लागेल का ते पाहण्याचा माझा प्रयत्न असतो.

लिंका फेकण्याबद्दल फायेक नामक अर्थशास्त्र्यांनी लिहिलेला हा पेपर मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मैने दूरदर्शनपे सुना है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंडं आधी की गंड आधी हा गहन प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले म्हणणे सकृद्दर्शनी पटण्यासारखे वाटते खरे, पण आपणच विचार करून पहा: पहाटेच्या पिरीपिरी पडणार्‍या पावसात चकोराला चटावलेल्या चांदण्याला आपलीच थंडी वाजून हुडहुडी भरेल काय कधी, मलेरिया झाल्यासारखी? मध्यरात्री? नाही ना? मग पुढील पाळणा लांबविण्यासाठी वापरण्याच्या संततिनिरोधकावर हात ठेवून शपथ घ्या, म्हणा एका सुरात माझ्याबरोबर: "पाकिस्तान झिंदाबाद. राम नाम सत्य है." नि मग उचला ती कुदळ, फिरवा ती रेडियोची कळ नि शिक्रण खा, मटार उसळ खा. तरी मी तुम्हाला सांगत असतो, की दारू सोडा. व्हिस्की सोडा, नाहीतर नुसताच क्लब सोडा. पण सोडा.

पण लक्षात कोण घेतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपली कविता,
ऐसी वरच्या माठांना
न समजल्यामुळे
तो तयांना हंसला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

या तोतयाचे आणि धनंजयचे काय लफडे आहे हे कळत नाही. तोतया नेहमी असं काहीतरी अगम्य लिहितो. ते लेखन कोणत्या देशातले कोणत्या काळातले आहे आणि तो कोणता साहित्यप्रकार आहे हे धनंजयला नेहमी अगोदरपासून ठावे असते. मग धनंजय एक मूळ साहित्याचे उदाहरण देतो आणि म्हणतो कि पहा हे मूळ लेखन किती छान होते. नैतर या तोतयाचे लेखन... निव्वळ फालतू ...तद्दन भिकारडे *!!! मग तिथे मी कडमडतो. तुम्हाला असा कोणता महान बोध झाला तोतयाच्या लेखनातून? म्हणून एवढा कमेंट केला? मग ते मला व्यवस्थितपणे ओळी समजावतात. मला कळतं देखिल!!!!!!! आणि म्हणतात - 'तोतयाच्या या रचनेने माझ्या भावना जाग्या झाल्या नाहीत. विचारचक्र फिरले नाही. म्हणून ती रचना निष्प्रभ आहे.' मला वाटतं पुढच्या खेपेला आपल्यालाही तोतया कसा प्रतिभाहिन* आहे हे कळेल. पण छ्या. पुढच्या खेपेला तोतयाने रँडम वर्ड जनरेटर मधून काढून शब्द एकत्र लिहिले आहेत अशी माझी भावना पुन्हा होते.
=======================
* धनंजय असले शब्द वापरत नाही. पण तो अगदी सोज्वळ साहित्यिकपणे हेच लिहितो. मला जमत नाही म्हणून मी थेट लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सगळ्यांचं बोलण्म असं असतं की "अरे, इकडे असं बोलू नका. छान छान रहावे अन वागावे."

अरे...काय हे? उद्या तुमच्या पेपरात जर कोणी असली कविता रसग्रहणासाठी घातली तर चालेल का?

लहानपणी मलाही असलंच लई कायतर सुचायचं. मला का नै कुणी कवी म्हणत?

-तणतणोबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

परीघ वाढवा ROFL
वाढलेल्या परीघात तुम्हालाही कवी म्हणतील हो! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बोलण्म

हा खास व्हीव्हीएसलक्ष्मण टैप चौकार आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगदी अगदी! ते बोलण्म वाचून अकबर-बिरबल गोष्टं आठवली. मुलाने बैलाचे सोंग घेतलेले असते पण अकबर तेव्हा प्रचंड खूष होतो जेचा त्या मुलाला काठीने ढोसल्यावर तो खर्‍याखुर्‍या बैलासारखं अंग थरथरवतो.
.
ऐसा बारकावा मंगताय. Smile जो "बोलण्म" मधून दिसो आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

म्हणजे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेच जाणण्याचा प्रयत्न करून राहीलीत मंडळी. माझ्या मते आता एकच उपाय- च्यवनप्राश खाओ, खुद जान जाओ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय बरं??? जाऊ दे..आठवत नाहीये.

हा... याद आया. माझा कोलंबी घालुन बनविलेला पास्ता.

टॉप क्लास...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारण माझ्या डब्यात आज बटाट्याची भाजी होती .

( हा संदर्भ कोणाला माहित आहे ?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लंचबॉक्स?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

एक गोष्ट किंवा किस्सा आहे खरा.. नेमके पूर्ण आठवत नाही, पण मास्तर काहीतरी इर्रिलेव्हंट माहिती देऊन त्याच्याशी संबंधित नसलेला प्रश्न विचारतात. तेव्हा विद्यार्थी उत्तर देऊन त्याच्यामागचा तर्क म्हणून तितकीच इर्रिलेव्हंट माहिती देतो.

उदा.

मास्तरः सांगा बघू, माझ्या घराच्या अंगणात आंब्याची तीन झाडे आहेत, तर माझं वय काय?

विद्यार्थी: पन्नास वर्षे..

मास्तरः कशावरुन म्हणतोस?

विद्यार्थी: कारण आमच्या घरी आज बटाट्याची भाजी केली आहे.

वगैरे यासम..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://i1304.photobucket.com/albums/s530/hemantwaghe/Katta_zpsczfe2op5.jpg

ग वि क्षमस्व खरे तर मटार उसळ पाहिजे होते

सौजन्य - कट्टा

असो कोणाकडे सर्व अंका आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0