मराठी बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) software
हेमन्त वाघे
बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) प्रकारची software इंग्रजी भाषेसाठी बरीच आहेत. जसे कि Dragon Naturally Speaking. . तसेच अन्द्रोइद आणि आय ओयस मध्ये पण हि सोय आहे.
तर मराठी असे काही software आहे का ? ते फुकट आहे काय ? नाही तर किमत काय ?
तसेच नसल्यास कोणी प्रयत्न केला होता का? कोणी करीत आहे का?
मी गुगलून पहिले आही – फारसे काही मिळाले नाही ..
Taxonomy upgrade extras
Text-To-Speech
@ अचरट तुम्हमा पाहिजे त्या प्रणाली la Text-To-Speech म्हणतात.
ती इकडे मिळेल .
http://www.tdil-dc.in/index.php?option=com_vertical&parentid=85&lang=en
मी हे वापरले नाही ... फक्त माहित आहे
मला लिहिलेले बोलणारे हवे आहे.
मला लिहिलेले बोलणारे हवे आहे.