अटर्नी जनरल साठी प्रस्तुत श्री जेफ सेशन्स: टॉर्चर, मुस्लिम एंट्री बंदी ला विरोध!

ट्रम्पने अटर्नी जनरल साठी प्रस्तुत केलेले श्री जेफ सेशन्स यांची त्या पदासाठी सिनेट कमिटी पुढे सुनावणी सुरु आहे. त्यांनी टॉर्चर, मुस्लिम एंट्री बंदी या दोन्हीलाही विरोध दर्शविला आहे - यात ते ट्रम्पच्या निवडणूक-जाहीरनाम्याचा विरोधात गेले आहेत. के के के लाही त्यांनी विरोध दर्शविला आहे . एकूणच ट्रम्पच्या बऱ्याचशा मूर्ख आणि अतिरेकी भूमिका रिपब्लिकन पक्ष दुरुस्त करेल असे वाटते आहे. पण तथाकथित "मुक्त-व्यापार" वादी रिपब्लिकन काँग्रेस ट्रम्पच्या मुक्त-व्यापार-विरोधी तत्वज्ञानाशी कसा काय लढणार आहे हे बघणे मनोरंजक ठरेल. ट्रम्पचे १ ट्रिलियन डॉलर्स इन्फ्रास्ट्रक्चर वर खर्च करायचे प्रोपोझल "कोणत्याही परिस्थितीत सरकारी खर्च न वाढू देण्याची" शपथ घेतलेली "टी पार्टी" कसे काय मान्य करेल?
http://www.cbsnews.com/news/jeff-sessions-senate-confirmation-hearing-at...

field_vote: 
0
No votes yet