गणिती / तांत्रिक मास्टर किंवा पी-एच डी मिळविलेल्याला ताबडतोब ग्रीन कार्ड !

अमेरिकेत कोणतीही गणिती किंवा तांत्रिक मास्टर किंवा पी-एच डी मिळविलेल्याला हिलरीकाकू ताबडतोब ग्रीन कार्ड देऊ म्हणतात ! फक्त नोकरीची ऑफर असण्याची अट आहे . (हे आधी मिट रॉम्नी ने 2012 सालीच मांडले होते!) यातून अशा पदव्याचा काळा बाजार सुरू होईल , तसेच वयस्क अमेरिकन लोकांना काढून त्याजागी स्वस्त अशियन पोरांना स्वस्तात आणले जाईल अशी टीका होत आहे (पण हे सध्याही चालू आहेच !) . सध्या अमेरिकन मास्टर्स वाल्यांना वीस हजार वेगळे "H-1B"व्हिसा आहेतच . अमेरिकेच्या दृष्टीने काहीही असले तरी भारताने याचे स्वागत आणि समर्थन करायला हवे . नवनिर्मित पदवीधरांना नोकऱ्या निर्माण करायची भारताची कुवत फारच बेताची आहे .
http://www.computerworld.com/article/3089314/it-careers/clinton-wants-to...

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)