धक्का

एक धक्का असाही
एक धक्का तसाही
बसेल हा धक्का
कुणालाही कसाही

मला बसलाय धक्का
तुम्हालाही बसेल पक्का
लाजू नका लाजू नका
आर्ल्स मोन चार्लीयन
डुळकावतय

field_vote: 
0
No votes yet