ऐसीवरचा आयडी ओळख

या धाग्यावर दर काही दिवसांनी एक चित्र देण्यात येईल. ते पाहून तुम्हाला कोणता आयडी आठवतो ते सांगायचे आहे. सगळी चित्रे जालावरून इथून तिथून डकवलेली असतील.
ज्याने उत्तर ओळखले त्याने ज्या चर्चेत त्या आयडीची ती प्रतिमा झाली ती लिंक द्यायचा प्रयत्न करायचा आहे.
==================================================
तुम्ही देखिल चित्र टाका. अन्य प्रयत्न करतील.
==================================================
ऐसीनी काही खास काल्पनिक कॅरॅक्टर्स निर्माण केली आहेत. म्हणजे ती आहेत अगोदरपासून, पण फोरममधे वैगेरे रेअरली चर्चिली जात असावीत. उदा. हस्तिदंती मनोर्‍यावरचा तत्त्वज्ञ, इ. त्यांची देखिल चित्रे टाकू शकता.
===================================================
सुरुवातीला वर्णन, टिपा, शीर्षक, हिंटा टाळा.
==========================================================
हे ओपनिंगचे चित्र.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

प्रतिक्रिया

रोचक स्पर्धा!

याचं उत्तर चिंतातूर जंतू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अनुपजी, ऐसी गंभीरपणे नि लक्ष देऊन वाचत चला हो. ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे तर घासु गुर्जी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासकडवी सर टाइम सिरीजवाले???
प्रोफ. घासकडवी कोरिलेशन ग्राफवाले??
बेटर लक नेक्स्ट टाइम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा मनोबा. त्याला हिमेस रेसमिया आवडतो म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

या ग्राफला कॅप(शन) नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सरळ आहे. गब्बर!

९८% वाले फडतूस, आणि २% वाले काडतूस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मग अनु राव का नाही? की गब्बर आणि अनु राव असे दोन टक्के?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे स्वत: अजो आहेत. ९३, ९८, ४७ असले काहीतरी र्य़ांडम टक्के काढून वर त्याच्या अचूकपणाची जबाबदारी झटकणारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>>....टक्के काढून वर त्याच्या अचूकपणाची जबाबदारी झटकणारे.
- कोण म्हणतं टक्का दिला? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इश्श (घोगर्‍या आवाजात) हा तर आमचा फटू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे बोधचिन्ह श्रीयुत् नंदन यांचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सारी "ऐसी" एक तरफ और ये "२%" (अजो+??) एक तरफ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे "दो टके का आयडी" कोणीही नाही! सबब क्षमस्व! Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माज्या सारख्या बालबुद्धी व्यक्तीला यातले काहीच कळणार नाही. तरी ही फोटोत मी कसा दाखविल्या जाईल या बाबत उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वाक्षरी वाचून, मुद्दाम, खास तुमच्यासाठी, तुमचे नांव दिसले तिथे निरर्थक श्रेणी देऊन माझा आयक्यू उघडा पाडला आहे.
आता, त्या उघड्या आयक्यूचे तुम्ही काय करणार आहात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आयक्यू उघडा पाडू नका अशी विनंती केली असताना देखिल आयक्यू उघडा पाडलात. आता इक्यू उघडा पाडू नकात अशी नम्र विनंती करतो नि थांबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ट्रिपल एक्स आयक्यू काय प्रकर्ण आहे याची उत्च्छुकतेने वाट पहात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगदी अगदी. 'उघडा पाडू नये' वरून उत्सुकता अजूनच चाळवल्या गेली आहे. 'नॉटी' वगैरे एखादा शब्द कदाचित नजरचुकीने राहून गेला असावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आखिर क्यू? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रिपल एक्स आयक्यू हा आयक्यूचा एक विशेष उपप्रकार आहे. आयक्यू कमी असणं, जास्त असणं हे नैसर्गिक/जेनेटिक्/सोशल इ इ असू शकतं. पण ट्रिपल एक्स आयक्यू ही एक एक्सक्लूसिव व्यक्तिगत अचिवमेंट असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण त्या आमच्या उघड्या पाडलेल्या xxx चं तुम्ही काय करणार, ते सांगा की जरा? Wink

नुस्त्या IQ बद्दल विनंती लिवली अस्ती, तं काय हर्कत नव्हती. ते xxx म्हटल्यावर आमची जरा चाळवली गेली... उत्सुकता.

(आमचा फटू आलाच, तर ट्रिपल एक्स येणारच याची खात्रीच नव्हे तर हमी व ग्यारंटी देखिल आहे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्र.का.टा. आ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''