Skip to main content

कार्यकर्ता

उडालेला धुराळा
तांबड़े डोळे
फिरत्या मोटारी
बसलेले आवाज
फुटलेल्या बाटल्या
कापलेली बोकडं
व्हडाचढ़
चढ़ाओढ़
सरकलेली बंडलं
बोटावरचि शाई
त्याच्यावरचि गणितं
उधाळलेला गुलाल
मोठालि हारं
अंधुक भाषणं
विरलेले शब्द
रखरखती माती
उधड़लेलं काळीज
बंगल्यावरच्या खेटा

मारवा Mon, 09/11/2015 - 21:29

तुमची स्टाइल वापरुन काहीतरी लिहावसं वाटतय तीव्रतेने.
स्टाइल इज मॅन शेक्सपिअर्स वाटत चुकभुल देणे घेणे
मस्तच