ज्याला बसेल टोपी त्याने घालावी.

व्यालं बालमृणालतन्तुभिरसौ रोद्-धुं समुज्जृभते।
छेत्तुं वज्रमणिं शिरीषकुसुमप्रान्तेन संनह्यते।
माधुर्यं मधुबिन्दुना रचयितुं क्षाराम्बुधेरीहते
नेतुं वाञ्छति य: खलान्प्रति सतां सूक्तै: सुधास्यन्दिभि:॥

यदा किञ्चिज्ज्ञोऽहं द्विप इव मदान्ध: समभवम्
तदा सर्वज्ञोऽस्मीत्यभवदवलिप्तं मम मन:।
यदा किञ्चित्किञ्चिद्बुधजनसकाशादवगतम्
तदा मूर्खोऽस्मिति ज्वर इव मदो मे व्यपगत:॥

लभेत सिकतासु तैलमपि यत्नत: पीडयन्
पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दित:।
कदाचिदपि पर्यटञ्शशविषाणमासादयेत्
न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत्॥

(सर्व भर्तृहरीचे)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

"व्यालं बालमृणालतन्तुभिरसौ..." =
Wanting to reform the wicked with nectar-sweet advice, is like trying to control an elephant with the pith of a lotus-stem, or cutting a diamond with delicate petals of the Shireesh flower, or sweetening the salty ocean with a drop of honey.

"यदा किञ्चिज्ज्ञोऽहं द्विप..." =
When I had little knowledge,
I had become blind by pride like an elephant (during rut). Then my mind was proud ,
thinking that I am an omniscient.
As and when I realized bit by bit in the association of wise men,
my pride waned like a fever,
as I came to know that I was a fool, actually.

"लभेत सिकतासु तैलमपि ..."
One should crush the sands forcibly and extract oil;a thirsty person should drink water from a mirage; wandering ceaselessly, obtain a hare's horn; but one should never try to reason with a fool who is characterized by stubbornness.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

पहिल्या दोन काव्यपंक्ती माहीत नव्हत्या. तिसरी अर्थातच मराठीमध्ये माहीत होती.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनी वितळे
सशालाही दिसे विपिन फिरता शृंगहि जरी
परंतू मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी

बाकी ज्याला बसेल त्याने टोपी घालावी या शीर्षकापेक्षा ज्याला बसेल त्याला इतरांनी टोपी घालावी असं शीर्षक जास्त आवडलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटच्या ओळीचा अनुभव येतो को० ओ० हौ० सोसायटीत कमिटित काम करताना.आताची सुधारणा अशी की अशिक्षित सुज्ञ लोक कामं फटाफट करून टाकतात,शिकलेले अडाणी ( पूर्वी मोठी दारे लावण्यासाठी आडवा दांडा-अडणा असायचा)फार त्रास देतात.
ही टोपी त्यांच्यासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भर्तृहरी उच्छिष्टं आंतरजालम् सर्वत्रम् असं म्हणावं लागणार आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.