(हातसफाई - एक समृद्ध प्रयत्न)
सहज थोडा चवीत बदल म्हणून ही पाककृती करून पाहिली आहे. चाखून चव कशी आहे ते जरूर सांगा.
वाटणारी खिडकीची सीट, गुदमरवून
टाकत फुप्फुसाकाश, कोंडला
अनंत प्राचीन श्वास, ढकलत कासावीस प्राण.
धनशक्तीचे सकसान्न घेवून
उधळणारी कनकपिढी, विखुरते
लोकलफलाटातून.
होवूदे तुझी बोहणी
वाजताच शीटी ८:५३ सीएसटी फास्टची.
हे वेड्या खिसापाकीटस्तेना,
चलधनरूपी द्रव्यमुद्रा लोकलच्या सिटागर्दीत विखुरले आहे,
ते तुला चोरता येत नाही, कारण
आज मोटरमनचा संप आहे.
- पाषाणभेदचंद्रजी (थोर्ले साहेब)
प्रतिक्रिया
'सफाई' दार कविता
हा हा हा!
'सफाई' दार कवितांचा...!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ही ही.. छान
ही ही..
छान
हाथ की सफाई चांगलीच जमलीय
हाथ की सफाई चांगलीच जमलीय
.
मस्त
वेगळ्या धर्तीचं विडंबन आवडलं. अजून येऊ द्यात.